एक्स्प्लोर

Yashasvi Jaiswal Century : वात आला, हाताची बोटेही आखडली, तरीही पठ्ठ्याने हार नाही मानली; इंग्लंडमध्ये यशस्वीने ठोकले विक्रमी शतक, जग बघत राहिलं

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 20 जूनपासून लीड्समध्ये सुरू झाला आहे.

Yashasvi Jaiswal Century England vs India 1st Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 20 जूनपासून लीड्समध्ये सुरू झाला आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीस आमंत्रित केलं. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ नव्या युगाची सुरुवात करत मैदानात उतरला. सामन्याच्या पहिल्या दिवशी सगळ्यांचं लक्ष यशस्वी जैस्वाल होते, ज्याने आज इंग्लंडच्या मातीत नवा इतिहास लिहिला.

वात आला, हाताची बोटेही आखडली, तरी.... 

इंग्लंडमझील वातावरण थंड आहे, त्यामुळे खेळाडूंच्या हाताला वात येत आहे. या खेळी दरम्यान, यशस्वी जैस्वालची पण बोटंही आखडलेली, तरीही त्याने न थांबता खेळ चालू ठेवला. त्याच्या फलंदाजीतील संयम आणि स्ट्रोक्स बघून मैदानावर उपस्थित प्रेक्षक आणि टीव्हीसमोरचं जग थक्क झालं. यशस्वीने केवळ शतकच झळकावलं नाही, तर इंग्लंडच्या कसोटी इतिहासात पदार्पणाच्याच सामन्यात शतक करणाऱ्या मोजक्या परदेशी खेळाडूंमध्ये आपलं नाव कोरलं. त्याने 144 चेंडूत हे शतक पूर्ण केलं, आणि त्याच्या या खेळीने भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली.

पहिल्या डावात शतक झळकावणारा फक्त पाचवा भारतीय फलंदाज 

यशस्वी जैस्वालने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात शतक झळकावले आहे.  कसोटी कारकिर्दीतील त्याचे पाचवे शतक आहे. या शतकासह, तो इंग्लंडच्या भूमीवर त्याच्या पहिल्या डावात शतक झळकावणारा फक्त पाचवा भारतीय फलंदाज बनला आहे. त्याच्या आधी सौरव गांगुलीसह 5 भारतीय फलंदाजांनी ही कामगिरी केली आहे.

इंग्लंडमध्ये खेळताना त्याच्या पहिल्या डावात शतक झळकावणारा पहिला भारतीय विजय मांजरेकर होता, ज्याने 1952 मध्ये 133 धावा केल्या होत्या. त्याच्यानंतर संदीप पाटील, सौरव गांगुली आणि मुरली विजय यांनी अशी कामगिरी केली आहे. जैस्वालने यापूर्वीही त्याच्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शतक झळकावणारा खेळाडू बनला होता. त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीच्या पहिल्या डावात वेस्ट इंडिजविरुद्ध 171 धावांची शानदार खेळी केली.

हे ही वाचा -

WTC विजेत्या संघात मोठा ट्वीस्ट! आगामी कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार बदलला, टेम्बा बावुमा बाहेर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खरी शिवसेना कोणाची हे एकनाथ शिंदेंनी दाखवून दिलं, मुंबईत येऊन अमित शाहांनी ठणकावून सांगितलं
खरी शिवसेना कोणाची हे एकनाथ शिंदेंनी दाखवून दिलं, मुंबईत येऊन अमित शाहांनी ठणकावून सांगितलं
Jaykumar Gore : जयकुमार गोरे खंडणी प्रकरणात मोठी घडामोड, नवी दिल्लीतून ज्योतिषाला अटक,सातारा पोलिसांकडून नव्या अँगलनं तपास
जयकुमार गोरे खंडणी प्रकरणात मोठी घडामोड, नवी दिल्लीतून ज्योतिषाला अटक,सातारा पोलिसांकडून नव्या अँगलनं तपास
फडणवीसांचा निकटवर्तीय तेजस मोरेचं जालिंदर सुपेकरांसोबत कनेक्शन असल्याने जेलमधील 500 कोटींच्या घोटाळ्यावर पांघरुण; राजू शेट्टींचा आरोप
फडणवीसांचा निकटवर्तीय तेजस मोरेचं जालिंदर सुपेकरांसोबत कनेक्शन असल्याने जेलमधील 500 कोटींच्या घोटाळ्यावर पांघरुण; राजू शेट्टींचा आरोप
Post Office Scheme : पोस्टाच्या 'या' योजनेत खातं उघडा,5 लाखांच्या ठेवीवर 5 वर्षात सव्वा दोन लाखांचा फायदा होणार
पोस्टाच्या 'या' योजनेत खातं उघडा,5 लाखांच्या ठेवीवर 5 वर्षात सव्वा दोन लाखांचा फायदा होणार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sandeep Deshpande PC शरद पवारांसोबत जाताना कार्यकर्त्यांना विचारलं का? ठाकरेंवर संदीप देशपांडे बरसले
Mumbai Local Train Fight : मध्य रेल्वेच्या महिला डब्यात तुंबळ हाणामारी, व्हिडिओ व्हायरल
Santosh Deshmukh son : संतोष देशमुखांचा मुलगा, पुतण्या सदाभाऊंच्या शाळेत, टाळ्या वाजवून स्वागत
Eknath Khadse on Devendra Fadnavis : VIP कक्षात बसले, पण फडणवीसांची भेट झालीच नाही, खडसे म्हणतात...
Ajit Pawar Baramati Absent | अजित पवारांनी बारामतीच्या कार्यक्रमाला दांडी मारली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खरी शिवसेना कोणाची हे एकनाथ शिंदेंनी दाखवून दिलं, मुंबईत येऊन अमित शाहांनी ठणकावून सांगितलं
खरी शिवसेना कोणाची हे एकनाथ शिंदेंनी दाखवून दिलं, मुंबईत येऊन अमित शाहांनी ठणकावून सांगितलं
Jaykumar Gore : जयकुमार गोरे खंडणी प्रकरणात मोठी घडामोड, नवी दिल्लीतून ज्योतिषाला अटक,सातारा पोलिसांकडून नव्या अँगलनं तपास
जयकुमार गोरे खंडणी प्रकरणात मोठी घडामोड, नवी दिल्लीतून ज्योतिषाला अटक,सातारा पोलिसांकडून नव्या अँगलनं तपास
फडणवीसांचा निकटवर्तीय तेजस मोरेचं जालिंदर सुपेकरांसोबत कनेक्शन असल्याने जेलमधील 500 कोटींच्या घोटाळ्यावर पांघरुण; राजू शेट्टींचा आरोप
फडणवीसांचा निकटवर्तीय तेजस मोरेचं जालिंदर सुपेकरांसोबत कनेक्शन असल्याने जेलमधील 500 कोटींच्या घोटाळ्यावर पांघरुण; राजू शेट्टींचा आरोप
Post Office Scheme : पोस्टाच्या 'या' योजनेत खातं उघडा,5 लाखांच्या ठेवीवर 5 वर्षात सव्वा दोन लाखांचा फायदा होणार
पोस्टाच्या 'या' योजनेत खातं उघडा,5 लाखांच्या ठेवीवर 5 वर्षात सव्वा दोन लाखांचा फायदा होणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जून 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जून 2025 | शुक्रवार
Share Market : सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर जोरदार कमबॅक,सेन्सेक्स 1000 अंकांनी वधारला, चार प्रमुख कारणं जाणून घ्या
तीन दिवसांच्या घसरणीनंतर जोरदार कमबॅक,सेन्सेक्स 1000 अंकांनी वधारला, चार प्रमुख कारणं जाणून घ्या
विदर्भातील शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी बंद राहणार, शिक्षण संस्था महामंडळाचा निर्धार, नेमकं कारण काय?
विदर्भातील शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी बंद राहणार, शिक्षण संस्था महामंडळाचा निर्धार, नेमकं कारण काय?
Sai Sudharsan Debut : 'सुदर्शन'चा सूर्योदय! IPL 2025 मध्ये ऑरेंज कॅप जिंकला, वनडे-टी20 गाजवले... आता कसोटीतही साई सुदर्शनचे पदार्पण
'सुदर्शन'चा सूर्योदय! IPL 2025 मध्ये ऑरेंज कॅप जिंकला, वनडे-टी20 गाजवले... आता कसोटीतही साई सुदर्शनचे पदार्पण
Embed widget
OSZAR »