एक्स्प्लोर

Travis Head News : IPL पुन्हा सुरू होताच काव्या मारनच्या संघात कोरोनाचा शिरकाव! ट्रॅव्हिस हेडची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह, हैदराबादमध्ये कधी परतणार? जाणून घ्या

Travis Head Tested Corona Positive : लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यापूर्वी सनरायझर्स हैदराबादसाठी वाईट बातमी आहे.

Travis Head Tested Corona Positive

1/9
लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यापूर्वी सनरायझर्स हैदराबादसाठी वाईट बातमी आहे.

2/9
खरंतर, पत्रकार परिषदेत संघाचे मुख्य प्रशिक्षक डॅनियल व्हेटोरी यांनी सांगितले की, ट्रॅव्हिस हेडला कोरोना झाला आहे.

3/9
त्यामुळे तो भारतात आला नाही. मात्र, त्याला हा संसर्ग कधी आणि कुठून झाला याची पुष्टी झालेली नाही.

4/9
सोमवारी आयपीएल 2025 च्या 61 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे.

5/9
सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत डॅनियल व्हेटोरी म्हणाले की, हेड सोमवारी सकाळी भारतात पोहोचेल. यानंतर त्याच्या आरोग्याची तपासणी संघाच्या वैद्यकीय टीमकडून जाईल.

6/9
भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाला रवाना झाले.

7/9
त्यांच्या जाण्यानंतर ते परततील की नाही हे माहित नव्हते, कारण दोघांनाही 11  जूनपासून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत खेळायचे आहे.

8/9
दरम्यान, हैदराबादने हेड आणि कमिन्स उर्वरित सामन्यांसाठी संघात सामील होतील याची पुष्टी केली आहे.

9/9
हैदराबाद प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे आणि 25 मे रोजी त्यांचा शेवटचा लीग सामना खेळेल, ज्यामुळे त्यांना WTC साठी तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.

आयपीएल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rupali Chakankar : तुम्ही तक्रारींचा पाठपुरावा करा, तुम्हाला न्याय देण्याची जबाबदारी महिला आयोगाची; रुपाली चाकणकरांचं नाशिकच्या जनसुनावणीत आश्वासन
तुम्ही तक्रारींचा पाठपुरावा करा, तुम्हाला न्याय देण्याची जबाबदारी महिला आयोगाची; रुपाली चाकणकरांचं नाशिकच्या जनसुनावणीत आश्वासन
ED Officer Arrest by CBI : केस सेटल करण्यासाठी पाच कोटींची लाच मागितली, दोन कोटींवर तडजोड; ED उपसंचालकाच्या लाच घेताना CBI ने मुसक्या आवळल्या
केस सेटल करण्यासाठी पाच कोटींची लाच मागितली, दोन कोटींवर तडजोड; ED उपसंचालकाच्या लाच घेताना CBI ने मुसक्या आवळल्या
IPS बदलीनंतर वाद; अमरावतीचे साहेब आले पण बुलढाण्याचे साहेब खुर्ची सोडेना; नेमंकी खुर्ची कोणाची?

Sanjay Raut on NCP: 'त्या' एका गोष्टीच्या भीतीने सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन गट विलीन होऊ देणार नाहीत; संजय राऊतांचा दावा
'त्या' एका गोष्टीच्या भीतीने सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन गट विलीन होऊ देणार नाहीत: संजय राऊत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vaishnavi Hagwane | हगवणे बंधूंचा आणखी एक कारनामा उघड, फसवणूक करुन मिळवले शस्त्र परवाने, दोघांवर गुन्हाSanjay Raut Vs Sharad Pawar : पवारांचे गोडवे, संकेत नवे? पडद्यामागे नेमकं चाललंय काय? Special ReportGopichand Padalkar on Rohit Pawar : मला अडवल्यानंतर दोन महिन्यातच त्यांचं सरकार गेलं, पडळकरांची टीकाMahayuti Minister : 'अभाव संवादाचा', मुद्दा मतभेदाचा? दादा आणि भाईंच्या कम्युनिकेशन स्किलची फडणवीसांना चिंता Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rupali Chakankar : तुम्ही तक्रारींचा पाठपुरावा करा, तुम्हाला न्याय देण्याची जबाबदारी महिला आयोगाची; रुपाली चाकणकरांचं नाशिकच्या जनसुनावणीत आश्वासन
तुम्ही तक्रारींचा पाठपुरावा करा, तुम्हाला न्याय देण्याची जबाबदारी महिला आयोगाची; रुपाली चाकणकरांचं नाशिकच्या जनसुनावणीत आश्वासन
ED Officer Arrest by CBI : केस सेटल करण्यासाठी पाच कोटींची लाच मागितली, दोन कोटींवर तडजोड; ED उपसंचालकाच्या लाच घेताना CBI ने मुसक्या आवळल्या
केस सेटल करण्यासाठी पाच कोटींची लाच मागितली, दोन कोटींवर तडजोड; ED उपसंचालकाच्या लाच घेताना CBI ने मुसक्या आवळल्या
IPS बदलीनंतर वाद; अमरावतीचे साहेब आले पण बुलढाण्याचे साहेब खुर्ची सोडेना; नेमंकी खुर्ची कोणाची?
IPS बदलीनंतर वाद; अमरावतीचे साहेब आले पण बुलढाण्याचे साहेब खुर्ची सोडेना; नेमंकी खुर्ची कोणाची?
Sanjay Raut on NCP: 'त्या' एका गोष्टीच्या भीतीने सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन गट विलीन होऊ देणार नाहीत; संजय राऊतांचा दावा
'त्या' एका गोष्टीच्या भीतीने सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन गट विलीन होऊ देणार नाहीत: संजय राऊत
Madhuri Dixit : धकधक गर्ल माधुरीने ‘या’ 10 चित्रपटांना केराची टोपली दाखवली अन् काजोल, ऐश्वर्या, शिल्पा, तब्बू, जुही चावला एका रात्रीत सुपरहिट झाल्या!
धकधक गर्ल माधुरीने ‘या’ 10 चित्रपटांना केराची टोपली दाखवली अन् काजोल, ऐश्वर्या, शिल्पा, तब्बू, जुही चावला एका रात्रीत सुपरहिट झाल्या!
सलग पाचव्या दिवशी सोने दर घसरले, आजचे दर किती?

Bhandara Crime : तरुणानं विवाहित महिलेच्या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवलेल अश्लील मॅसेज पतीनं बघितला, अन् पुढे..; थरारक हत्याकांडाने भंडारा हादरला!
तरुणानं विवाहित महिलेच्या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवलेल अश्लील मॅसेज पतीनं बघितला, अन् पुढे..; थरारक हत्याकांडाने भंडारा हादरला!
Ladki Bahin Yojana Fraud: बाई काय हा प्रकार! 2652 लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, महिला नोकरदारांनी लाटले 3.58 कोटी रुपये
बाई काय हा प्रकार! 2652 लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, महिला नोकरदारांनी लाटले 3.58 कोटी रुपये
Embed widget
OSZAR »