एक्स्प्लोर

Yuzvendra Chahal : 18 कोटींवरुन मापं काढली, युजवेंद्र चहलनं मॅच फिरवली, प्रिती झिंटाकडून मिठी मारत अभिनंदन

Preity Zinta hugs Yuzvendra Chahal : पंजाब किंग्जच्या सहमालक प्रिती झिंटा यांनी दमदार कामगिरी करणाऱ्या युजवेंद्र चहलचं मिठी मारत अभिनंदन केलं.

प्रिती झिंटानं मारली चहलला मिठी

1/7
आयपीएलमधील 31 वी मॅच रोमहर्षक ठरली. पहिल्यांदा कोलकाताच्या गोलंदाजांनी पंजाबला 111  धावांवर रोखलं. तर,  पंजाबच्या गोलंदाजांनी केकेआरला 95 धावांवर रोखत विजय मिळवला. यामध्ये युजवेंद्र चहलची कामगिरी महत्त्वाची ठरली.

2/7
युजवेंद्र चहलनं केकेआरच्या फलंदाजीला सुरुंग लावला. कॅप्टन अजिंक्य रहाणे आणि अंगकृष रघुवंशी यांची 50 धावांची भागीदारी मोडण्यात चहलला यश आलं. अजिंक्य रहाणेला त्यानं 17 धावांवर बाद केलं.

3/7
युचवेंद्र चहलनं अजिंक्य रहाणे 17, अंगकृष रघुवंशी 37, रिंकू सिंग 2   आणि रमणदीप सिंगला शुन्यावर बाद केलं.

4/7
युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर रसेलनं फटकेबाजी केली. मात्र, रसेल केकेआरला विजय मिळवून देऊ शकला नाही.

5/7
पंजाबच्या विजयात श्रेयस अय्यरची भूमिका देखील महत्त्वाची ठरली. कारण, गेल्या काही सामन्यांमध्ये अपयशी ठरलेल्या चहलवर त्यानं विश्वास दाखवला.

6/7
युजवेंद्र चहलला पंजाब किंग्जनं  18 कोटी देत खरेदी केलं होतं. यापूर्वीच्या सामन्यांमध्ये त्यानं चांगली कामगिरी केली नसल्यानं तो टीकाकारांच्या निशाण्यावर आला होता.

7/7
युजवेंद्र चहलनं 4 विकेट घेत विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. संघाची सहमालक प्रिती झिंटा हिनं मॅचनंतर चहलला मिठी मारत त्याचं अभिनंदन केलं.

आयपीएल फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

EDच्या रडारवर टीम इंडियाचे दिग्गज क्रिकेटपटू, सट्टेबाजीच्या 'गेम'मध्ये फसले युवराज-हरभजन सिंग?

हॉटेल रिट्रीटमध्ये नेमकं काय घडलं? एकनाथ शिंदेंना बाजूला करुन उध्दव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले? रामदास कदमांनी केला गौप्यस्फोट    

तेंडुलकरचा आक्षेप, गावसकरही संतापले... IND vs ENG मालिकेआधी 'पतौडी ट्रॉफी'चा वाद; अखेर इंग्लंड बोर्डाचा मोठा निर्णय

मांत्रिकाकडून मानसिक त्रास, 19 वर्षीय रेवतीने संपवलं जीवन; पोलीस तपास संथ,अंजली दमानिया थेट ठाण्यात
मांत्रिकाकडून मानसिक त्रास, 19 वर्षीय रेवतीने संपवलं जीवन; पोलीस तपास संथ,अंजली दमानिया थेट ठाण्यात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर 17 जून 2025ABP Majha Headlines 06 PM Top Headlines 17 June 2025 एबीपी माझा संध्याकाळी 6 च्या हेडलाईन्सABP Majha Headlines 5 PM Top Headlines 17 June 2025 एबीपी माझा संध्याकाळी 5 च्या हेडलाईन्सViral Video Inside Story : आजी-आजोबाच्या व्हायरल व्हिडीओची इनसाईड स्टोरी, मोठ्या मनाचा सुवर्णकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EDच्या रडारवर टीम इंडियाचे दिग्गज क्रिकेटपटू, सट्टेबाजीच्या 'गेम'मध्ये फसले युवराज-हरभजन सिंग?
EDच्या रडारवर टीम इंडियाचे दिग्गज क्रिकेटपटू, सट्टेबाजीच्या 'गेम'मध्ये फसले युवराज-हरभजन सिंग?
हॉटेल रिट्रीटमध्ये नेमकं काय घडलं? एकनाथ शिंदेंना बाजूला करुन उध्दव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले? रामदास कदमांनी केला गौप्यस्फोट    
हॉटेल रिट्रीटमध्ये नेमकं काय घडलं? एकनाथ शिंदेंना बाजूला करुन उध्दव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले? रामदास कदमांनी केला गौप्यस्फोट    
तेंडुलकरचा आक्षेप, गावसकरही संतापले... IND vs ENG मालिकेआधी 'पतौडी ट्रॉफी'चा वाद; अखेर इंग्लंड बोर्डाचा मोठा निर्णय
तेंडुलकरचा आक्षेप, गावसकरही संतापले... IND vs ENG मालिकेआधी 'पतौडी ट्रॉफी'चा वाद; अखेर इंग्लंड बोर्डाचा मोठा निर्णय
मांत्रिकाकडून मानसिक त्रास, 19 वर्षीय रेवतीने संपवलं जीवन; पोलीस तपास संथ,अंजली दमानिया थेट ठाण्यात
मांत्रिकाकडून मानसिक त्रास, 19 वर्षीय रेवतीने संपवलं जीवन; पोलीस तपास संथ,अंजली दमानिया थेट ठाण्यात
'त्यांना फक्त प्रसिद्धी हवीय'; G7 सोडून अमेरिकेत पोहोचताच ट्रम्प भडकले, इराण इस्रायल युद्धबंदीवरही बोलले

Jasprit Bumrah News : बुमराहने स्वतःहून सोडले कर्णधारपद, BCCIची मोठी ऑफर का नाकारली? कारण ऐकून तुम्हालाही बसले धक्का
बुमराहने स्वतःहून सोडले कर्णधारपद, BCCIची मोठी ऑफर का नाकारली? कारण ऐकून तुम्हालाही बसले धक्का
एक गाव भोसरी अन् 10 गावं दुसरी; विलास लांडेंचं नाव घेत अजित पवारांची मिश्कील फटकेबाजी

Pune Crime: पुणेकरांनो सावधान! ती आली अन् घरातून 4 माेबाईल घेऊन पसार झाली; महिलेचा प्रताप CCTV त कैद
पुणेकरांनो सावधान! ती आली अन् घरातून 4 माेबाईल घेऊन पसार झाली; महिलेचा प्रताप CCTV त कैद
Embed widget
OSZAR »