ICC Team Of Champions Trophy 2025 : असं कुठे असतं का राव, टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली तरी ICCने रोहितला वगळलं, कर्णधार दुसराच!

टीम इंडियाने 12 वर्षानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपदाचा दुष्काळ अखेर संपवला, परंतु या स्पर्धेत सहभागी झालेल्या 8 संघांमधील अनेक खेळाडूंनी त्यांच्या कामगिरीने प्रभावित केले.

Continues below advertisement

ICC Team Of Champions Trophy 2025 No Rohit Sharma

Continues below advertisement
1/7
टीम इंडियाने 12 वर्षानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपदाचा दुष्काळ अखेर संपवला, परंतु या स्पर्धेत सहभागी झालेल्या 8 संघांमधील अनेक खेळाडूंनी त्यांच्या कामगिरीने प्रभावित केले.
2/7
आता या स्पर्धेच्या समाप्तीनंतर आयसीसीने स्पर्धेतील सर्वोत्तम संघाची निवड केली.
3/7
ज्यामध्ये 5 भारतीय खेळाडूंना स्थान देण्यात आले.
4/7
2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आयसीसीचा संघ - रचिन रवींद्र, इब्राहिम झद्रान, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ग्लेन फिलिप्स, अझमतुल्ला उमरझाई, मिचेल सँटनर (कर्णधार), मोहम्मद शमी, मॅच हेन्री, वरुण चक्रवर्ती.
5/7
आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या आयसीसी संघात अफगाणिस्तानचे दोन खेळाडू आहेत.
Continues below advertisement
6/7
ज्यात इब्राहिम झद्रान आणि अझमतुल्लाह उमरझाई यांचा समावेश आहे.
7/7
मिचेल सँटनरला संघाचा कर्णधार बनवण्यात आले.
Sponsored Links by Taboola
OSZAR »