एक्स्प्लोर

Tata Punch : 'टाटा पंच'; फक्त 21,000 रूपये भरा अन् बुक करा, तुमची ड्रीम कार

Tata Punch

1/10
टाटा मोटर्स कंपनीने टाटा पंच ही नवी एसयूव्ही कार रिव्हील केली आहे. (Photo Credit :  tatamotors)

2/10
आकर्षक लुक आणि दमदार इंजिन क्षमता असणारी ही एसयूव्ही गाडीची बुकींग प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छूक ग्राहक या मायक्रो एसयूव्हीला 21,000 रूपये देऊन बुक करू शकतात. (Photo Credit : tatamotors)

3/10
कंपनीने या एसयूव्हीमध्ये  स्टार्ट/स्टॉप टेक्नोलॉजीचा वापर केला आहे. यामध्ये ट्रॅफिक सिग्नलवर ही गाडी थांबल्यावर इंजिन आपोआप बंद होते. या गाडीमध्ये तुम्हाल उत्तम मायलेज मिळेल.   (Photo Credit : tatamotors)

4/10
टाटाच्या या एसयूव्ही गाडीला चार वेगवेगळे परसोना ट्रिम आहेत. यामध्ये  प्योर, अॅडव्हेंचर, अकम्पलिश्ड आणि क्रिएटिव्ह या परसोनाचा समावेश होतो.  (Photo Credit :  tatamotors)

5/10
टाटा पंच या गाडीची निर्मीती पुण्यामध्ये स्थित असलेल्या प्लांटमध्ये झाली आहे. (Photo Credit :  tatamotors)

6/10
कंपनीने टाटा पंच या गाडीला फक्त एका इंजिनचा पर्याय दिला आहे. ज्यामध्ये 1.2 लिटर क्षमतेचे 3 लिटर युक्त नॅचरल एस्पायर्ड इंजिनचा वापर केला आहे.  (Photo Credit :  tatamotors)

7/10
गाडीचे इंजिन 5 स्पिड मॅन्यूअल आणि ऑटोमॅटिक गेअरबॉक्ससोबत येते.  (Photo Credit :  tatamotors)

8/10
टाटा पंचची लांबी  3,827mm रुंदी 1,742mm आहे.  (Photo Credit :  tatamotors)

9/10
टाटाच्या या गाडीमध्ये 90 डिग्री उघडणारा दरवाजा देखील आहे.   (Photo Credit :  tatamotors)

10/10
हरमन ऑडिओ सिस्टिम, 4 स्पिकर, इलेक्ट्रीक अॅडजेस्टेबल मिरर, रेअर पावर व्हिंडो, फॉलो मी हॅंडलॅम्प,  USB चार्जिंग सॉकेट,फुल व्हील कवर इत्यादी फिचर्स आहेत. (Photo Credit :  tatamotors)

बातम्या फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shubman Gill Century : कर्णधार गिलचा पहिलाच 'हिट शो', कसोटी कॅप्टनसी डेब्यू अन् थेट ठोकले शतक, इंग्लंडसह जगही अवाक्
कर्णधार गिलचा पहिलाच 'हिट शो', कसोटी कॅप्टनसी डेब्यू अन् थेट ठोकले शतक, इंग्लंडसह जगही अवाक्
Donald Trump : ट्रम्प -मुनीर लंचवरुन इराणच्या संतापाचा भडका, पाकिस्तानला थेट इशारा दिला, 'युद्धात उडी घेतल्यास...'
ट्रम्प -मुनीर लंचवरुन इराणचा संताप, पाकिस्तानला थेट वॉर्निंग, तिसऱ्या पक्षाची एंट्री झाल्यास परिणाम....
Lok Sabha Election : लोकसभा निवडणूक खर्चाची आकडेवारी समोर, भाजपकडून 1494 कोटींचा खर्च, काँग्रेसनं किती खर्च केले जाणून घ्या?
लोकसभा निवडणुकीत भाजपकडून सर्वाधिक 1494 कोटींचा खर्च, काँग्रेसनं किती खर्च केले जाणून घ्या?
पॅन आणि बँक अकाऊंट लिंकींग आणखी सोपं झालं, NPCI कडून इन्कम टॅक्स पोर्टलवर नवी सुविधा, करदात्यांना कसा फायदा होणार? 
पॅन आणि बँक अकाऊंट लिंकींग आणखी सोपं झालं, आटीआऱ फाईल करताना फायदा होणार, NPCI कडून मोठी अपडेट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sandeep Deshpande PC शरद पवारांसोबत जाताना कार्यकर्त्यांना विचारलं का? ठाकरेंवर संदीप देशपांडे बरसले
Mumbai Local Train Fight : मध्य रेल्वेच्या महिला डब्यात तुंबळ हाणामारी, व्हिडिओ व्हायरल
Santosh Deshmukh son : संतोष देशमुखांचा मुलगा, पुतण्या सदाभाऊंच्या शाळेत, टाळ्या वाजवून स्वागत
Eknath Khadse on Devendra Fadnavis : VIP कक्षात बसले, पण फडणवीसांची भेट झालीच नाही, खडसे म्हणतात...
Ajit Pawar Baramati Absent | अजित पवारांनी बारामतीच्या कार्यक्रमाला दांडी मारली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shubman Gill Century : कर्णधार गिलचा पहिलाच 'हिट शो', कसोटी कॅप्टनसी डेब्यू अन् थेट ठोकले शतक, इंग्लंडसह जगही अवाक्
कर्णधार गिलचा पहिलाच 'हिट शो', कसोटी कॅप्टनसी डेब्यू अन् थेट ठोकले शतक, इंग्लंडसह जगही अवाक्
Donald Trump : ट्रम्प -मुनीर लंचवरुन इराणच्या संतापाचा भडका, पाकिस्तानला थेट इशारा दिला, 'युद्धात उडी घेतल्यास...'
ट्रम्प -मुनीर लंचवरुन इराणचा संताप, पाकिस्तानला थेट वॉर्निंग, तिसऱ्या पक्षाची एंट्री झाल्यास परिणाम....
Lok Sabha Election : लोकसभा निवडणूक खर्चाची आकडेवारी समोर, भाजपकडून 1494 कोटींचा खर्च, काँग्रेसनं किती खर्च केले जाणून घ्या?
लोकसभा निवडणुकीत भाजपकडून सर्वाधिक 1494 कोटींचा खर्च, काँग्रेसनं किती खर्च केले जाणून घ्या?
पॅन आणि बँक अकाऊंट लिंकींग आणखी सोपं झालं, NPCI कडून इन्कम टॅक्स पोर्टलवर नवी सुविधा, करदात्यांना कसा फायदा होणार? 
पॅन आणि बँक अकाऊंट लिंकींग आणखी सोपं झालं, आटीआऱ फाईल करताना फायदा होणार, NPCI कडून मोठी अपडेट
खरी शिवसेना कोणाची हे एकनाथ शिंदेंनी दाखवून दिलं, मुंबईत येऊन अमित शाहंनी ठणकावून सांगितलं

Jaykumar Gore : जयकुमार गोरे खंडणी प्रकरणात मोठी घडामोड, नवी दिल्लीतून ज्योतिषाला अटक,सातारा पोलिसांकडून नव्या अँगलनं तपास
जयकुमार गोरे खंडणी प्रकरणात मोठी घडामोड, नवी दिल्लीतून ज्योतिषाला अटक,सातारा पोलिसांकडून नव्या अँगलनं तपास
फडणवीसांचा निकटवर्तीय तेजस मोरेचं जालिंदर सुपेकरांसोबत कनेक्शन असल्याने जेलमधील 500 कोटींच्या घोटाळ्यावर पांघरुण; राजू शेट्टींचा आरोप

Post Office Scheme : पोस्टाच्या 'या' योजनेत खातं उघडा,5 लाखांच्या ठेवीवर 5 वर्षात सव्वा दोन लाखांचा फायदा होणार
पोस्टाच्या 'या' योजनेत खातं उघडा,5 लाखांच्या ठेवीवर 5 वर्षात सव्वा दोन लाखांचा फायदा होणार
Embed widget
OSZAR »