Pune news : पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातील स्वातंत्र्यवीर सावरकरांची खोली कशी आहे? पाहा फोटो...
आज पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातील स्वातंत्र्यवीर सावकरांची खोली नागरिकांना पाहण्यासाठी खुली करण्यात आली आहे.
Continues below advertisement
Fergusson College | Pune
Continues below advertisement
1/7
आज देशभरात स्वातंत्र्यवीर सावरकरांची 140 वी जयंती साजरी केली जात आहे.
2/7
पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातील वसतिगृहात स्वातंत्र्यवीर सावरकर वास्तव्यास होते.
3/7
सन 1902 ते 1905 या कालावधीत सावरकर या वसतीगृहातील खोली क्रमांक 17 मध्ये वास्तव्यास होते.
4/7
ती खोली आज लोकांना पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी खुली करण्यात आली आहे.
5/7
या खोलीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी वापरलेल्या अनेक वस्तूंचे जतन देखील करण्यात आले आहे.
Continues below advertisement
6/7
या वसतिगृहातील ही खोली पाहण्यासाठी अनेक पुणेकर गर्दी करत आहे.
7/7
सावरकरांची खोली पाहून अनेकजण इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
Published at : 28 May 2023 02:24 PM (IST)