माहूर गडावरील रेणुका देवी मंदिराची संरक्षण भिंत कोसळली, कंत्राटदारने इमारती खालचा भाग पोखरला
माहूर गडावरील रेणुका देवी मंदिराची संरक्षण भिंत कोसळल्याची घटना घडली आहे.
Continues below advertisement
The protective wall of the Renuka Devi temple at Mahur fort collapsed
Continues below advertisement
1/9
नांदेड जिल्ह्यातील माहूर देवीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी पूर्ण पीठ असलेल्या माहूर गडावरील पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या श्री रेणुका देवी मंदिराची संरक्षण भिंत कोसळल्याची घटना घडली.
2/9
लिफ्ट स्काय वॉक च्या कंत्राटदाराणे मंदिर परिसरातील संरक्षण भिंत व इमारती खालचा भाग पोखरल्याने ही घटना घडली असल्याचे सांगितले जात आहे.
3/9
पुरातत्व विभागा सह मंदिर प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष झाल्याची सत्यता नाकारता येत नाही.
4/9
या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगितले जात आहे. परिसरात सध्या भीतीचे वातावरण आहे.
5/9
लिफ्ट स्काय वॉक च्या कंत्राटदाराणे मंदिर परिसरातील संरक्षण भिंत व इमारती खालचा भाग पोखरल्याने ही घटना घडली असल्याचे सांगितले जात आहे.
Continues below advertisement
6/9
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नाही.
7/9
मंदिराच्या दुरुस्तीचे काम लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी स्थानिक लोक करत आहेत.
8/9
माहूर गडावरील रेणुका देवी मंदिराची संरक्षण भिंत कोसळल्याने भाविकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
9/9
माहूर गडावरील पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या श्री रेणुका देवी मंदिराची संरक्षण भिंत कोसळल्याची घटना घडली.
Published at : 27 Jun 2025 12:05 AM (IST)