एक्स्प्लोर

'काय झाडी काय डोंगर' फेम आमदार शहाजीबापू पाटलांची चक्क बग्गीतून सेलिब्रेटी स्टाईल मिरवणूक, विधानसभेच्या आधी चर्चा रंगली

काय झाडी काय डोंगर असं म्हणत चर्चेत आलेले सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील पुन्हा एकदा या मिरवणूकीमुळे पुन्हा चर्चेत आले आहेत.

Maharashtra Politics

1/6
विधानसभेच्या तोंडावर आपापल्या विधानसभा मतदारसंघात रॅल्या, मिरवणूका कायम होत असतात.

2/6
सेलिब्रिटी आमदार म्हणून ओळख असणाऱ्या सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांची लोकप्रियता नेहमीच विविध घटनांतून समोर येत असते .

3/6
यलमार भवन बांधण्यासाठी एक कोटी निधी दिल्याने समाजाने शहाजीबापू यांना बग्गीमध्ये बसवून जेसिबीने फुले उधळत जंगी मिरवणूक काढली .

4/6
यानंतर यलमार समाजाच्या वतीने सांगोला ते यलमार मंगेवाडी गावापर्यंत शहाजी बापूंची सजवलेल्या बग्गीत बसवून मिरवणूक काढण्यात आली.

5/6
यावेळी जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण करत पुष्पवृष्टी करण्यात आला . यावेळी मागे 'पाटील आला' हे गाणे वाजवण्यात येत होते.

6/6
त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच विजयी जल्लोषा सारखी शहजिबापुंची मिरवणूक निघाल्याने कार्यकर्ते उत्साहात आहेत .

बातम्या फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वर्षभर खास खुराक, तेल मालिश- खरारा अन् प्रशिक्षण, धवलसिंह माेहिते पाटलांचा 'बलराज' घोडा पालखी सोहळ्यासाठी देहूला निघाला

आषाढीच्या रिंगण सोहळ्यात धावणारा 'बलराज' अश्व निघाला; 40 वर्षांपासून सेवा, मोहिते पाटलांना मान

मी निष्पाप, निष्ठेने काम करेन, तुमचा आदेश तंतोतंत पाळेन, सुधाकर बडगुजरांचा बावनकुळेंना शब्द!

Sudhakar Badgujar: सुधाकर बडगुजरांच्या एन्ट्रीने भाजपमधील संघर्ष उफाळला, नाशिकच्या राजकारणातही उलथापालथ
सुधाकर बडगुजरांच्या एन्ट्रीने भाजपमधील संघर्ष उफाळला, नाशिकच्या राजकारणातही उलथापालथ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sudhakar Badgujar Join BJP : भाजपमध्ये प्रवेश, सुधाकर बडगुजर यांचा ठाकरेंवर निशाणाSharad Pawar Full Speech : भाजपसह गेलेले संधीसाधू, आता सोबत घेणार नाही, पवारांचं वक्तव्य ABP MAJHASharad Pawar : भाजपसह गेलेल्यांना सोबत घेणार नाही, शरद पवार यांचं मोठं वक्तव्य ABP MAJHAJaykumar Gore Speech :  सहकार कारखाना ते सोलापूर-गोवाफ्लाईट, जयकुमार गोरेंनी सगळं काढलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वर्षभर खास खुराक, तेल मालिश- खरारा अन् प्रशिक्षण, धवलसिंह माेहिते पाटलांचा 'बलराज' घोडा पालखी सोहळ्यासाठी देहूला निघाला
वर्षभर खास खुराक, तेल मालिश- खरारा अन् प्रशिक्षण, धवलसिंह माेहिते पाटलांचा 'बलराज' घोडा पालखी सोहळ्यासाठी देहूला निघाला
आषाढीच्या रिंगण सोहळ्यात धावणारा 'बलराज' अश्व निघाला; 40 वर्षांपासून सेवा, मोहिते पाटलांना मान
आषाढीच्या रिंगण सोहळ्यात धावणारा 'बलराज' अश्व निघाला; 40 वर्षांपासून सेवा, मोहिते पाटलांना मान
मी निष्पाप, निष्ठेने काम करेन, तुमचा आदेश तंतोतंत पाळेन, सुधाकर बडगुजरांचा बावनकुळेंना शब्द!
मी निष्पाप, निष्ठेने काम करेन, तुमचा आदेश तंतोतंत पाळेन, सुधाकर बडगुजरांचा बावनकुळेंना शब्द!
Sudhakar Badgujar: सुधाकर बडगुजरांच्या एन्ट्रीने भाजपमधील संघर्ष उफाळला, नाशिकच्या राजकारणातही उलथापालथ
सुधाकर बडगुजरांच्या एन्ट्रीने भाजपमधील संघर्ष उफाळला, नाशिकच्या राजकारणातही उलथापालथ
Sharad Pawar and Ajit Pawar: शरद पवार म्हणाले, भाजपसोबत गेलेल्या संधीसाधूंना सोबत घेणार नाही, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शरद पवार म्हणाले, भाजपसोबत गेलेल्या संधीसाधूंना सोबत घेणार नाही, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
वारी पंढरीची... आषाढीसाठी रेल्वेकडून 80 विशेष गाड्या; कर्नाटकातून येणाऱ्या भाविकांसाठीही ट्रेन

काँग्रेस नात्यागोत्याचा पक्ष झालाय, पक्ष नेतृत्वहीन आहे; अशोक चव्हाणांची टीका, सांगितलं राज'कारण'

Jalgaon Crime: जळगाव हादरले! 13 वर्षीय मुलाला गळा चिरून संपवलं, मृतदेह शेतात फेकून दिला, नरबळीच्या संशयानं गावकऱ्यांमध्ये दहशत
जळगाव हादरले! 13 वर्षीय मुलाला गळा चिरून संपवलं, मृतदेह शेतात फेकून दिला, नरबळीच्या संशयानं गावकऱ्यांमध्ये दहशत
Embed widget
OSZAR »