एक्स्प्लोर

Ashadhi Ekadashi Pandharpur: गळ्यात उपरणं, हातात टाळ, विठु नामाचा गजर; फुगडी अन् वारकऱ्यांसह धरला फेर, मुख्यमंत्री शिंदे वैष्णवांच्या मेळ्यात तल्लीन

Ashadhi Ekadashi 2024: गेल्या 14 वर्षांपासून सुरू असलेल्या पर्यावरणाची 'वारी पंढरीच्या दारी' या उपक्रमाची पंढरपूर येथे यशस्वी सांगता झाली.

Eknath Shinde

1/9
Ashadhi Ekadashi 2024: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ तसेच पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाच्या वतीने गेल्या 14 वर्षांपासून सुरू असलेल्या पर्यावरणाची 'वारी पंढरीच्या दारी' या उपक्रमाची पंढरपूर येथे यशस्वी सांगता झाली.

2/9
गेल्या काही वर्षात पर्यावरणात झालेल्या बदलांचा फटका आपल्याला बसतो आहे.

3/9
पाऊस कमी आणि तापमान जास्त अशी परिस्थिती होऊ लागली आहे. त्यामुळे पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन करणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी असल्याचे मत यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

4/9
वाढते तापमान नियंत्रणात आणण्यासाठी वृक्ष लागवड हा एकच पर्याय असून ती काळाची गरज आहे त्यामुळे राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात 1 लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे, असं एकनाथ शिंदेंनी सांगितले.

5/9
बहुउपयोगी वृक्ष असलेल्या बांबू लागवडीला प्राधान्य दिले असून राज्यात 20 लाख हेक्टरवर बांबू लागवड करण्यात येत आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

6/9
'एक वारकरी एक झाड' हा अभिनव उपक्रम देखील राबविण्यात येणार असून वारीतील पालखी मार्गावर अधिकाधिक वृक्ष लागवड व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे.

7/9
तसेच मिलेट्सची लागवड वाढवण्यासाठी लातूर जिल्ह्यात मिलेट्स क्लस्टर देखील आपण करत असल्याचे एकनाथ शिंदेंनी सांगितले.

8/9
'पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी' या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व लोक कलावंतांना आणि मान्यवरांना यावेळी गौरविण्यात आले.

9/9
तसेच यानिमित्ताने एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांसह फेर धरला आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह फुगडी देखील घातली.

महाराष्ट्र फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime: धक्कादायक! शेताच्या बांधावर झाडं काढण्यावरून वाद, संतापाच्या भरात एकाला संपवलं, करमाळा हादरला
धक्कादायक! शेताच्या बांधावर झाडं काढण्यावरून वाद, संतापाच्या भरात एकाला संपवलं, करमाळा हादरला
US Baseline Tariff: अमेरिकेने 10 टक्के टॅरिफ हटवावा अन् 9 जुलैपासून लागू होणाऱ्या...; भारताची ट्रम्प प्रशासनाकडे मोठी मागणी
अमेरिकेने 10 टक्के टॅरिफ हटवावा अन् 9 जुलैपासून लागू होणाऱ्या...; भारताची ट्रम्प प्रशासनाकडे मोठी मागणी
Ratnagiri Accident News: मुंबई-गोवा महामार्गावर मिनी बस आणि LPG टँकरचा भीषण अपघात; गॅस लिक झाल्याने निवळी येथील घरांना आग
मुंबई-गोवा महामार्गावर मिनी बस आणि LPG टँकरचा भीषण अपघात; गॅस लिक झाल्याने निवळी येथील घरांना आग
IND vs ENG : इंग्लंडमध्ये एमएस धोनी-विराट कोहलीही फेल, 'या' रेकॉर्ड्सने वाढवली चिंता, शुभमन गिल इतिहास रचणार?
इंग्लंडमध्ये एमएस धोनी-विराट कोहलीही फेल, 'या' रेकॉर्ड्सने वाढवली चिंता, शुभमन गिल इतिहास रचणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nilesh Rane VS Nitesh Rane : नितेशने जपून बोलावं, निलेश राणेंचा सल्ला,  नितेश राणेंचं ट्वीटमधून प्रत्युत्तरBachchu Kadu Protest : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन, काय दिला इशारा?Shambhuraj Desai On Sanjay Raut :संजय राऊत बोललेलं कधीच खरं होत नाही, शंभूराज देसाईंची टीकाRadhakrishna  Vikhepatil :  मॅच फिक्सींगबाबत Rahul Gandhi यांच्या टीकेला विखे पाटलांचं प्रत्युत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime: धक्कादायक! शेताच्या बांधावर झाडं काढण्यावरून वाद, संतापाच्या भरात एकाला संपवलं, करमाळा हादरला
धक्कादायक! शेताच्या बांधावर झाडं काढण्यावरून वाद, संतापाच्या भरात एकाला संपवलं, करमाळा हादरला
US Baseline Tariff: अमेरिकेने 10 टक्के टॅरिफ हटवावा अन् 9 जुलैपासून लागू होणाऱ्या...; भारताची ट्रम्प प्रशासनाकडे मोठी मागणी
अमेरिकेने 10 टक्के टॅरिफ हटवावा अन् 9 जुलैपासून लागू होणाऱ्या...; भारताची ट्रम्प प्रशासनाकडे मोठी मागणी
Ratnagiri Accident News: मुंबई-गोवा महामार्गावर मिनी बस आणि LPG टँकरचा भीषण अपघात; गॅस लिक झाल्याने निवळी येथील घरांना आग
मुंबई-गोवा महामार्गावर मिनी बस आणि LPG टँकरचा भीषण अपघात; गॅस लिक झाल्याने निवळी येथील घरांना आग
IND vs ENG : इंग्लंडमध्ये एमएस धोनी-विराट कोहलीही फेल, 'या' रेकॉर्ड्सने वाढवली चिंता, शुभमन गिल इतिहास रचणार?
इंग्लंडमध्ये एमएस धोनी-विराट कोहलीही फेल, 'या' रेकॉर्ड्सने वाढवली चिंता, शुभमन गिल इतिहास रचणार?
Beed Crime : अपहरणाचा कट उधळला, हिंगोलीतील व्यक्तीची बीडमध्ये पोलिसांकडून सुटका; महिलेसह दोघांना बेड्या, नेमकं काय घडलं?
अपहरणाचा कट उधळला, हिंगोलीतील व्यक्तीची बीडमध्ये पोलिसांकडून सुटका; महिलेसह दोघांना बेड्या, नेमकं काय घडलं?
Donald Trump :  तर परिणाम भोगावे लागतील, एलन मस्क यांच्यासोबत मनोमिलनाला नकार, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
एलन मस्क यांच्यासोबतचे संबंध सुधारायचे आहेत का? डोनाल्ड ट्रम्प यांचं एका शब्दात उत्तर अन् नवा ट्विस्ट
लक्ष्मण हाकेंच्या पत्नीचा तीव्र संताप, फोनवरुन महिलेला शिवीगाळ; कथित ऑडिओ क्लिप व्हायरल

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 'या' महिलांना दरमहा 500 रुपये मिळतात, योजनेतील नियम जाणून घ्या
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 'या' महिलांना दरमहा 500 रुपये मिळतात, योजनेतील नियम जाणून घ्या
Embed widget
OSZAR »