एक्स्प्लोर

गरिबांच्या, वारकऱ्यांच्या विठ्ठल मंदिरात चांदीचा दरवाजा; 30 किलो चांदीत कोरीव काम; भक्तानं दिलं दान

पंढरीचा पांडुरंग हा गरिबांचा, वारकऱ्यांचा देव. राज्याच्या कानाकोपऱ्यातून विठ्ठल भेटीची ओढ लागलेले लाखो भाविक पांडुरंगाच्या दर्शनासाठी गर्दी करतात.

Pandharpur vithhal mandir silver door

1/7
पंढरीचा पांडुरंग हा गरिबांचा, वारकऱ्यांचा देव. राज्याच्या कानाकोपऱ्यातून विठ्ठल भेटीची ओढ लागलेले लाखो भाविक पांडुरंगाच्या दर्शनासाठी गर्दी करतात.
पंढरीचा पांडुरंग हा गरिबांचा, वारकऱ्यांचा देव. राज्याच्या कानाकोपऱ्यातून विठ्ठल भेटीची ओढ लागलेले लाखो भाविक पांडुरंगाच्या दर्शनासाठी गर्दी करतात.
2/7
लाडक्या विठ्ठलासाठी आपल्यापरीने दानपेटीत दानही टाकतात. मंदिर प्रशसनाकडे देणगी स्वरुपातही रक्कम दिली जाते. अनेकदा दानपेटीला मौल्यवान वस्तू देऊन कृतज्ञता व्यक्त केली जाते.

3/7
पंढरी नगरीत सध्या श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धन करण्याचे काम सुरू असून या अंतर्गत संत नामदेव पायरीवरील पितळी दरवाजा चांदीचा बनविण्याचा ठराव मंदिर समितीच्या बैठकीमध्ये करण्यात आला होता.

4/7
दरम्यान, नांदेड येथील अरगुलकर परिवाराच्यावतीने सदर दरवाजास चांदी बसवून देण्यात येत आहे. त्यासाठी तीस किलो चांदी लागणार असून याची किंमत जवळपास तीस लाख रूपये आहे.

5/7
शंकर व नरसिमलू या बंधूंनी आपले वडील स्व. दिगंबर तुकाराम अरगुलकर व आई स्व.जनाबाई यांच्या स्मरणार्थ हा दरवाजा चांदीचा केला आहे.

6/7
अरगुलकर परिवार श्री विठ्ठल रूक्मिणीचे निस्सीम भक्त आहेत. त्यानुसार मागील आठ दिवसापासून सदर काम सुरू आहे. त्यामुळे येथून भाविकांना प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे. येत्या आठ दिवसात सदर काम पूर्ण झाल्यानंतर मंदिराच्या प्रवेशद्वाराला मोठी झळाळी मिळणार आहे.

7/7
image 7
image 7

महाराष्ट्र फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Iran Israel War: 'खामेनींना सोडणार नाही' इराणकडून रुग्णालयावर क्षेपणास्त्र हल्ला होताच इस्त्रायलची खुली धमकी 
खामेनींना सोडणार नाही, इराणनं रुग्णालयावर क्षेपणास्त्र हल्ला करताच इस्त्रायलची खुली धमकी  
सोनमचा प्रियकर राज कुशवाहच्या आजीचा हार्ट अटॅकने मृत्यू, अखेरच्या घटकेपर्यंत घोकत होती, माझ्या राजला..

मुंबईत नोकऱ्या शोधताय? AI नं सगळा गेम बदललाय, आता उमेदवार निवडण्यासाठी कंपन्यांचं 70% बजेट AI टूल्सवर, Linkdin चा नवा रिपोर्ट

Nashik Rain Update : नाशकात मुसळधार पावसाने गोदावरीला पूर, नदीपात्राजवळ कार पाण्यात अडकली, बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
नाशकात मुसळधार पावसाने गोदावरीला पूर, नदीपात्राजवळ कार पाण्यात अडकली, बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Heavy Rainfall : पुण्यात धो-धो पाऊस, रस्त्यांपासून वस्त्यांपर्यंत पाणीच पाणी ABP MAJHAThackeray vs Shinde : उद्धव ठाकरेंना धक्का! मातोश्रीवर असलेले माजी नगरसेवक आज शिंदेंकडेKolhapur Crime : मदरशात हत्याकांड, वीजेचा शॉक देऊन संपवलं! Special ReportABP Majha Headlines : 01:00PM : 19 June 2025 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran Israel War: 'खामेनींना सोडणार नाही' इराणकडून रुग्णालयावर क्षेपणास्त्र हल्ला होताच इस्त्रायलची खुली धमकी 
खामेनींना सोडणार नाही, इराणनं रुग्णालयावर क्षेपणास्त्र हल्ला करताच इस्त्रायलची खुली धमकी  
सोनमचा प्रियकर राज कुशवाहच्या आजीचा हार्ट अटॅकने मृत्यू, अखेरच्या घटकेपर्यंत घोकत होती, माझ्या राजला..
सोनमचा प्रियकर राज कुशवाहच्या आजीचा हार्ट अटॅकने मृत्यू, अखेरच्या घटकेपर्यंत घोकत होती, माझ्या राजला..
मुंबईत नोकऱ्या शोधताय? AI नं सगळा गेम बदललाय, आता उमेदवार निवडण्यासाठी कंपन्यांचं 70% बजेट AI टूल्सवर, Linkdin चा नवा रिपोर्ट
मुंबईत नोकऱ्या शोधताय? AI नं सगळा गेम बदललाय, आता उमेदवार निवडण्यासाठी कंपन्यांचं 70% बजेट AI टूल्सवर, Linkdin चा नवा रिपोर्ट
Nashik Rain Update : नाशकात मुसळधार पावसाने गोदावरीला पूर, नदीपात्राजवळ कार पाण्यात अडकली, बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
नाशकात मुसळधार पावसाने गोदावरीला पूर, नदीपात्राजवळ कार पाण्यात अडकली, बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
Mutual Fund : म्युच्युअल फंड गुंतवणूकदार करत असलेल्या 5 सामान्य चुका आणि त्यापासून कसे वाचावे?
म्युच्युअल फंड गुंतवणूकदार करत असलेल्या 5 सामान्य चुका आणि त्यापासून कसे वाचावे?
Vinayak Raut : ठाकरेंच्या 22 नगरसेवकांना फोडण्यासाठी शिंदे गटाची मोठी ऑफर, विनायक राऊतांचा खळबळजनक आरोप; म्हणाले, 'शिंदे नपुंसक राजकारणी'
ठाकरेंच्या 22 नगरसेवकांना फोडण्यासाठी शिंदे गटाची मोठी ऑफर, विनायक राऊतांचा खळबळजनक आरोप; म्हणाले, 'शिंदे नपुंसक राजकारणी'
Kolhapur News: कोल्हापुरात एसटी आगाराच्या महिला वाहकाचा विनयभंग केल्याचा आरोप; कर्तव्यावर असताना घडला धक्कादायक प्रकार
कोल्हापुरात एसटी आगाराच्या महिला वाहकाचा विनयभंग केल्याचा आरोप; कर्तव्यावर असताना घडला धक्कादायक प्रकार
IND vs ENG Test Series: पहिल्या कसोटीपूर्वी टीम इंडियाला धक्का, इंग्लंडमध्ये 259 धावा करणारा खेळाडू दुखापतग्रस्त, भारताची प्लेइंग 11 कशी असणार?
टीम इंडियाला धक्का, इंग्लंडमध्ये 259 धावा करणारा खेळाडू दुखापतग्रस्त, भारताची प्लेइंग 11 कशी असणार?
Embed widget
OSZAR »