एक्स्प्लोर

Sarojini Naidu: सरोजिनी नायडू यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातोय राष्ट्रीय महिला दिन

National Women's Day in India: भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मोठं योगदान दिलेल्या सरोजिनी नायडू यांचा जन्मदिन भारतात राष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातोय.

Women's Day

1/10
भारतात दरवर्षी 13 फेब्रुवारी हा राष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. देशातील महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

2/10
भारताच्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी कवयित्री आणि गानकोकिळा सरोजिनी नायडू यांचा जन्मदिवस राष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो.

3/10
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सरोजिनी नायडू यांचे विशेष योगदान आहे. सरोजिनी नायडू यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1879 रोजी हैदराबाद येथील बंगाली कुटुंबात झाला.

4/10
सरोजिनी नायडू यांनी चेन्नई, लंडन आणि केंब्रिज येथे शिक्षण घेतले. 12 व्या वर्षापासूनच त्या कविता लिहायच्या.

5/10
भारताच्या महिला राज्यपाल म्हणून काम करणाऱ्या सरोजिनी नायडू या पहिल्या महिला आहेत. सरोजिनी नायडू यांनी साहित्य क्षेत्रात देखील योगदान दिले आहे.

6/10
सरोजिनी नायडू 1914 साली पहिल्यांदा महात्मा गांधींना भेटल्या. महात्मा गांधीजींच्या संपर्कात आल्या त्यावेळी त्या गांधीजींच्या विचारांनी अत्यंत प्रभावित झाल्या आणि त्यांची विचारसरणी पूर्णपणे बदलून गेली.

7/10
महात्मा गांधी यांच्या कार्यापासून प्रेरणा घेत सरोजिनी नायडू यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. त्याचबरोबर महिलांच्या हक्कासाठी त्यांनी खूप संघर्ष केला. 1925 साली त्या कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्ष बनल्या.

8/10
सन 1928 साली ब्रिटीश सरकारकडून प्लेगच्या साथीदरम्यान केलेल्या कामगिरीबद्दल सरोजिनी नायडू यांना ‘कैसर ए हिंद’ पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

9/10
सरोजिनी नायडू यांचे 2 मार्च, 1949 रोजी, हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. कवयित्री सरोजिनी नायडू यांच्या 135 व्या जयंतीचे औचित्य साधत 13 फेब्रुवारी 2014 सालापासून देशात राष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यास सुरूवात झाली.

10/10
दी बर्ड ऑफ टाइम: साँग ऑफ लाइफ, डेथ अँड दी स्प्रिंग, दी ब्रोकन विंग: साँग ऑफ़ लव्ह, डेथ अँड स्प्रिंग, मुहम्मद जिन्नाःअन एम्बेसिडर ऑफ यूनिटी, दी सेप्ट्रेड फ्लूट: साँग्स ऑफ इंडिया, अलाहाबाद: किताबिस्तान, दी इंडियन वीवर्स, फीस्ट ऑफ यूथ, दी मॅजिक ट्री एंड दी विजार्ड मास्क देखील फार चर्चित आणि प्रसिध्द आहेत.

भारत फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्याच्या विकासासाठी राष्ट्रवादी एकसंघ होण्यास संमती असेल पण..., आमदार सुनील शेळके म्हणाले एक गोष्ट करणं आवश्यक... 
अजित पवारांना त्यावेळी व्हिलन ठरवलं, आता म्हणतात नेतृत्त्व मान्य तेव्हा.., सुनील शेळके म्हणतात...
लहान मुलाने उलटी केली; तुळजाभवानी मंदिरातील दर्शन रांगेत भाविकांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी

Video : महाराष्ट्रात 12 ते 20 जून मुसळधार पाऊस, तळी भरुन वाहणार; पंजाबराव डख यांचा अंदाज

Home Loan : घर खरेदी करणं झालं सोपं, आरबीआयनं रेपो रेट घटवताच देशातील 'या' चार बँकांनी व्याज दर घटवले, EMI घटणार 
घर खरेदी करणं झालं सोपं, देशातील या चार बँकांनी व्याज दर घटवले, EMI घटणार 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Priya Saroj Rinku Singh : 'सिक्सर किंग' ची खासदार 'क्वीन', सपा खासदार प्रिया सरोजशी रिंकूचा साखरपुडाThackeray Brothers | Raj Thackeray - Uddhav युतीसाठी नातेवाईकांमार्फत संवाद होणार? Special ReportRahul Gandhiनिवडणुकांचा मुद्दा,लेखांतून गुद्दा;राहुल यांच्या आरोपांना फडणवीसांचं उत्तरSpecial ReportNilesh Vs Nitesh Rane धाकट्यानं डिवचलं,थोरल्यानं खडसावलं महायुतीचे नेते लक्ष घालणार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्याच्या विकासासाठी राष्ट्रवादी एकसंघ होण्यास संमती असेल पण..., आमदार सुनील शेळके म्हणाले एक गोष्ट करणं आवश्यक... 
अजित पवारांना त्यावेळी व्हिलन ठरवलं, आता म्हणतात नेतृत्त्व मान्य तेव्हा.., सुनील शेळके म्हणतात...
लहान मुलाने उलटी केली; तुळजाभवानी मंदिरातील दर्शन रांगेत भाविकांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी
लहान मुलाने उलटी केली; तुळजाभवानी मंदिरातील दर्शन रांगेत भाविकांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी
Video : महाराष्ट्रात 12 ते 20 जून मुसळधार पाऊस, तळी भरुन वाहणार; पंजाबराव डख यांचा अंदाज
Video : महाराष्ट्रात 12 ते 20 जून मुसळधार पाऊस, तळी भरुन वाहणार; पंजाबराव डख यांचा अंदाज
Home Loan : घर खरेदी करणं झालं सोपं, आरबीआयनं रेपो रेट घटवताच देशातील 'या' चार बँकांनी व्याज दर घटवले, EMI घटणार 
घर खरेदी करणं झालं सोपं, देशातील या चार बँकांनी व्याज दर घटवले, EMI घटणार 
Bhushi Dam : पावसाळ्याच्या सुरुवातीलाच भुशी डॅममध्ये दोघे बुडाले, पर्यटनासाठी आले अन् जीव गमावून बसले, पाण्याचा अंदाज न आल्यानं दुर्घटना
पर्यटनासाठी आले अन् जीव गमावला, पावसाळ्याच्या सुरुवातीलाच भुशी डॅममध्ये दोघे बुडाले
मुंबईत 60 वर्षीय पतीने 53 वर्षीय पत्नीवर झाडल्या गोळ्या; बंदुकीतून गोळी झाडून स्वत:ही संपवले जीवन

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 जून  2025 | रविवार

Chandrahar Patil : ....म्हणून सरकारसोबत जातोय, अखेर चंद्रहार पाटील यांचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र
लोकसभेचा निकाल लागून एक वर्ष पूर्ण होताच चंद्रहार पाटील यांचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र
Embed widget
OSZAR »