बुलढाण्यात ट्रक-दुचाकी अन् कारचा भीषण अपघात; हायवेवरील तिहेरी दुर्घटनेत तिघांचा मृत्यू
भरधाव ट्रकने आधी कार ला धडक दिली अपघातावेळी बाजूने जातं असलेली दुचाकी अपघातग्रस्त ट्रक आणि कार मध्ये चिरडली.
Continues below advertisement
buldhana accident
Continues below advertisement
1/5
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली-मेहकर मार्गावर आज सकाळी भीषण अपघात घडला.
2/5
ट्रक दुचाकी आणि कारचा भीषण अपघातात दुचाकी वरील दोघांचा तर कारमधील एकाचा मृत्यू झालाय .
3/5
प्राथमिक माहितीनुसार भरडा व ट्रकने सर्वप्रथम समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली त्याचवेळी रस्त्याच्या कडेला जात असलेली दुचाकी ट्रक आणि कारच्या मध्ये चिरडली .
4/5
या भीषण अपघातात दुचाकी वरील दोन जणांचा जागीच मृत्यू झालाय .या भीषण अपघातात दुचाकी वरील दोन जणांचा जागीच मृत्यू झालाय .या भीषण अपघातात दुचाकी वरील दोन जणांचा जागीच मृत्यू झालाय .अपघातानंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती .
5/5
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस तात्काळ अपघात स्थळी दाखल झाले होते .घटनास्थळी मदत कार्य सुरू असून अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे .
Continues below advertisement
Published at : 04 Jun 2025 05:43 PM (IST)