एक्स्प्लोर

Bhiwandi Fire Accident : भिवंडीत पुन्हा अग्नितांडव! 22 गोदाम आगीच्या भक्षस्थानी; आग विझविण्याचे शर्थीचे चे प्रयत्न सुरू

Bhiwandi Fire Accident : भिवंडी परिसरात पुन्हा आगीची घटना घडली असून या अग्नि तांडवात जवळ जवळ 22 गोदाम आगीच्या भक्षस्थानी येत जळून खाक झाले आहे.

Bhiwandi Fire Accident

1/6
भिवंडी परिसरात पुन्हा आगीची घटना घडली असून या अग्नि तांडवात जवळ जवळ 22 गोदाम आगीच्या भक्षस्थानी येत जळून खाक झाले आहे.

2/6
भिवंडी तालुक्यातील वडपे गावच्या हद्दीत रिचलेंड कंपाऊंड परिसरात ही भीषण आगीची घटना घडली आहे.

3/6
या आगीत आतापर्यंत पाच मोठ्या कंपनी आणि मंडप डेकोरेशनच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. तर या आगीत या कंपन्यांचे 22 गोदाम जळून खाक झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

4/6
यामध्ये, 1) केके इंडिया पेट्रोलियम स्पेसियालिटीज प्रा . लि., 2) कॅनन इंडिया प्रा . लि.  कंपनी , 3) ब्राईट लाईफकेअर प्रा . लि. कंपनी , 4) होलीसोल प्रा . लि.  कंपनी, 5) एबॉट हेल्थकेअर प्रा . लि. कंपनी, 6) डेकोरेशन साहित्याचे मोठे गोदाम, इत्यादीचा समावेश आहे.

5/6
या गोदामात मोठ्या प्रमाणात केमिकल, प्रिंटिंग मशीन इलेक्ट्रॉनिक सामान, आरोग्य संबंधित प्रोटीन खाद्यपदार्थ पावडर , कॉस्मेटिक साहित्य, कपडे, बूट, मंडप डेकोरेशन साहित्य व फर्निचर साठवण्यात आले होते.

6/6
सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या भिवंडी कल्याण येथील चार गाड्या दाखल झाल्या असून आग विझविण्याचे शर्थीचे  प्रयत्न सुरू आहे.

बातम्या फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime News: रात्री झोपेत तोंडात बोळा कोंबला, इलेक्ट्रिक वायरनं शॉक दिला, सुट्टीसाठी धार्मिक संस्थेत अल्पवयीन विद्यार्थ्याला संपवलं; नेमकं काय घडलं?
रात्री झोपेत तोंडात बोळा कोंबला, इलेक्ट्रिक वायरनं शॉक दिला, सुट्टीसाठी धार्मिक संस्थेत अल्पवयीन विद्यार्थ्याला संपवलं; नेमकं काय घडलं?
बीडमध्ये अण्णांचा दबदबा कायम, राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वाढदिवसाच्या बॅनर्सवर वाल्मिक कराडचा फोटो

Solapur Accident News: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात, कंटेनरची ॲसिडच्या टँकरला धडक, नायट्रिक ॲसिडच्या गळतीने लोकांना श्वास घ्यायला त्रास
सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात, कंटेनरची ॲसिडच्या टँकरला धडक, नायट्रिक ॲसिडच्या गळतीने लोकांना श्वास घ्यायला त्रास
Prataprao Jadhav: शरद पवारांनी वेळोवेळी भाजपला मदत केलीय, राज्यात भाजपचं सरकार आणण्यात त्यांचा सिंहाचा नाही तर हत्तीचा वाटा; राज्यमंत्री प्रतापराव जाधवांचा खळबळजनक दावा
शरद पवारांनी वेळोवेळी भाजपला मदत केलीय, राज्यात भाजपचं सरकार आणण्यात त्यांचा सिंहाचा नाही तर हत्तीचा वाटा; राज्यमंत्री प्रतापराव जाधवांचा खळबळजनक दावा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut : भाजपसारखा देशद्रोही पक्ष या देशात झाला नाही, संजय राऊत यांचा हल्लाबोल ABP MAJHASanjay Raut : मुस्लिम मतांसाठी भाजपवाले Dawood Ibrahim सुद्धा पक्षात घेतील, राऊतांचा हल्लाबोलSanjay Raut : भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष म्हणजे भाजप, संजय राऊतांचा हल्ला बोल2007 America plane Crash : तेव्हा अमेरिकेत 2500  फुटांवरून विमान कोसळलं होतं,थरारक अनुभव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime News: रात्री झोपेत तोंडात बोळा कोंबला, इलेक्ट्रिक वायरनं शॉक दिला, सुट्टीसाठी धार्मिक संस्थेत अल्पवयीन विद्यार्थ्याला संपवलं; नेमकं काय घडलं?
रात्री झोपेत तोंडात बोळा कोंबला, इलेक्ट्रिक वायरनं शॉक दिला, सुट्टीसाठी धार्मिक संस्थेत अल्पवयीन विद्यार्थ्याला संपवलं; नेमकं काय घडलं?
बीडमध्ये अण्णांचा दबदबा कायम, राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वाढदिवसाच्या बॅनर्सवर वाल्मिक कराडचा फोटो
बीडमध्ये अण्णांचा दबदबा कायम, राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वाढदिवसाच्या बॅनर्सवर वाल्मिक कराडचा फोटो
Solapur Accident News: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात, कंटेनरची ॲसिडच्या टँकरला धडक, नायट्रिक ॲसिडच्या गळतीने लोकांना श्वास घ्यायला त्रास
सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात, कंटेनरची ॲसिडच्या टँकरला धडक, नायट्रिक ॲसिडच्या गळतीने लोकांना श्वास घ्यायला त्रास
Prataprao Jadhav: शरद पवारांनी वेळोवेळी भाजपला मदत केलीय, राज्यात भाजपचं सरकार आणण्यात त्यांचा सिंहाचा नाही तर हत्तीचा वाटा; राज्यमंत्री प्रतापराव जाधवांचा खळबळजनक दावा
शरद पवारांनी वेळोवेळी भाजपला मदत केलीय, राज्यात भाजपचं सरकार आणण्यात त्यांचा सिंहाचा नाही तर हत्तीचा वाटा; राज्यमंत्री प्रतापराव जाधवांचा खळबळजनक दावा
Kolhapur Crime: कोल्हापुरात महाराष्ट्राला हादरवणारं हत्याकांड, धार्मिक संस्थेत अल्पवयीन विद्यार्थ्याला शॉक देऊन संपवलं,  चकीत करणारं कारण समोर!
अल्पवयीन विद्यार्थ्याची शॉक देऊन हत्या, धार्मिक शिक्षण संस्थेतील कृत्य, कोल्हापूर हादरलं!
Chhatrapati Sambhajinagar Crime : संजय शिरसाट-इम्तियाज जलील यांच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी, परस्परविरोधी गुन्हे दाखल, नेमकं काय घडलं?
संजय शिरसाट-इम्तियाज जलील यांच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी, परस्परविरोधी गुन्हे दाखल, नेमकं काय घडलं?
Sharad Pawar: लोकांना सोबत घ्यायचा दृष्टिकोन ठेवला असता तर ही परिस्थिती आली नसती; शरद पवारांचा अजितदादांना टोला
लोकांना सोबत घ्यायचा दृष्टिकोन ठेवला असता तर ही परिस्थिती आली नसती; शरद पवारांचा अजितदादांना टोला
Mumbai Rain Powai Lake: आनंदाची बातमी! मुंबईतला पहिला तलाव भरला, पवई तलाव ओसंडून वाहू लागला
आनंदाची बातमी! मुंबईतला पहिला तलाव भरला, पवई तलाव ओसंडून वाहू लागला
Embed widget
OSZAR »