समंथाचं शॉकिंग ट्रान्सफॉर्मेशन; स्लिम-ट्रिम कंबर पाहून हैराण फॅन्स
समांथा रूथ प्रभू सध्या एका इवेंटमध्ये पोहचली आणि त्यावेळी तिचा ट्रान्सफॉर्मेशन लुक पाहूण फॅन्स हैराण झाले, काही फॅन्स तर समांथाला ओळखूही शकले नाही, आणि म्हणाले की ही तर ती समांथा नाही आहे.
Continues below advertisement
samantha ruth prabhu
Continues below advertisement
1/10
समांथा ने ब्राउट स्ट्रैपी आऊटफिट परिधान केला आहे ज्याच्या बाजूला आणि चेस्टच्या ठिकाणी कट होते. अभिनेती समांथा खुप स्लिम दिसत होती, समांथाचा चेहरा सुध्दा खुप स्लिम दिसत होता यामुळे समांथा चे फॅन्स तिला पाहूण खुप हैराण झाले होते.
2/10
जेव्हा फोटोग्राफर मानव मंगलानी सोशल मिडीयावर समांथाचे फोटो शेअर केले तेव्हा त्या फोटोला ही समांथा नाही आहे अश्या अनेक कंमेट सोशल मिडीयावर आल्या. पण संमाथाने स्वत:तिचा फोटो पोस्ट केला आहे.
3/10
समांथाला तिचे अनेक फॅन्स कंमेट करत आहे. आणि विचारत आहे, की तुम्ही किती वजन कमी केले आहे. तर दुसऱ्याने कमेंट केले की समांथा ही रियल क्वीन आहे. तर तिसऱ्याने कमेंट केली की कृपया तुम्ही थोडे वजन वाढवा.
4/10
तर समांथाने स्वत: तिच्या बद्दल सांगितले की माझे मायोसिटिसच्या आजाराच्या कारणामुळे एंटी इन्फ्लेमेट्री डाइट करावा लागत आहे त्यामुळे माझे वजन वाढत नाही आहे.
5/10
समांथाच्या प्रोफेशनल जीवनाबद्दल बोलायचे झाले तर समांथा 2023 साली शकुंतलाम आणि खुशी या चित्रपटात दिसली होती, तर 2024 साली ती राज आणि डीके यांच्या सिटाडेल हनी बनी यामध्ये दिसली होती.
Continues below advertisement
6/10
सध्या समांथा ब्रह्मांड द ब्लडी किंगडम या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे., आणि हा चित्रपट लवकरच नेटफ्लिक्स वर येणार आहे.
7/10
प्रतिमेत सामंथा रूथ प्रभू यांनी घातलेला ड्रेस हा कस्टम-डिझाइन केलेला तपकिरी बॉडीकॉन ड्रेस आहे
8/10
या ड्रेसची चर्चा इंटरनेटवर खुप जोरदार चालू आहे. आणि हा ड्रेस परिधान केल्यामुळे समांथावर तिच्या फॅन्सचे किती प्रेम आहे हे दिसून येते.
9/10
समांथा नेहमी आपल्या फॅन्सला नव-नवीन गोष्टी दाखवण्यासाठी सज्ज असते तर ती तिच्या जीवनातली असो किंवा ती फॅशन आणि करिअरची असो नेहमी फॅन्सला आपल्या मजेदार कहाणी मधून ती फॅन्स सोबत जोडलेली असते.
10/10
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Published at : 27 May 2025 02:05 PM (IST)