Amruta Khanvilkar : मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरची नेटवर्थ माहितीये? जाणून घ्या!

चंद्रमुखी,नटरंग, राझी, चोरीचा मामला, कट्यार काळजात घुसली अशा अनेक सिनेमांमध्ये महत्वाची भूमिका साकारत अभिनेत्री अमृता खानविलकर हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे.

Continues below advertisement

अभिनेत्री अमृता खानविलकर

Continues below advertisement
1/8
मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी सुंदर अभिनेत्री अमृता खानविलकर नेहमीच चर्चेत असते.
2/8
'चंद्रमुखी','नटरंग', 'राझी', 'चोरीचा मामला', 'कट्यार काळजात घुसली' अशा अनेक सिनेमांमध्ये महत्वाची भूमिका साकारत अभिनेत्री अमृता खानविलकर हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे.
3/8
तिने अनेक रिऍलिटी शोमध्ये देखील महत्त्वाची भूमिका बजावली आहे
4/8
खतरों के खिलाडी 10 आणि झलक दिखला जा 10 या टेलिव्हिजन शोमध्ये अमृता झळकली होती.
5/8
अमृताच्या मानधनाबद्दल सांगायचं झालं तर, रिपोर्टनुसार, ती एका सिनेमासाठी 10 ते 12 कोटी रुपये घेते.
Continues below advertisement
6/8
अभिनेत्रीकडे अंदाजे 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे.
7/8
तिचं मुंबईत आलिशान घर देखील आहे. ज्याचे फोटो ती नेहमी शेअर करत असते.
8/8
सोशल मीडियावर देखील अमृता कायम सक्रिय असते. इंस्टाग्रामवर तीचे 3.4M फोल्लोअर्स आहेत.
Sponsored Links by Taboola
OSZAR »