एक्स्प्लोर
PHOTO : अनन्या पांडेचं स्टनिंग फोटोशूट, पाहा मनमोहक अदा!
अभिनेत्री अनन्या पांडेने नुकतेच तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

(फोटो सौजन्य :ananyapanday/इंस्टाग्राम)
1/10

अभिनेत्री अनन्या पांडे सध्या तिच्या आगामी ‘लायगर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अनन्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे.(फोटो सौजन्य :ananyapanday/इंस्टाग्राम)
2/10

अनन्या पांडे तिचा 'लाइगर' चित्रपट हिट व्हावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.(फोटो सौजन्य :ananyapanday/इंस्टाग्राम)
3/10

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनन्या पांडे नेहमीच लाइमलाइटचा भाग असते. (फोटो सौजन्य :ananyapanday/इंस्टाग्राम)
4/10

बी-टाऊनच्या सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक असलेल्या अनन्याचे काही ताजे फोटो सध्या सोशल मीडियावर समोर आले आहेत.(फोटो सौजन्य:ananyapanday/इंस्टाग्राम)
5/10

आता अभिनेत्रीने 'लाइगर'चे प्रमोशन करताना पुन्हा एकदा तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक दाखवली आहे.(फोटो सौजन्य :ananyapanday/इंस्टाग्राम)
6/10

या फोटोमध्ये अनन्याने पांढऱ्या रंगाचा फ्लोरल ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. (फोटो सौजन्य :ananyapanday/इंस्टाग्राम)
7/10

अभिनेत्रीने न्यूड मेकअप आणि ओपन हेअरस्टाइलने तिचा लूक पूर्ण केला आहे.(फोटो सौजन्य :ananyapanday/इंस्टाग्राम)
8/10

आता तिचा हा लूकही अनन्याच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. विशेषत: या अभिनेत्रीच्या परफेक्ट फिगरने सगळ्यांनाच भुरळ घातली आहे.(फोटो सौजन्य :ananyapanday/इंस्टाग्राम)
9/10

काही तासांतच त्याच्या या फोटोंवर लाखो लाईक्स आले आहेत. (फोटो सौजन्य :ananyapanday/इंस्टाग्राम)
10/10

‘लायगर’ चित्रपटाचे दिग्दर्शन पुरी जन्ननाथ यांनी केले आहे. तर चित्रपटाची निर्मिती ही करण जोहरनं केली आहे.(फोटो सौजन्य :ananyapanday/इंस्टाग्राम)
Published at : 21 Aug 2022 04:17 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
बातम्या
क्रीडा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
