एक्स्प्लोर
Sushmita Sen: सुष्मिता सेनचा ग्लॅम लूक; ब्लॅक साडीत वेधलं चाहत्यांचं लक्ष!
सुष्मिताने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच इतिहास रचला आणि जगभर आपले नाव प्रसिद्ध केले.

सुष्मिता सेन
1/9

सुष्मिता सेन तिच्या ग्लॅमरस स्टाईलसह फिटनेसने चाहत्यांना थक्क करते.
2/9

सुष्मिताने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच इतिहास रचला आणि जगभर आपले नाव प्रसिद्ध केले.
3/9

अभिनेत्रीला 1994 मध्ये मिस युनिव्हर्सचा किताब मिळाला होता. हा किताब जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली.
4/9

मिस युनिव्हर्स झाल्यानंतर सुष्मिता बॉलिवूडकडे वळाली. तिचा पहिला चित्रपट ‘दस्तक’ 1996 मध्ये प्रदर्शित झाला.
5/9

सुष्मिता दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
6/9

यामध्ये, 49 वर्षीय सुष्मिता अनेकदा तिच्या फिटनेस आणि ग्लॅमरस स्टाईलने तिच्या चाहत्यांना कमेंट आणि लाईक करण्यास भाग पाडते.
7/9

सुष्मिताने नुकताच एक नवा लूक शेअर केला आहे.
8/9

यात तिने नेटची ब्लॅक साडी नेसली आहे.
9/9

हेवी डिझायनर ब्लाऊज आणि ग्लॉसी मेकअपमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
Published at : 26 May 2025 11:47 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
भारत
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
