PHOTO: फ्लोरल साडीत अभिनेत्री समांथा रुथ प्रभूचा मनमोहक अंदाज; पाहा फोटो!

समंथाने तिचे सुरुवातीचे शिक्षण चेन्नईतील होली एंजल्स अँग्लो इंडियन हायर सेकेंडरी स्कूलमधून केले आणि नंतर स्टेला मॅरिस कॉलेजमधून वाणिज्य शाखेत पदवी प्राप्त केली.

Continues below advertisement

अभिनेत्री समांथा रुथ प्रभू

Continues below advertisement
1/9
अभिनेत्री समांथा रुथ प्रभ ही प्रसिद्ध अभिनेता आणि दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुनची सून असली तरी तिने सिनेक्षेत्रात एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. काळात तिचा नागा चैतन्यसोबत घटस्फोट देखील झाला.
2/9
समंथाचा जन्म 28 एप्रिल 1986 रोजी चेन्नई, तामिळनाडू येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जोसेफ प्रभू आणि आईचे नाव निनेट प्रभू होते.
3/9
समंथाने तिचे सुरुवातीचे शिक्षण चेन्नईतील होली एंजल्स अँग्लो इंडियन हायर सेकेंडरी स्कूलमधून केले आणि नंतर स्टेला मॅरिस कॉलेजमधून वाणिज्य शाखेत पदवी प्राप्त केली.
4/9
सामंथा रुथ प्रभूने 2010 मध्ये 'ये माया चेसावे' या तेलुगू चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली.
5/9
'ये माया चेसावे' यानंतर त्यांनी 'ईगा', 'रंगस्थलम', 'मेर्सल', 'मजानू' आणि 'ओह!' यासह अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले
Continues below advertisement
6/9
समांथाने तिच्या 15 वर्षांच्या कारकिर्दीत 40 हून अधिक चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये काम केले आहे, ज्यात 25 हून अधिक हिट चित्रपटांचा समावेश आहे.
7/9
तिच्या ग्लॅमरस लूक आणि बोल्ड स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेल्या समांथाने नुकताच एक नवा लूक शेअर केला आहे.
8/9
ज्यात ती फ्लोरल प्रिंट साडीमध्ये दिसतेय. मोकळे केस आणि न्यूड मेकअपमध्ये सामंथा खूपच सुंदर दिसत आहे.
9/9
समांथा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिला इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर म्हणून देखील ओळखले जाते. अभिनेत्री अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ येथे शेअर करते.
Sponsored Links by Taboola
OSZAR »