एक्स्प्लोर

Gold Rate : गुड न्यूज, मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोनं 1500 रुपयांनी घसरलं, चांदीचे दर घटले, गुंतवणूकदारांचा मोठा निर्णय

Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचे दर 1500 रुपयांनी घसरले आहेत. चांदीच्या दरातही घसरण झालीय.

सोने दरात घसरण

1/5
सोन्याच्या दरानं काल उच्चांक गाठला होता. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचे दर काल 86360 रुपयांवर पोहोचले होते. तर, सर्राफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याचे दर 89500 रुपयांपर्यंत पोहोचले होते.

2/5
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचे दर 1500 रुपयांनी घसरुन 85000 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. एमसीएक्सवर सोन्याप्रमाणं चांदीच्या दरातदेखील घसरण झाली आहे.  एमसीएक्सवर एक किलो चांदीचे दर 95000 रुपयांच्या खाली आले आहेत.

3/5
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर घसरले आहेत. कॉमेक्सवर सोन्याचे दर 2910 डॉलरच्या खाली पोहोचले आहेत. जे उच्च पातळीवरुन 60 डॉलरनी घसरले आहेत.अमेरिकनं डॉलरची मजबुती अन् बॉण्ड यील्डमधील वाढीमुळं गुंतवणूकदारांनी नफा वसुली सुरु केली आहे.

4/5
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याज दरासंदर्भातील अनिश्चितता, डॉलर इंडेक्सममधील मजबुती, जागतिक बाजारातील चढ उतारामुळं गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्याय शोधण्यास सुरुवात केलीय.

5/5
जर डॉलरमधील मजबुती आणि व्याज दरामधील वाढीच्या शक्यतेमुळं सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण पाहायला मिळू शकते. बंगळुरु, मुंबई, पुणे, कोलकाता,हैदराबाद, चेन्नई मध्ये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 87930 इतका आहे.लखनौ, नवी दिल्लीत 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 87540 रुपये आहे. इंदोर, अहमदाबादमध्ये 10 ग्रॅम सोन्याचादर 87440 रुपये आहे.

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Karn Sharma : करुण अन् कर्ण दोघांनी मैदान गाजवलं, कर्ण शर्मानं मॅच फिरवली, स्पेशल विकेट कोणती विचारताच म्हणाला...
रोहित शर्माच्या जागी गोलंदाजीला आला अन् चित्र पालटलं, स्पेशल विकेट कोणती , कर्ण शर्मा म्हणाला...
पाणीटंचाई... नळाला मोटार लावणे नियमबाह्य; सोलापूर महापालिकेची नागरिकांना सूचना

Video : पुण्यातील गुंड निलेश घायवळला मारल्याचा दुसरा व्हिडिओ समोर, हलगीवाल्यादेखतच कानाशिलात लगावली

महाराष्ट्राच्या विकासासाठी पवारसाहेब अन् अजित दादा एकत्र आले तर...; प्रफुल पटेल यांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
महाराष्ट्राच्या विकासासाठी पवारसाहेब अन् अजित दादा एकत्र आले तर...; प्रफुल पटेल यांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Baramati | काका लोकांना विश्वासात घ्यावं लागत, अजितदादांच्या वक्तव्याची जोरदार चर्चाYedeshwari Devi Dharashiv | येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेला भाविकांची गर्दी Special ReportAmit Shah on Chhatrapati Shivaji Maharaj | अमित शाहांकडून शिवरायांचा एकेरी उल्लेख? Special ReportEknath Shinde Vs Thackeray | मुंबईत शिंदेंकडून ठाकरेंना मोठा धक्का Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karn Sharma : करुण अन् कर्ण दोघांनी मैदान गाजवलं, कर्ण शर्मानं मॅच फिरवली, स्पेशल विकेट कोणती विचारताच म्हणाला...
रोहित शर्माच्या जागी गोलंदाजीला आला अन् चित्र पालटलं, स्पेशल विकेट कोणती , कर्ण शर्मा म्हणाला...
पाणीटंचाई... नळाला मोटार लावणे नियमबाह्य; सोलापूर महापालिकेची नागरिकांना सूचना
पाणीटंचाई... नळाला मोटार लावणे नियमबाह्य; सोलापूर महापालिकेची नागरिकांना सूचना
Video : पुण्यातील गुंड निलेश घायवळला मारल्याचा दुसरा व्हिडिओ समोर, हलगीवाल्यादेखतच कानाशिलात लगावली
Video : पुण्यातील गुंड निलेश घायवळला मारल्याचा दुसरा व्हिडिओ समोर, हलगीवाल्यादेखतच कानाशिलात लगावली
महाराष्ट्राच्या विकासासाठी पवारसाहेब अन् अजित दादा एकत्र आले तर...; प्रफुल पटेल यांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
महाराष्ट्राच्या विकासासाठी पवारसाहेब अन् अजित दादा एकत्र आले तर...; प्रफुल पटेल यांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
अभ्यास करावा लागतो, संदर्भग्रंथ वाचावे लागतात; गुणरत्न सदावर्तेंची उदयनराजेंवर बोचरी टीका

Karun Nair : करुण नायर ऑन फायर, तीन वर्षानंतर IPL मध्ये कमबॅक, 7 वर्षानंतर अर्धशतक,बुमराहची जोरदार धुलाई
करुण नायर ऑन फायर, तीन वर्षानंतर IPL मध्ये कमबॅक, 7 वर्षानंतर अर्धशतक,बुमराहची जोरदार धुलाई
Pune Crime: आईचे प्रेमप्रकरण लेकीने उघडं पाडलं, वैरीण आईने लेकीचेच नको ते व्हिडिओ काढून स्वतःच्या बॉयफ्रेंडला पाठवले, पुणे हादरले !
आईचे प्रेमप्रकरण लेकीने उघडं पाडलं, वैरीण आईने लेकीचेच नको ते व्हिडिओ काढून स्वतःच्या बॉयफ्रेंडला पाठवले, पुणे हादरले !
Video : मॅडम, रोहित को कॅप्टन करो... साई मंदिरात चाहत्याची मागणी, नीता अंबानी यांचं केवळ तीन शब्दात उत्तर, म्हणाल्या...
मॅडम, रोहित को कॅप्टन करो... साई मंदिरात चाहत्याची मागणी, नीता अंबानींचं केवळ तीन शब्दात उत्तर
Embed widget
OSZAR »