एक्स्प्लोर

'फक्त' दोन हजारांची लाच घेताना तीन RTO अधिकारी जाळ्यात, यवतमाळच्या ड्रायव्हिंग स्कूलने केला 'कार्यक्रम'

Yavatmal RTO Officers Arrested : जिल्ह्यातील 10 ड्रायव्हिंग स्कूलकडून प्रत्येकी 200 अशी 2000 रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. लाचलुचपत विभागाने तीनही अधिकाऱ्यांना अटक केली आहे. 

यवतमाळ : आरटीओ खात्यातील अधिकारी लाखोंची लाच घेताना अटक अशा अनेक बातम्या आतापर्यंत ऐकण्यात येत आल्या असतील. पण यवतमाळमध्ये लाचेचा एक वेगळाच किस्सा घडला. फक्त दोन हजारांची लाच घेताना आरटीओ खात्याचे तीन अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत. शिकाऊ आणि कायम स्वरुपाचे लायसन्स देण्याच्या बदल्यात एजंटच्या माध्यमातून दोन हजारांची लाच या अधिकाऱ्यांनी घेतली. सुरज गोपाल बाहीते,  मयुर सुधाकर मेहकरे, बिभिषण शिवाजी जाधव असे लाचखोर सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांची नावे आहेत.

Yavatmal RTO Officer Arrested : नेमकं काय घडलं? 

शिकाऊ आणि कायम वाहन परवाना देण्याकरिता अधिकृत शासकीय चलनाच्या व्यतिरिक्त 200 रुपये प्रमाणे 10 क्लासेसकडून एकूण दोन हजारांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणी आरटीओतील तीन अधिकाऱ्यांसह खासगी एजंटला एसीबीने रंगेहात पकडले. ही कारवाई पुसद येथे आरटीओ कॅम्प परिसरात करण्यात आली. यवतमाळ येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय हे अधिकारी कार्यरत आहेत. बलदेव नारायण राठोड, रा. वाशिम असे लाच स्वीकारणाऱ्या खासगी एजंटचे नाव आहे. 

ड्रायव्हिंग स्कूल संचालिकेची तक्रार

लायसन्स कँपदरम्यान आरटीओ अधिकारी लाचेची मागणी करतात अशी तक्रार सरकार मान्य ड्रायव्हिंग स्कूलच्या एका महिला संचालिकेने 7 मे 2025 रोजी तक्रार केली होती. ही लेखी तक्रार यवतमाळ येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. त्यानंतर लाचलुचपत विभागाने कारवाई करत या तीनही अधिकाऱ्यांना रंगेहात पकडलं. याप्रकरणी वसंतनगर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Israel Strikes on Iran: इराणनं इस्रायलवर प्रत्युत्तर हल्ल्यात 100 ड्रोन डागले, तासाभरात इस्रायलमध्ये पोहोचणार; जाॅर्डनमध्ये सायरन वाजू लागले
इराणनं इस्रायलवर प्रत्युत्तर हल्ल्यात 100 ड्रोन डागले, तासाभरात इस्रायलमध्ये पोहोचणार; जाॅर्डनमध्ये सायरन वाजू लागले
Air India Plane Crash Ahmedabad: मरणाच्या दारात जाण्यासाठी धडपड, पण नियतीला मान्य नव्हतं; 10 मिनिटांचा उशिर झाल्याने 'भूमी'चे प्राण वाचले
मरणाच्या दारात जाण्यासाठी धडपड, पण नियतीला मान्य नव्हतं; 10 मिनिटांचा उशिर झाल्याने 'भूमी'चे प्राण वाचले
Ahmedabad Plane Crash: अहमदाबादला 265 निष्पाप जीवांचा क्षणात कोळसा झाल्यानंतर जाग आली, केंद्र सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत
अहमदाबादला 265 निष्पाप जीवांचा क्षणात कोळसा झाल्यानंतर जाग आली, केंद्र सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत
मुलीला सरप्राईज अन् लेकाच्या पदवीदान सोहळ्याला निघालेल्या आई-वडिलांचा दुर्दैवी मृत्यू
मुलीला सरप्राईज अन् लेकाच्या पदवीदान सोहळ्याला निघालेल्या आई-वडिलांचा दुर्दैवी मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ahmedabad Plane Crash black box : अपघातग्रस्त विमानाचा महत्वपूर्ण ब्लॅकबॉक्स सापडला, कारण येणार समोरGujrat Plane Crash Chaiwala : लेक जळून खाक,आई सैरावैरा पळू लागली; थरकाप उडवणारी कहाणीNarendra Modi in Gujarat : नरेंद्र मोदी अहमदाबादेत दाखल, दुर्घटनास्थळाचा घेतला संपूर्ण आढावाAhmedabad Plane Crash : अहमदाबादच्या विमान अपघातात सांगोल्यातील पवार पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Israel Strikes on Iran: इराणनं इस्रायलवर प्रत्युत्तर हल्ल्यात 100 ड्रोन डागले, तासाभरात इस्रायलमध्ये पोहोचणार; जाॅर्डनमध्ये सायरन वाजू लागले
इराणनं इस्रायलवर प्रत्युत्तर हल्ल्यात 100 ड्रोन डागले, तासाभरात इस्रायलमध्ये पोहोचणार; जाॅर्डनमध्ये सायरन वाजू लागले
Air India Plane Crash Ahmedabad: मरणाच्या दारात जाण्यासाठी धडपड, पण नियतीला मान्य नव्हतं; 10 मिनिटांचा उशिर झाल्याने 'भूमी'चे प्राण वाचले
मरणाच्या दारात जाण्यासाठी धडपड, पण नियतीला मान्य नव्हतं; 10 मिनिटांचा उशिर झाल्याने 'भूमी'चे प्राण वाचले
Ahmedabad Plane Crash: अहमदाबादला 265 निष्पाप जीवांचा क्षणात कोळसा झाल्यानंतर जाग आली, केंद्र सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत
अहमदाबादला 265 निष्पाप जीवांचा क्षणात कोळसा झाल्यानंतर जाग आली, केंद्र सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत
मुलीला सरप्राईज अन् लेकाच्या पदवीदान सोहळ्याला निघालेल्या आई-वडिलांचा दुर्दैवी मृत्यू
मुलीला सरप्राईज अन् लेकाच्या पदवीदान सोहळ्याला निघालेल्या आई-वडिलांचा दुर्दैवी मृत्यू
Air India Plane Crash Ahmedabad : विमान अपघातात पनवेलच्या हवाई सुंदरी मैथिली पाटीलचा मृत्यू, संपूर्ण न्हावा गाव शोकाकूल
Air India Plane Crash Ahmedabad : विमान अपघातात पनवेलच्या हवाई सुंदरी मैथिली पाटीलचा मृत्यू, संपूर्ण न्हावा गाव शोकाकूल
Ahmedabad Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृ्त्यमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबीयांना विमा कंपन्या किती पैसे देणार? समोर आली महत्त्वाची अपडेट
विमान दुर्घटनेत मृ्त्यमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबीयांना विमा कंपन्या किती पैसे देणार? समोर आली महत्त्वाची अपडेट
Ahmedabad Plane Crash: बापाची सावली हरवली म्हणून अंत्यसंस्कारासाठी लंडनहून आला, पण लेकावरही काळाचा घाला; तिकडं खुशबूच्या संसाराची चार महिन्यात राखरांगोळी, डाॅक्टर पतीची भेट अधुरीच
Video: बापाची सावली हरवली म्हणून अंत्यसंस्कारासाठी लंडनहून आला, पण लेकावरही काळाचा घाला; तिकडं खुशबूच्या संसाराची चार महिन्यात राखरांगोळी, डाॅक्टर पतीची भेट अधुरीच
Air India Plane Crash Ahmedabad: एअर इंडियाच्या विमानाचे काही तुकडे चहाच्या दुकानावर कोसळले, 15 वर्षाच्या आकाशचा दुर्दैवी अंत; मुलाला वाचवताना आईही गंभीर जखमी
एअर इंडियाच्या विमानाचे काही तुकडे चहाच्या दुकानावर कोसळले, 15 वर्षाच्या आकाशचा दुर्दैवी अंत; मुलाला वाचवताना आईही गंभीर जखमी
Embed widget
OSZAR »