एक्स्प्लोर

पुलवामाचा बदला : पाकिस्तान घाबरला, पाक सरकारने लष्करी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली

या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी लष्करी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. दरम्यान या भारताने केलेल्या हल्ल्यात 200 ते 300 दहशतवादी ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नवी दिल्ली : भारताने आज पहाटे पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ला केल्यानंतर पाकिस्तान घाबरला आहे. भारताकडून या हल्ल्याबाबत अद्याप याला दुजोरा मिळाला नसला तरी भारताच्या हल्ल्याची माहिती पाकिस्तानने दिली आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी लष्करी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. दरम्यान या भारताने केलेल्या हल्ल्यात 200 ते 300 दहशतवादी ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  भारताने पाकिस्तानात घुसून केलेल्या एअर स्ट्राईकचा व्हिडीओ व्हायरल या हल्ल्याने भारताने पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला असल्याचे बोलले जात आहे. आज पहाटे 3.30 वाजता भारतीय वायुसेनेने पाकिस्तानमध्ये लष्करी कारवाई केली असल्याचा पाकिस्तानचा दावा आहे. भारताच्या 10 मिराज विमानांमधून जैश-ए-मोहम्मदच्या अड्ड्यांवर 1 हजार किलोचे बॉम्ब फेकल्याची माहिती मिळत आहे. यासंबधीचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. प्रामुख्याने पाकिस्तानी युजर्सकडून हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. 14 फेब्रुवारी रोजी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांच्या बसवर स्फोटकांनी भरलेली गाडी आदळली. त्यामुळे झालेल्या स्फोटात भारताचे 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर संपूर्ण भारतातून संतापाची लाट उसळली होती. आज भारताने नियंत्रण रेषा ओलांडली. भारतीय हवाई दलाने जैशच्या अड्ड्यांवर हल्ला केला. पहाटे 3.30 वाजता पाकिस्तानमधील बालाकोट भागात एअर स्ट्राईक केला. 1 हजार किलोंचे बॉम्ब फेकल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. भारतीय हवाईदलाने केलेल्या हल्ल्यात जैशची कंट्रोल रुम जमीनदोस्त झाली आहे. दरम्यान पाकिस्तानी सेनेने भारतावर उलट हल्ला केल्यांनतर भारतीय विमानं माघारी परतली असल्याचा दावा पाकिस्तानी सेनेचे प्रवक्ते जनरल आसिफ गफूर यांनी ट्विटरवरुन केला आहे.
अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit pawar : पक्षातील गळती थांबवण्यासाठीच पवारसाहेबांकडून एकत्रिकरणाबाबत ते वक्तव्य; आमदारांच्या बैठकीत अजित पवार काय म्हणाले? 
पक्षातील गळती थांबवण्यासाठीच पवारसाहेबांकडून एकत्रिकरणाबाबत ते वक्तव्य; आमदारांच्या बैठकीत अजित पवार काय म्हणाले? 
Pune : पुण्यात पॅलेस्टिनी पोस्टरवरुन गदारोळ, पॅलेस्टाईनचा प्रचार करणाऱ्यांना मारहाण
Pune : पुण्यात पॅलेस्टिनी पोस्टरवरुन गदारोळ, पॅलेस्टाईनचा प्रचार करणाऱ्यांना मारहाण
Gold : जागतिक तणावाच्या वातावरणात सोने खरेदी करावं की विक्री करावी? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
जागतिक तणावाच्या वातावरणात सोने खरेदी करावं की विक्री करावी? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
सीमेवर जवान लढत असताना फिरायला जाणं योग्य नाही; जोडप्याने फॉरेन ट्रीप रद्द करत शहीद कुटुंबीयांस दिली रक्कम
सीमेवर जवान लढत असताना फिरायला जाणं योग्य नाही; जोडप्याने फॉरेन ट्रीप रद्द करत शहीद कुटुंबीयांस दिली रक्कम
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shirdi Special Report : सोनं-चांदी ठेवायला जागा नाहाी, साईंच्या शिर्डीत सोनं किती?Special Report On Tejaswini Ghosalkar : जय महाराष्ट्र! तेजस्वी घोसाळकरांची ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठीSpecial Report On Tejaswini Ghosalkar : तेजस्वी घोसाळकरांची ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठीZero Hour : सीमेवर तणाव, स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव घेत नरेंद्र मोदींवर टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit pawar : पक्षातील गळती थांबवण्यासाठीच पवारसाहेबांकडून एकत्रिकरणाबाबत ते वक्तव्य; आमदारांच्या बैठकीत अजित पवार काय म्हणाले? 
पक्षातील गळती थांबवण्यासाठीच पवारसाहेबांकडून एकत्रिकरणाबाबत ते वक्तव्य; आमदारांच्या बैठकीत अजित पवार काय म्हणाले? 
Pune : पुण्यात पॅलेस्टिनी पोस्टरवरुन गदारोळ, पॅलेस्टाईनचा प्रचार करणाऱ्यांना मारहाण
Pune : पुण्यात पॅलेस्टिनी पोस्टरवरुन गदारोळ, पॅलेस्टाईनचा प्रचार करणाऱ्यांना मारहाण
Gold : जागतिक तणावाच्या वातावरणात सोने खरेदी करावं की विक्री करावी? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
जागतिक तणावाच्या वातावरणात सोने खरेदी करावं की विक्री करावी? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
सीमेवर जवान लढत असताना फिरायला जाणं योग्य नाही; जोडप्याने फॉरेन ट्रीप रद्द करत शहीद कुटुंबीयांस दिली रक्कम
सीमेवर जवान लढत असताना फिरायला जाणं योग्य नाही; जोडप्याने फॉरेन ट्रीप रद्द करत शहीद कुटुंबीयांस दिली रक्कम
पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीर मुद्द्यात कुणाची मध्यस्थी चालणार नाही; भारताने पुन्हा ठणकावलं
पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीर मुद्द्यात कुणाची मध्यस्थी चालणार नाही; भारताने पुन्हा ठणकावलं
India vs Pakistan : भारताची दहशतवादाविरोधात आक्रमक भूमिका, अखेर पाकिस्तानला उपरती, संरक्षणमंत्री म्हणतात...
भारताची दहशतवादाविरोधात आक्रमक भूमिका, अखेर पाकिस्तानला उपरती, संरक्षणमंत्री म्हणतात...
विठ्ठल मंदिराच्या सुरक्षेचा ठेका एवढ्या कोटी रुपयांना; BVG कडे जबाबदारी
विठ्ठल मंदिराच्या सुरक्षेचा ठेका एवढ्या कोटी रुपयांना; BVG कडे जबाबदारी
विठुरायाच्या पंढरीतून 35 टक्क्यावाला 'विशाल'; सर्वच विषयात काठावर पास, गावकऱ्यांकडून सत्कार खास
विठुरायाच्या पंढरीतून 35 टक्क्यावाला 'विशाल'; सर्वच विषयात काठावर पास, गावकऱ्यांकडून सत्कार खास
Embed widget
OSZAR »