एक्स्प्लोर

Solapur Crime: सोलापूरमध्ये MBBS डॉक्टरने गळा कापून आयुष्य संपवलं; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

Solapur Crime News: सोलापुरच्या शासकीय रुग्णालयात इंटर्नशिप करणाऱ्या डॉक्टराने अज्ञात कारणावरून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

सोलापूर:  सोलापुरातील प्रख्यात मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांनी काही दिवसांपूर्वी गोळी झाडून आत्महत्या केली. त्या घटनेने शहर हादरलं, त्याचा तपास सुरू असतानाच आता सोलापुरच्या (Solapur Crime News) शासकीय रुग्णालयात इंटर्नशिप करणाऱ्या डॉक्टराने अज्ञात कारणावरून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चाकूच्या साहाय्याने स्वतःचा गळा कापून घेत आत्महत्या केल्याने वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. (Solapur Crime News)

डॉ. आदित्य नमबियार असे आत्महत्या (Solapur Crime News) केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांचं आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच आणखी एका डॉक्टरची आत्महत्या झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. डॉ. आदित्य नमबियार याचे एमबीबीएस झाल्यानंतर नुकतेच इंटर्नशिप देखील पूर्ण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सोलापूरच्या होटगी रोड परिसरात भाड्याने राहत असलेल्या रूममध्ये गळा कापून घेत त्याने आपलं जीवन संपवलं आहे. रूममधील बाथरूममध्ये रक्तबंबाळ अवस्थेत डॉ. आदित्य याचा मृतदेह (Solapur Crime News) आढळून आला आहे. दरम्यान घटनास्थळावर पोलिस दाखल झाले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाकडे रवाना करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

इस्रोच्या 101व्या अभियानाला अपयश, देशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण EOS-09 सॅटेलाइटचं लॉन्चिंग फेल, नेमकं कारण काय?
इस्रोच्या 101व्या अभियानाला अपयश, देशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण EOS-09 सॅटेलाइटचं लॉन्चिंग फेल, नेमकं कारण काय?
Jyoti Malhotra : 'गद्दार' युट्यूबर ज्योती मल्होत्राचा पाकिस्तानात राजेशाही थाट! जाईल तिथं फाईव्ह स्टार हाॅटेल, VIP ट्रिटमेंट, तगडा पोलिस बंदोबस्त अन् बरंच काही! चौकशीत स्फोटक माहिती समोर
'गद्दार' युट्यूबर ज्योती मल्होत्राचा पाकिस्तानात राजेशाही थाट! जाईल तिथं फाईव्ह स्टार हाॅटेल, VIP ट्रिटमेंट, तगडा पोलिस बंदोबस्त अन् बरंच काही! चौकशीत स्फोटक माहिती समोर
Nashik Crime : तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत शरीरसंबंध ठेवले, लग्नाला नकार; नाशिकच्या पोलीस अंमलदारावर आयुक्तांची मोठी कारवाई
तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत शरीरसंबंध ठेवले, लग्नाला नकार; नाशिकच्या पोलीस अंमलदारावर आयुक्तांची मोठी कारवाई
तब्बल 33 देशात पाकिस्तानी दहशतवादाचा बुरखा फाडणार, 59 जणांच्या जम्बो शिष्टमंडळात 51 खासदार 8 राजदूत; अमेरिका मिशन शशी थरुरांच्या गळ्यात!
तब्बल 33 देशात पाकिस्तानी दहशतवादाचा बुरखा फाडणार, 59 जणांच्या जम्बो शिष्टमंडळात 51 खासदार 8 राजदूत; अमेरिका मिशन शशी थरुरांच्या गळ्यात!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report On Shashi Tharoor : ऑपरेशन सिंदूर अमेरिकेपर्यंत पोहोचवणार, शशी थरुरांचं नाव अग्रभागीJaved Akhtar Speech : जेलमध्ये अनेक जण लेखक झालेत, राऊतांचा मंच, जावेद अख्तरांनी गाजवला!Sanjay Raut Speech : कसाबचं बॅरेक ते ED ला बूच!संजय राऊतांची जबरदस्त फटकेबाजीUddhav Thackeray Speech : हुकूमशाह ते अमित शाह; उपकार मोजायचे नसतात, ठाकरेंचं स्फोटक भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इस्रोच्या 101व्या अभियानाला अपयश, देशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण EOS-09 सॅटेलाइटचं लॉन्चिंग फेल, नेमकं कारण काय?
इस्रोच्या 101व्या अभियानाला अपयश, देशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण EOS-09 सॅटेलाइटचं लॉन्चिंग फेल, नेमकं कारण काय?
Jyoti Malhotra : 'गद्दार' युट्यूबर ज्योती मल्होत्राचा पाकिस्तानात राजेशाही थाट! जाईल तिथं फाईव्ह स्टार हाॅटेल, VIP ट्रिटमेंट, तगडा पोलिस बंदोबस्त अन् बरंच काही! चौकशीत स्फोटक माहिती समोर
'गद्दार' युट्यूबर ज्योती मल्होत्राचा पाकिस्तानात राजेशाही थाट! जाईल तिथं फाईव्ह स्टार हाॅटेल, VIP ट्रिटमेंट, तगडा पोलिस बंदोबस्त अन् बरंच काही! चौकशीत स्फोटक माहिती समोर
Nashik Crime : तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत शरीरसंबंध ठेवले, लग्नाला नकार; नाशिकच्या पोलीस अंमलदारावर आयुक्तांची मोठी कारवाई
तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत शरीरसंबंध ठेवले, लग्नाला नकार; नाशिकच्या पोलीस अंमलदारावर आयुक्तांची मोठी कारवाई
तब्बल 33 देशात पाकिस्तानी दहशतवादाचा बुरखा फाडणार, 59 जणांच्या जम्बो शिष्टमंडळात 51 खासदार 8 राजदूत; अमेरिका मिशन शशी थरुरांच्या गळ्यात!
तब्बल 33 देशात पाकिस्तानी दहशतवादाचा बुरखा फाडणार, 59 जणांच्या जम्बो शिष्टमंडळात 51 खासदार 8 राजदूत; अमेरिका मिशन शशी थरुरांच्या गळ्यात!
Nashik Accident : लग्नाहून परतताना भीषण अपघात, नवरदेवाच्या भावासह तिघांचा करुण अंत; सहा वऱ्हाड्यांची प्रकृती गंभीर
लग्नाहून परतताना भीषण अपघात, नवरदेवाच्या भावासह तिघांचा करुण अंत; सहा वऱ्हाड्यांची प्रकृती गंभीर
Solapur Fire: सोलापूरच्या अक्कलकोट रोड एमआयडीसीत भीषण आग, तीन कामगारांचा होरपळून मृत्यू
सोलापूरच्या अक्कलकोट रोड एमआयडीसीत भीषण आग, तीन कामगारांचा होरपळून मृत्यू
Beed crime: समाधान मुंडेच्या गँगला मोक्का लावा, अन्यथा जागेवरुन हलणार नाही! शिवराज दिवटे मारहाण प्रकरणी परळीत नागरिक आक्रमक
समाधान मुंडेच्या गँगला मोक्का लावा, अन्यथा जागेवरुन हलणार नाही! शिवराज दिवटे मारहाण प्रकरणी परळीत नागरिक आक्रमक
Monsoon: सावधान! मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र पावसाचे अलर्ट; पुढील आठवड्यापासून धो-धो सरी कोसळणार, हवामान विभागाचा अंदाज काय?
सावधान! मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र पावसाचे अलर्ट; पुढील आठवड्यापासून धो-धो सरी कोसळणार, हवामान विभागाचा अंदाज काय?
Embed widget
OSZAR »