Dress Code In Ratnagiri Temple : मोठी बातमी! रत्नागिरी जिल्ह्यातील 50 मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय; पाहा यादी

Dress Code In Ratnagiri Temple (File Photo)
Ratnagiri Temple Dress Code : रत्नागिरीतील 50 मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. कोकणात पर्यटनासोबत देवदर्शनासाठी जाणारे अनेकजण असतात.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील 50 मंदिरांमध्ये वस्त्र संहिता (Dress Code) लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आता भाविकांना मंदिरांमध्ये प्रवेश करताना कपडे परिधान करण्या संदर्भातले नियम पाळावे