एक्स्प्लोर

Pune : पुणेकरांसाठी मोठी बातमी! सोमवारपासून शहरात रोटेशन पद्धतीने पाणी कपात होणार

Pune Water Supply News : उन्हाळा कालावधीमधील वाढत्या पाणीपुरवठा मागणीच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाणीसाठा अपुरा असल्याने दक्षिण पुण्यातील काही भागात रोटेशन पद्धतीने पाणी कपात केलं जाणार आहे. 

पुणे : पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी असून उन्हाळा असेपर्यंत पाणी जपून वापरावे लागणार आहे. सोमवारपासून (5 मे) पुण्यातील काही भागात रोटेशन पद्धतीने पाणी कपात (Pune Water Supply) होणार आहे. दक्षिण पुण्यात हे पाणी कपात होणार आहे. वडगाव जलशुद्धीकरण प्रकल्पातून पाणी पुरवठा होणाऱ्या भागात रोटेशन पद्धतीने पाणी कपात होणार आहे. वाढत्या उष्णतेमुळे पुणे शहरातील उपनगरात पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. 

Pune Water Supply News : पुण्यातील कोणत्या भागात पाणी कपात होणार? 

पुण्यातील सिंहगड रस्ता भाग, सहकारनगर, धनकवडी, बालाजी नगर, आंबेगाव पठार, दत्तनगर, संतोषनगर, कात्रज, भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक या भागात सोमवारपासून पाणी कपात होणार आहे. 

पुण्यात पाणी कपातीचे कारण काय?

वडगाव जलशुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता 250 एम.एल.डी. असून सद्यस्थितीत 243 एम.एल.डी. पाणीपुरवठा करण्यात येतो. या व्यतिरिक्त नवीन समाविष्ठ आंबेगाव बु. व खुर्द परिसरात 15 एम.एल.डी. पाणीपुरवठा होतो. तसेच टँकर सुमारे 5 एम.एल.डी. व तळजाई वनक्षेत्रा मध्ये 5 एम.एल.डी. याप्रमाणे एकूण 25 एम.एल.डी. अतिरिक्त पाणीपुरवठा होतो. 

त्यामुळे सुमारे 25 एम.एल.डी. पाणीपुरवठा  कमतरता असल्याने या व्यतिरिक्त पाण्याचा विचार करिता वडगाव जलशुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता अपुरी  पडत आहे. उन्हाळा कालावधी मधील वाढत्या पाणीपुरवठा मागणीच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाणीसाठा अपुरा असल्याने धायरी, सनसिटी, वडगाव बु., हिंगणे, सहकारनगर, धनकवडी, बालाजीनगर, आंबेगावपठार, दत्त नगर, संतोषनगर, भारती विद्यापीठ परिसर, आगम मंदिर, कात्रज, कोंढवा बु. परिसरास विभागवार पद्धतीने झोन निहाय एक दिवस पाणीपुरवठा बंद करून पाणी वितरीत करण्यासाठी हा निर्णय महापालिकेने घेतला आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shashi Tharoor : अमेरिकेचे लोक ओसामा बिन लादेनला विसरले नसतील, ट्रम्प-मुनीर लंचनंतर शशी थरुर यांनी दाखवला आरसा
अमेरिकेचे लोक ओसामा बिन लादेनला विसरले नसतील, ट्रम्प-मुनीर लंचनंतर शशी थरुर यांनी दाखवला आरसा
Shubman Gill : भारताचा कॅप्टन शुभमन गिलची तीन शब्दांची पोस्ट,टीमच्या एकतेचं फोटोतून दर्शन, इंग्लंडला सूचक इशारा
शुभमन गिलची तीन शब्दांची पोस्ट,टीमच्या एकतेचं फोटोतून दर्शन, इंग्लंडला सूचक इशारा
Shubman Gill : IPL पेक्षा कसोटी मालिका जिंकणं महत्त्वाचं, आम्ही कुठंही जिंकू शकतो, शुभमन गिलच्या पत्रकार परिषदेतील 5 महत्त्वाचे मुद्दे
आम्ही कुठंही जिंकू शकतो, शुभमन गिलचा आत्मविश्वास, इंग्लंडला थेट इशारा
पालकमंत्री पदासाठी अघोरी पूजा, सुरज चव्हाणांच्या व्हायरल व्हिडीओवर भरत गोगावले म्हणाले ..माझ्या घरी आलेले साधू महाराज...
पालकमंत्री पदासाठी अघोरी पूजा, सुरज चव्हाणांच्या व्हायरल व्हिडीओवर भरत गोगावले म्हणाले ..माझ्या घरी आलेले साधू महाराज...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Uddhav Thackeray on Nitesh Rane : तुझी उंची किती, आवाज कसा, उद्धव ठाकरेंची नितेश राणेंवर टीका
Jyoti Waghmare Speech : महाराष्ट्राने तुमची माती केली, ठाकरेंवर टीका, ज्योती वाघमारेंचं आक्रमक भाषण
Sanjay Raut Speech Full : उद्या आम्ही ठरवू शाह देशात राहतील की तुरुंगात, संजय राऊतांचं स्फोटक भाषण
GulabRao Patil Speech : राऊत नावाचं कारटं, मनसेला म्हणतंय I LOVE YOU, गुलाबरावांचं तुफानी भाषण
Uddhav Thackeray full speech : Raj Thackeray यांच्यासोबत युतीवर जवळपास निश्चित, राणेंवर टीकास्त्र

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shashi Tharoor : अमेरिकेचे लोक ओसामा बिन लादेनला विसरले नसतील, ट्रम्प-मुनीर लंचनंतर शशी थरुर यांनी दाखवला आरसा
अमेरिकेचे लोक ओसामा बिन लादेनला विसरले नसतील, ट्रम्प-मुनीर लंचनंतर शशी थरुर यांनी दाखवला आरसा
Shubman Gill : भारताचा कॅप्टन शुभमन गिलची तीन शब्दांची पोस्ट,टीमच्या एकतेचं फोटोतून दर्शन, इंग्लंडला सूचक इशारा
शुभमन गिलची तीन शब्दांची पोस्ट,टीमच्या एकतेचं फोटोतून दर्शन, इंग्लंडला सूचक इशारा
Shubman Gill : IPL पेक्षा कसोटी मालिका जिंकणं महत्त्वाचं, आम्ही कुठंही जिंकू शकतो, शुभमन गिलच्या पत्रकार परिषदेतील 5 महत्त्वाचे मुद्दे
आम्ही कुठंही जिंकू शकतो, शुभमन गिलचा आत्मविश्वास, इंग्लंडला थेट इशारा
पालकमंत्री पदासाठी अघोरी पूजा, सुरज चव्हाणांच्या व्हायरल व्हिडीओवर भरत गोगावले म्हणाले ..माझ्या घरी आलेले साधू महाराज...
पालकमंत्री पदासाठी अघोरी पूजा, सुरज चव्हाणांच्या व्हायरल व्हिडीओवर भरत गोगावले म्हणाले ..माझ्या घरी आलेले साधू महाराज...
Iran Israel War: 'खामेनींना सोडणार नाही' इराणकडून रुग्णालयावर क्षेपणास्त्र हल्ला होताच इस्त्रायलची खुली धमकी 
खामेनींना सोडणार नाही, इराणनं रुग्णालयावर क्षेपणास्त्र हल्ला करताच इस्त्रायलची खुली धमकी  
सोनमचा प्रियकर राज कुशवाहच्या आजीचा हार्ट अटॅकने मृत्यू, अखेरच्या घटकेपर्यंत घोकत होती, माझ्या राजला..
सोनमचा प्रियकर राज कुशवाहच्या आजीचा हार्ट अटॅकने मृत्यू, अखेरच्या घटकेपर्यंत घोकत होती, माझ्या राजला..
मुंबईत नोकऱ्या शोधताय? AI नं सगळा गेम बदललाय, आता उमेदवार निवडण्यासाठी कंपन्यांचं 70% बजेट AI टूल्सवर, Linkdin चा नवा रिपोर्ट
मुंबईत नोकऱ्या शोधताय? AI नं सगळा गेम बदललाय, आता उमेदवार निवडण्यासाठी कंपन्यांचं 70% बजेट AI टूल्सवर, Linkdin चा नवा रिपोर्ट
Nashik Rain Update : नाशकात मुसळधार पावसाने गोदावरीला पूर, नदीपात्राजवळ कार पाण्यात अडकली, बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
नाशकात मुसळधार पावसाने गोदावरीला पूर, नदीपात्राजवळ कार पाण्यात अडकली, बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
Embed widget
OSZAR »