एक्स्प्लोर

Nitesh Rane : मुंबई कोस्टल रोडलगतच्या विकसित जागा महाराष्ट्र सागरी मंडळाकडे हस्तांतरित करा; मंत्री नितेश राणे यांची मागणी

Nitesh Rane: मुंबई कोस्टल रोडलगतच्या विकसित जागा महाराष्ट्र सागरी मंडळाकडे हस्तांतरित करा अशी मागणी मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे

मुंबई : कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याच्या बांधकामादरम्यान राजभवन ते वरळी सी फेस या किनारपट्टीलगत करण्यात आलेल्या भरावामुळे ठीक ठिकाणी जमिनी विकसित झालेल्या आहेत. या जमिनी व्यावसायिक वापरासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाकडे हस्तांतरित करण्यात याव्यात, अशी मागणी  पालिका आयुक्तांकडे करण्यात आल्याची माहिती मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे . तसेच कुलाबा येथील सागरी जेट्टी सागरी  प्रवासासाठी सुरू करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे गेटवे ऑफ इंडियावर येणारा  ताण कमी होण्यास मदत होईल असे ते म्हणाले .  

दरम्यान 0  ते 50 हेक्टर जलक्षेत्र असलेल्या तलावांवर ज्या संस्थाची नोंदणी झालेली असेल त्या कायम राहतील. अशा तलावांवर नव्याने संस्था नोंदणी होणार नाही. तर  पन्नास पेक्षा जास्त हेक्टर जलक्षेत्र असलेल्या तलावांवर मात्र नव्या संस्थांना नोंदणी दिली जाणार असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

हस्तांतरण मागील कारण काय...?

मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाययोजना म्हणून पालिकेमार्फत पश्चिम किनारपट्टी लगत कोस्टल रोडचे बांधकाम करण्यात आले आहे. या कोस्टल रोड  प्रकल्पासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने 10 मार्च 2016 रोजी परवानगी दिली होती. आता पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे . शासनाने त्यांच्याकडे निहीत असलेल्या सर्व मालमत्ता भत्ता व निधी आणि पट्टी आकारण्याचे अधिकार मंडळास दिले आहेत. या जमिनीचा व्यावसायिक वापर जसे होर्डिंग कार्यक्रम याकरता महाराष्ट्र सागरी मंडळाकडे पालिकेकडून आवश्यक परवानगी घेतल्या जातात. या जमिनी आता महाराष्ट्र सागरी मंडळाकडे हस्तांतरित केल्यास महाराष्ट्र सागरी मंडळाला महसुलाचे नवीन स्तोत्र निर्माण होतील आणि मंडळाच्या उत्पन्नात वाढ होईल आणि मंडळ आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण होण्यास मदत होईल 

येणारे भविष्यात मुंबई वॉटर  मेट्रो  सुरू करण्याचा प्रस्ताव आहे त्यासाठी मोठा खर्च आहे तो इतर ठिकाणी  मागण्यापेक्षा स्वतःच्या उत्पन्नावर गोळा करण्यास मदत होईल असे या मागचा हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. बंदर खात्याचे उत्पन्न वाढावे यासाठी आपण काही उद्दिष्ट ठेवली असून ज्याद्वारे बंदर खाते सक्षम होईल व महसुलात वाढ होईल त्यासाठी आपण दोन हजार कोटींचे  उद्दिष्ट ठेवले असल्याचे त्यांनी सांगितले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Navi Mumbai Crime: नवी मुंबईत धनदांडग्याच्या मुलीने मर्सिडीजने स्कुटी उडवली, रेखा यादव हवेत फेकल्या गेल्या अन् जागेवरच प्राण सोडला
पनवेलमध्ये धनदांडग्याच्या मुलीने मर्सिडीजने स्कुटी उडवली, रेखा यादव हवेत फेकल्या गेल्या अन् जागेवरच प्राण सोडला
Beed News : बीड जिल्ह्यात शिक्षण व्यवस्थेचे तीनतेरा, तब्बल 592 धोकादायक वर्गखोल्या, विद्यार्थ्यांना झाडाखाली शिकवण्याची वेळ
बीड जिल्ह्यात शिक्षण व्यवस्थेचे तीनतेरा, तब्बल 592 धोकादायक वर्गखोल्या, विद्यार्थ्यांना झाडाखाली शिकवण्याची वेळ
Nobel Peace Prize: ट्रम्प प्रेमाचे पाकिस्तानी आंतरराष्ट्रीय गोडवे सुरुच! युद्धबंदीचे श्रेय देत थेट नोबेल शांतता पुरस्कारासाठी शिफारस
ट्रम्प प्रेमाचे पाकिस्तानी आंतरराष्ट्रीय गोडवे सुरुच! युद्धबंदीचे श्रेय देत थेट नोबेल शांतता पुरस्कारासाठी शिफारस
Iran-Israel Conflict: इस्त्रायलच्या मिसाईल वर्षावात इराणकडून भारतासाठी काय पण! भारतासाठी हवाई हद्द उघडली; एक हजाराहून अधिक अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणणार
इस्त्रायलच्या मिसाईल वर्षावात इराणकडून भारतासाठी काय पण! भारतासाठी हवाई हद्द उघडली; एक हजाराहून अधिक अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणणार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sandeep Deshpande PC शरद पवारांसोबत जाताना कार्यकर्त्यांना विचारलं का? ठाकरेंवर संदीप देशपांडे बरसले
Mumbai Local Train Fight : मध्य रेल्वेच्या महिला डब्यात तुंबळ हाणामारी, व्हिडिओ व्हायरल
Santosh Deshmukh son : संतोष देशमुखांचा मुलगा, पुतण्या सदाभाऊंच्या शाळेत, टाळ्या वाजवून स्वागत
Eknath Khadse on Devendra Fadnavis : VIP कक्षात बसले, पण फडणवीसांची भेट झालीच नाही, खडसे म्हणतात...
Ajit Pawar Baramati Absent | अजित पवारांनी बारामतीच्या कार्यक्रमाला दांडी मारली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navi Mumbai Crime: नवी मुंबईत धनदांडग्याच्या मुलीने मर्सिडीजने स्कुटी उडवली, रेखा यादव हवेत फेकल्या गेल्या अन् जागेवरच प्राण सोडला
पनवेलमध्ये धनदांडग्याच्या मुलीने मर्सिडीजने स्कुटी उडवली, रेखा यादव हवेत फेकल्या गेल्या अन् जागेवरच प्राण सोडला
Beed News : बीड जिल्ह्यात शिक्षण व्यवस्थेचे तीनतेरा, तब्बल 592 धोकादायक वर्गखोल्या, विद्यार्थ्यांना झाडाखाली शिकवण्याची वेळ
बीड जिल्ह्यात शिक्षण व्यवस्थेचे तीनतेरा, तब्बल 592 धोकादायक वर्गखोल्या, विद्यार्थ्यांना झाडाखाली शिकवण्याची वेळ
Nobel Peace Prize: ट्रम्प प्रेमाचे पाकिस्तानी आंतरराष्ट्रीय गोडवे सुरुच! युद्धबंदीचे श्रेय देत थेट नोबेल शांतता पुरस्कारासाठी शिफारस
ट्रम्प प्रेमाचे पाकिस्तानी आंतरराष्ट्रीय गोडवे सुरुच! युद्धबंदीचे श्रेय देत थेट नोबेल शांतता पुरस्कारासाठी शिफारस
Iran-Israel Conflict: इस्त्रायलच्या मिसाईल वर्षावात इराणकडून भारतासाठी काय पण! भारतासाठी हवाई हद्द उघडली; एक हजाराहून अधिक अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणणार
इस्त्रायलच्या मिसाईल वर्षावात इराणकडून भारतासाठी काय पण! भारतासाठी हवाई हद्द उघडली; एक हजाराहून अधिक अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणणार
Eng vs Ind Test Day 1: अरे भय्या यारssss! यशस्वी जैस्वाल भर मैदानात कर्णधार शुभमन गिलवर वैतागला, म्हणाला....
अरे भय्या यारssss! यशस्वी जैस्वाल भर मैदानात कर्णधार शुभमन गिलवर वैतागला, म्हणाला....
Sindhudurg Accident News: देवगडमध्ये रिक्षा आणि एसटीचा भीषण अपघात, धडकेत चार जणांचा जागीच मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर
देवगडमध्ये रिक्षा आणि एसटीचा भीषण अपघात, धडकेत चार जणांचा जागीच मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर
Shubman Gill Century : कर्णधार गिलचा पहिलाच 'हिट शो', कसोटी कॅप्टनसी डेब्यू अन् थेट ठोकले शतक, इंग्लंडसह जगही अवाक्
कर्णधार गिलचा पहिलाच 'हिट शो', कसोटी कॅप्टनसी डेब्यू अन् थेट ठोकले शतक, इंग्लंडसह जगही अवाक्
Maharashtra Live: तुळजाभवानी देवीच्या सिंहासन पूजेच्या ऑनलाइन बुकिंगला आजपासून सुरुवात
Maharashtra Live: तुळजाभवानी देवीच्या सिंहासन पूजेच्या ऑनलाइन बुकिंगला आजपासून सुरुवात
Embed widget
OSZAR »