एक्स्प्लोर

Nashik News: राज्यातील 700 द्राक्ष उत्पादकांना व्यापाऱ्यांनी कोट्यवधींचा चुना लावला, अगतिक शेतकऱ्यांची अजित पवारांकडे धाव

Nashik Crime News: राज्यातील हजारो द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून फसवणूक. नाशिक जिल्ह्यात 700 शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची उघड. यंदाच्या हंगामात नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडून 50 ते 70 कोटींचा चुना.

नाशिक: राज्यात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची दरवर्षी व्यापाऱ्यांकडून (Traders) फसवणूक केली जाते. राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्याच्या द्राक्ष (Grapes Farmers) बागायतदार संघाकडे या संदर्भात तक्रार केली आहे. तरी इतर शेतकऱ्यांनी संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. द्राक्षाच्या व्यवहारातील पैशांची फसवणूक झाल्याची लेखी स्वरुपात तक्रारी आणि निवेदन द्राक्ष बागायतदार संघाकडे प्राप्त झाले असून एकट्या नाशिक जिल्ह्यातून 700 अर्ज द्राक्ष बागेतदार संघाकडे प्राप्त झाले आहेत. तर राज्यातील आकडा हजारो शेतकऱ्यांचा असण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची वर्षानुवर्षे व्यापाऱ्यांकडून फसवणूक केली जाते. यंदाही हजारो शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी द्राक्ष बागायतदार संघाकडे प्राप्त झाले आहेत. तर इतर शेतकऱ्यांनी संबंधित पोलीस ठाण्यात लेखी अर्जही दाखल केले आहेत. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात सर्वाधिक द्राक्ष उत्पादक शेतकरी असून या शेतकऱ्यांना कोटींचा गंडा घालून व्यापारी पळून गेले असून गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना विकलेल्या द्राक्ष मालाचा परतावा मिळाला नसल्याने शेतकऱ्यांनी आता द्राक्ष बागायतदार संघाकडे आपले गाऱ्हाणे मांडले आहे.

शेतकऱ्यांनी जगवण्यासाठी सरकारने तातडीने पावलं उचलावीत; द्राक्ष बागायतदार संघटनेची मागणी

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले यांनी 26 ऑगस्ट रोजी राज्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील भेट घेतली होती. मात्र, पंधरा दिवस उलटूनही अद्याप पोलीस प्रशासनाकडून फसवणुक झालेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना कोणतीही मदत होत नसल्याचे म्हटले आहे. तर वारंवार द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या घटना बघता द्राक्ष उत्पादक शेतकरी जगावा यासाठी सरकारने तात्काळ योग्य ते पाऊल उचलावी आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या फसवणुकी थांबवण्यासाठी कायदा करावा अशी मागणी केली आहे. 

नाशिक जिल्हा हा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. सर्वाधिक द्राक्षाचे उत्पन्न नाशिक जिल्ह्यात घेतले जातात. त्यामुळे एकट्या नाशिक जिल्ह्यात सातशे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक झाली असून जवळपास 50 ते 70 कोटींची फसवणूक करून व्यापारी पळून गेले असल्याची माहिती नाशिक द्राक्ष बागायतदार संघाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब गडाख यांनी दिली आहे. शेतकऱ्यांकडे पुरावे नसल्यामुळे आणि शेतकऱ्यांच्या कमकुवतपणाचा फायदा घेऊन पोलीस प्रशासन कारवाई करत नसल्याचा आरोपही द्राक्ष उत्पादक शेतकरी करत आहेत.

आणखी वाचा

द्राक्ष बागायतदारांना साडेतीन कोटींना गंडा घालणाऱ्या तीन व्यापाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bacchu Kadu : पांडुरंगा मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात जा, त्यांच्या मुखातून कर्जमाफीची तारीख जाहीर कर; बच्चू कडूंचं विठुरायाला साकडं
पांडुरंगा मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात जा, त्यांच्या मुखातून कर्जमाफीची तारीख जाहीर कर; बच्चू कडूंचं विठुरायाला साकडं
Bala Nandgaonkar: याचसाठी केला होता अट्टाहास, आता पांडुरंगाकडे एकच मागणं; बाळा नांदगावकर तो फोटो शेअर करत म्हणाले...
याचसाठी केला होता अट्टाहास, आता पांडुरंगाकडे एकच मागणं; बाळा नांदगावकर तो फोटो शेअर करत म्हणाले...
MNS on Devendra Fadnavis: 'स' सत्तेचा... मनसेनं आता सिंचन घोटाळा, आदर्श घोटाळा, महाराष्ट्र सदन घोटाळा ते सीएम फडणवीसांची 'ती' वक्तव्ये सुद्धा समोर आणली!
'स' सत्तेचा... मनसेनं आता सिंचन घोटाळा, आदर्श घोटाळा, महाराष्ट्र सदन घोटाळा ते सीएम फडणवीसांची 'ती' वक्तव्ये सुद्धा समोर आणली!
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प लवकरच 100 देशांवर 1 ऑगस्टपासून टॅरिफ बॉम्ब टाकणार, टॅरिफ किती टक्के असणार?  भारताला फटका बसणार?
डोनाल्ड ट्रम्प 1 ऑगस्टपासून 100 देशांवर टॅरिफ लावणार, यादीत भारताचं नाव असणार का?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadanvis Speech : महाराष्ट्राची  सगळी संकट दूर व्हावी..! CM  फडणवीसांचं विठ्ठलापुढे साकडं
Tadoba Tiger Cubs | ताडोबा बफर झोनमध्ये वाघाच्या बछड्यांची मस्ती कॅमेरात!
Amarnath Yatra | बाबा बर्फानीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी, 30,000 हून अधिक भाविकांनी घेतलं दर्शन
Political Tweet | संदीप देशपांडे यांचे BJP वर ट्वीटमधून टीकास्त्र
Nashik Floods | नाशिकमध्ये पावसाचा जोर, Gangapur धरणातून विसर्ग वाढला, Ramkund पाण्याखाली!
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bacchu Kadu : पांडुरंगा मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात जा, त्यांच्या मुखातून कर्जमाफीची तारीख जाहीर कर; बच्चू कडूंचं विठुरायाला साकडं
पांडुरंगा मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात जा, त्यांच्या मुखातून कर्जमाफीची तारीख जाहीर कर; बच्चू कडूंचं विठुरायाला साकडं
Bala Nandgaonkar: याचसाठी केला होता अट्टाहास, आता पांडुरंगाकडे एकच मागणं; बाळा नांदगावकर तो फोटो शेअर करत म्हणाले...
याचसाठी केला होता अट्टाहास, आता पांडुरंगाकडे एकच मागणं; बाळा नांदगावकर तो फोटो शेअर करत म्हणाले...
MNS on Devendra Fadnavis: 'स' सत्तेचा... मनसेनं आता सिंचन घोटाळा, आदर्श घोटाळा, महाराष्ट्र सदन घोटाळा ते सीएम फडणवीसांची 'ती' वक्तव्ये सुद्धा समोर आणली!
'स' सत्तेचा... मनसेनं आता सिंचन घोटाळा, आदर्श घोटाळा, महाराष्ट्र सदन घोटाळा ते सीएम फडणवीसांची 'ती' वक्तव्ये सुद्धा समोर आणली!
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प लवकरच 100 देशांवर 1 ऑगस्टपासून टॅरिफ बॉम्ब टाकणार, टॅरिफ किती टक्के असणार?  भारताला फटका बसणार?
डोनाल्ड ट्रम्प 1 ऑगस्टपासून 100 देशांवर टॅरिफ लावणार, यादीत भारताचं नाव असणार का?
Gulabrao Patil on Sanjay Raut : सिंहासन खाली करो, ठाकरे आए है, संजय राऊतांच्या इशाऱ्यावर गुलाबराव पाटलांचा खोचक टोला; म्हणाले...
सिंहासन खाली करो, ठाकरे आए है, संजय राऊतांच्या इशाऱ्यावर गुलाबराव पाटलांचा खोचक टोला; म्हणाले...
Himachal Pradesh Weather Update: हिमाचलमध्ये निसर्गाचा प्रकोप सुरुच; प्रलयकारी पावसात पाच पूल वाहून गेले, 15 दिवसांत 75 जणांचा मृत्यू, 31 अजूनही बेपत्ता
हिमाचलमध्ये निसर्गाचा प्रकोप सुरुच; प्रलयकारी पावसात पाच पूल वाहून गेले, 15 दिवसांत 75 जणांचा मृत्यू, 31 अजूनही बेपत्ता
Ashadhi Ekadashi 2025 : नाशिकचे उगले कुटुंबीय ठरले मानाचे वारकरी, मुख्यमंत्र्यांसोबत केली विठूरायाची शासकीय महापूजा
नाशिकचे उगले कुटुंबीय ठरले मानाचे वारकरी, मुख्यमंत्र्यांसोबत केली विठूरायाची शासकीय महापूजा
Nashik Rains : मुसळधार पावसाने गोदामाई खळाळली! दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी, पाहा PHOTOS
मुसळधार पावसाने गोदामाई खळाळली! दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी, पाहा PHOTOS
Embed widget
OSZAR »