एक्स्प्लोर

विश्व संवाद केंद्राकडून मुंबईचे देवर्षी नारद पुरस्कार जाहीर; एबीपी माझाचे संदीप रामदासींसह 11 जणांचा सन्मान

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने समीर कर्वे (प्रिंट मीडिया), संदीप रामदासी (इलेक्ट्रॉनिक मीडिया) व शैलेश गायकवाड (सोशल मीडिया) यांचा सन्मान होणार आहे.

मुंबई : विश्व संवाद केंद्र, मुंबईतर्फे (mumbai) प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या पत्रकारांचा दर वर्षी ’देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार’ देऊन गौरव केला जातो. या पुरस्काराचे  यंदाचे 25वे वर्ष आहे. त्या निमित्ताने प्रिंट तसेच इलेक्ट्रॉनिक मिडिया, सोशल मिडिया अशा प्रसारमाध्यमांच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या 11 जणांचा सन्मान केला जाणार आहे. 203 वर्षे जुन्या असलेल्या मुंबई समाचारचा पत्रकारितेतील विशेष योगदानाबद्दल तसेच गेली 77 वर्षे कार्यरत असलेल्या हिंदुस्थान समाचार या बहुभाषिक न्यूज एजन्सीलाही या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.  

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने समीर कर्वे (प्रिंट मीडिया), संदीप रामदासी (इलेक्ट्रॉनिक मीडिया) व शैलेश गायकवाड (सोशल मीडिया) यांचा सन्मान होणार आहे. तर पत्रकारितेतील विशेष कामगिरीबद्दल साप्ताहिक विवेकच्या संपादक अश्विनी (कविता) मयेकर यांचा सन्मान होणार आहे. या व्यतिरिक्त, सोशल मीडिया पुरस्कारांमध्ये यूट्यूबसाठी जय गगन, फेसबुकसाठी मृगा वर्तक, इन्स्टाग्रामसाठी सुनीता पावसकर व अमोल जामदारे यांची निवड करण्यात आली आहे. पत्रकारितेतील उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून सूरज चौगुले याचा सन्मान होणार आहे. हा पुरस्कार सोहळा शनिवार 14 जून 2025 रोजी एनएसई बिल्डिंग, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पू.) इथे होणार असून, त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून द इंडियन एक्सप्रेस ग्रुपचे कार्यकारी संचालक अनंत गोयंका तर विशेष अतिथी म्हणून टाइम्स नेटवर्कच्या ग्रुप एडिटर व टाइम्स नाऊ नवभारतच्या एडिटर-इन-चीफ नाविका कुमार उपस्थित राहणार आहेत. रा.स्व.संघाच्या पश्चिम विभागाचे कार्यकारिणी सदस्य राजाभाऊ मुळे कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते असतील.

दरम्यान, संदीप रामदासी हे दोन दशकांहून अधिक काळ पत्रिकारितेत कार्यरत असून टेलिव्हिजन मीडियात एबीपी माझा या वृत्तवाहिनीतून पत्रकारितेत आपलं योगदान देत आहेत.  

हेही वाचा

टाटा ग्रुपकडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी 1 कोटींची मदत; जखमींचा खर्च उचलणार, वसतिगृह देखील बांधणार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shubman Gill Century : कर्णधार गिलचा पहिलाच 'हिट शो', कसोटी कॅप्टनसी डेब्यू अन् थेट ठोकले शतक, इंग्लंडसह जगही अवाक्
कर्णधार गिलचा पहिलाच 'हिट शो', कसोटी कॅप्टनसी डेब्यू अन् थेट ठोकले शतक, इंग्लंडसह जगही अवाक्
Donald Trump : ट्रम्प -मुनीर लंचवरुन इराणच्या संतापाचा भडका, पाकिस्तानला थेट इशारा दिला, 'युद्धात उडी घेतल्यास...'
ट्रम्प -मुनीर लंचवरुन इराणचा संताप, पाकिस्तानला थेट वॉर्निंग, तिसऱ्या पक्षाची एंट्री झाल्यास परिणाम....
Lok Sabha Election : लोकसभा निवडणूक खर्चाची आकडेवारी समोर, भाजपकडून 1494 कोटींचा खर्च, काँग्रेसनं किती खर्च केले जाणून घ्या?
लोकसभा निवडणुकीत भाजपकडून सर्वाधिक 1494 कोटींचा खर्च, काँग्रेसनं किती खर्च केले जाणून घ्या?
पॅन आणि बँक अकाऊंट लिंकींग आणखी सोपं झालं, NPCI कडून इन्कम टॅक्स पोर्टलवर नवी सुविधा, करदात्यांना कसा फायदा होणार? 
पॅन आणि बँक अकाऊंट लिंकींग आणखी सोपं झालं, आटीआऱ फाईल करताना फायदा होणार, NPCI कडून मोठी अपडेट
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sandeep Deshpande PC शरद पवारांसोबत जाताना कार्यकर्त्यांना विचारलं का? ठाकरेंवर संदीप देशपांडे बरसले
Mumbai Local Train Fight : मध्य रेल्वेच्या महिला डब्यात तुंबळ हाणामारी, व्हिडिओ व्हायरल
Santosh Deshmukh son : संतोष देशमुखांचा मुलगा, पुतण्या सदाभाऊंच्या शाळेत, टाळ्या वाजवून स्वागत
Eknath Khadse on Devendra Fadnavis : VIP कक्षात बसले, पण फडणवीसांची भेट झालीच नाही, खडसे म्हणतात...
Ajit Pawar Baramati Absent | अजित पवारांनी बारामतीच्या कार्यक्रमाला दांडी मारली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shubman Gill Century : कर्णधार गिलचा पहिलाच 'हिट शो', कसोटी कॅप्टनसी डेब्यू अन् थेट ठोकले शतक, इंग्लंडसह जगही अवाक्
कर्णधार गिलचा पहिलाच 'हिट शो', कसोटी कॅप्टनसी डेब्यू अन् थेट ठोकले शतक, इंग्लंडसह जगही अवाक्
Donald Trump : ट्रम्प -मुनीर लंचवरुन इराणच्या संतापाचा भडका, पाकिस्तानला थेट इशारा दिला, 'युद्धात उडी घेतल्यास...'
ट्रम्प -मुनीर लंचवरुन इराणचा संताप, पाकिस्तानला थेट वॉर्निंग, तिसऱ्या पक्षाची एंट्री झाल्यास परिणाम....
Lok Sabha Election : लोकसभा निवडणूक खर्चाची आकडेवारी समोर, भाजपकडून 1494 कोटींचा खर्च, काँग्रेसनं किती खर्च केले जाणून घ्या?
लोकसभा निवडणुकीत भाजपकडून सर्वाधिक 1494 कोटींचा खर्च, काँग्रेसनं किती खर्च केले जाणून घ्या?
पॅन आणि बँक अकाऊंट लिंकींग आणखी सोपं झालं, NPCI कडून इन्कम टॅक्स पोर्टलवर नवी सुविधा, करदात्यांना कसा फायदा होणार? 
पॅन आणि बँक अकाऊंट लिंकींग आणखी सोपं झालं, आटीआऱ फाईल करताना फायदा होणार, NPCI कडून मोठी अपडेट
खरी शिवसेना कोणाची हे एकनाथ शिंदेंनी दाखवून दिलं, मुंबईत येऊन अमित शाहंनी ठणकावून सांगितलं
खरी शिवसेना कोणाची हे एकनाथ शिंदेंनी दाखवून दिलं, मुंबईत येऊन अमित शाहंनी ठणकावून सांगितलं
Jaykumar Gore : जयकुमार गोरे खंडणी प्रकरणात मोठी घडामोड, नवी दिल्लीतून ज्योतिषाला अटक,सातारा पोलिसांकडून नव्या अँगलनं तपास
जयकुमार गोरे खंडणी प्रकरणात मोठी घडामोड, नवी दिल्लीतून ज्योतिषाला अटक,सातारा पोलिसांकडून नव्या अँगलनं तपास
फडणवीसांचा निकटवर्तीय तेजस मोरेचं जालिंदर सुपेकरांसोबत कनेक्शन असल्याने जेलमधील 500 कोटींच्या घोटाळ्यावर पांघरुण; राजू शेट्टींचा आरोप
फडणवीसांचा निकटवर्तीय तेजस मोरेचं जालिंदर सुपेकरांसोबत कनेक्शन असल्याने जेलमधील 500 कोटींच्या घोटाळ्यावर पांघरुण; राजू शेट्टींचा आरोप
Post Office Scheme : पोस्टाच्या 'या' योजनेत खातं उघडा,5 लाखांच्या ठेवीवर 5 वर्षात सव्वा दोन लाखांचा फायदा होणार
पोस्टाच्या 'या' योजनेत खातं उघडा,5 लाखांच्या ठेवीवर 5 वर्षात सव्वा दोन लाखांचा फायदा होणार
Embed widget
OSZAR »