एक्स्प्लोर

Monsoon Update: मुंबईनंतर पुणे व सोलापूरमध्ये मान्सून धडकला,IMD ने सांगितले,'पुढील तीन दिवसात..

Pune Monsoon: हवामान विभागाने मुंबईनंतर आता पुण्यात आणि सोलापुरात मान्सून दाखल झाल्याचे सांगितले आहे.

Monsoon in Pune and Solapur: राज्यातील विविध भागात आता मान्सून दाखल होण्यास सुरुवात झाली आहे . सोमवार सकाळपासून मुंबईसह कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे .अरबी समुद्र खवळला असून सकाळी समुद्राला भरती आल्याने मोठमोठ्या लाटा उसळत आहेत . मान्सून न महाराष्ट्रातील काही भाग व्यापला असून मुंबईसह पुणे आणि सोलापुरातही नैऋत्य मोसमी पाऊस दाखल झाला आहे .पुढील तीन दिवसात महाराष्ट्रातील आणखी काही भाग मान्सून व्यापणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे .

आज ठाणे, मुंबई ,रायगड ,रत्नागिरी, पुण्याच्या व साताऱ्याच्या घाट परिसरात, पावसाचा रेड अलर्ट आहे . आज पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, बीड ,लातूरधाराशिव या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून उर्वरित भागात येलो अलर्ट देण्यात आला आहे .

पुण्यात मान्सून दाखल 

गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरात पावसाची संततधार सुरू आहे .मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात विविध ठिकाणी पावसाचा जोर वाढला असून काल रात्रीपासून मुंबईसह पुणे सातारा कोल्हापूर तसेच कोकणपट्टीवर मुसळधार ते अति मुसळधार पावसाने हजेरी लावली .अजूनही अनेक भागात पाऊस सुरू आहे . पुण्यात गेल्या आठ दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू होता .गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात पावसाचा जोर वाढला असून इंदापूर, दौंड, बारामती या परिसरात पावसाने मोठे नुकसान झाले आहे .

हवामान विभागांना दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनने महाराष्ट्रातील काही भाग व्यापला आहे. पुणे आणि सोलापुरात मान्सून दाखल झाल्याची माहिती हवामान विभागांना दिली असून पुढील तीन दिवसात महाराष्ट्रातील आणखी काही भाग मान्सून व्यापणार असल्याचं ही सांगितलंय. मान्सूनचं आगमन झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असला तरी अध्यापक पेरण्या करू नये असे सांगण्यात येत आहे. 

मुंबईत मान्सूनच्या पावसाची एंट्री 

मान्सून मुंबईत दाखल होण्याची तारीख ही 11 जून असते मात्र यंदा लवकर मान्सून दाखल झाला असून 16 दिवस आधीच मान्सून मुंबईत धडकला आहे. मान्सून ने याआधी 1956 1962 आणि 1971 मध्ये 29 मे रोजी मुंबईत हजेरी लावली होती.  मुंबई आणि उपनगरातील पावसाचा लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांवर परिणाम झाला आहे. ठाणे ते सीएसएमटीकडे जाणारी जलद वाहतूक 40 मिनिटं उशिराने सुरु आहे. ठाणे ते कल्याण जलद आणि धिमी वाहतूक 15 मिनिटं उशिराने सुरु आहे.

हेही वाचा:

 

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 Playoffs Rules : क्वालिफायर 1, क्वालिफायर 2 आणि एलिमिनेटर सारखे प्लेऑफ सामने खराब हवामानामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे रद्द झाले तर काय होईल?
क्वालिफायर 1, क्वालिफायर 2 आणि एलिमिनेटर सारखे प्लेऑफ सामने खराब हवामानामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे रद्द झाले तर काय होईल?
तरुणाला घरातून ओढत बाहेर काढलं, लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण, वाळू तस्करीतून घनसावंगीत धक्कादायक प्रकार
तरुणाला घरातून ओढत बाहेर काढलं, लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण, वाळू तस्करीतून घनसावंगीत धक्कादायक प्रकार
EPFO 3.0 लवकरच होणार लॉन्च; 9 कोटी लोकांना होणार थेट फायदा, या' 5 मोठ्या बदलांवर एकदा नजर माराच!
EPFO 3.0 लवकरच होणार लॉन्च; 9 कोटी लोकांना होणार थेट फायदा, या' 5 मोठ्या बदलांवर एकदा नजर माराच!
Vaishnavi Hagawane Death: 'फरार नीलेश चव्हाणला पकडून ठेवलंय, त्याच्याकडे दोन पिस्तूल', पोलिसांचा ताफा पोहोचला तर...खोटी माहिती दिल्यानं गुन्हा दाखल
'फरार नीलेश चव्हाणला पकडून ठेवलंय, त्याच्याकडे दोन पिस्तूल', पोलिसांचा ताफा पोहोचला तर...खोटी माहिती दिल्यानं गुन्हा दाखल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : तहान लागली म्हणून कोणी गटाराचं पाणी पीत नाही,सुळेंना सणसणीत टोलाSupriya Sule On Sanjay Raut : तहान लागल्यावर गटारातलं पाणी पितं नाही? संजय राऊतांचा टोलाLaxman Hake Pandharpur : ओबीसीचे झोपडे उध्वस्त कराल तर..लक्ष्मण हाकेंचा फडणवीस,जरांगेंना इशाराJammu Kashmir Dal Lake : घाबरायची गरज नाही, काश्मीर सुरू होतंय; भारतीयांनी काश्मीरात यावं..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 Playoffs Rules : क्वालिफायर 1, क्वालिफायर 2 आणि एलिमिनेटर सारखे प्लेऑफ सामने खराब हवामानामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे रद्द झाले तर काय होईल?
क्वालिफायर 1, क्वालिफायर 2 आणि एलिमिनेटर सारखे प्लेऑफ सामने खराब हवामानामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे रद्द झाले तर काय होईल?
तरुणाला घरातून ओढत बाहेर काढलं, लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण, वाळू तस्करीतून घनसावंगीत धक्कादायक प्रकार
तरुणाला घरातून ओढत बाहेर काढलं, लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण, वाळू तस्करीतून घनसावंगीत धक्कादायक प्रकार
EPFO 3.0 लवकरच होणार लॉन्च; 9 कोटी लोकांना होणार थेट फायदा, या' 5 मोठ्या बदलांवर एकदा नजर माराच!
EPFO 3.0 लवकरच होणार लॉन्च; 9 कोटी लोकांना होणार थेट फायदा, या' 5 मोठ्या बदलांवर एकदा नजर माराच!
Vaishnavi Hagawane Death: 'फरार नीलेश चव्हाणला पकडून ठेवलंय, त्याच्याकडे दोन पिस्तूल', पोलिसांचा ताफा पोहोचला तर...खोटी माहिती दिल्यानं गुन्हा दाखल
'फरार नीलेश चव्हाणला पकडून ठेवलंय, त्याच्याकडे दोन पिस्तूल', पोलिसांचा ताफा पोहोचला तर...खोटी माहिती दिल्यानं गुन्हा दाखल
जालना जिल्ह्यात मुसळधार पाऊस, कोथींबीरीसह कोबीचं पिकं मातीत, शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा आर्थिक फटका
जालना जिल्ह्यात मुसळधार पाऊस, कोथींबीरीसह कोबीचं पिकं मातीत, शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा आर्थिक फटका
Pune News: पुण्यात भाजप आमदाराच्या घरात घुसण्याचा प्रयत्न; शिवीगाळ करत धमकावलं, एकाला अटक, नेमकं प्रकरण काय?
पुण्यात भाजप आमदाराच्या घरात घुसण्याचा प्रयत्न; शिवीगाळ करत धमकावलं, एकाला अटक, नेमकं प्रकरण काय?
Vaishnavi Hagwane Death Case: 'वकीलावरच केस फाईल करण्याची वेळ आलीय...'; हगवणेंच्या वकिलांकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट, मराठी अभिनेत्याचा संताप
'वकीलावरच केस फाईल करण्याची वेळ आलीय...'; हगवणेंच्या वकिलांकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट, मराठी अभिनेत्याचा संताप
राज्यभरात पाऊस उसंत घेणार; आजपासून 4 जूनपर्यंत महाराष्ट्रात पावसाचा अंदाज काय? हवामान विभागाने सांगितलं..
राज्यभरात पाऊस उसंत घेणार; आजपासून 4 जूनपर्यंत महाराष्ट्रात पावसाचा अंदाज काय? हवामान विभागाने सांगितलं..
Embed widget
OSZAR »