एक्स्प्लोर

पावसाच्या धास्तीनं चाळणीला ठेवलेला कांदा मार्केटयार्डात! 24 तासांत 57 हजार 700 क्विंटलचा लिलाव, काय मिळाला भाव?

चाळणीला ठेवलेला कांदा शेतकऱ्यांनी नासण्याच्या भीतीने बाजारात आणल्याचे दिसले. शिवाय चांगला दर असल्याने मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाली.

Onion Marketyard: तामिळनाडूतील फेंगल चक्रीवादळाने राज्यात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केल्याने महाराष्ट्रातले शेतकरी धास्तावले आहेत. पावसाच्या शक्यतेनंतर  रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी हलक्या सरींचा शिडकावाही झाला. परिणामी कर्नाटक आणि मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात मार्केटयार्डात कांदा आला होता. रविवारी बाजार समितीला सुट्टी असली तरी  सोमवारी पहाट होण्यापूर्वीच सोलापूर बाजार समितीच्या आवारात ५८७ ट्रक कांदा आला होता.  ५८ हजार ७०८ क्विंटल कांद्याचा सोमवारी सकाळी लिलाव झाला. क्विंटलला किमान ५०० ते कमाल ७ हजार रुपयांचा दर मिळाला.

कांदा नासेल या भीतीने मार्केटयार्डाबाहेर वाहनांची रीघ

चाळणीला ठेवलेला कांदा शेतकऱ्यांनी नासण्याच्या भीतीने बाजारात आणल्याचे दिसले. शिवाय चांगला दर असल्याने मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाली. रविवारी बाजार समितीला सुटी होती. तरीदेखील सोलापूर बाजार समितीच्या मार्केट यार्डात रात्रीच काही वाहने येऊन धडकली होती. सोमवारी पहाटे तर वाहनांची रीघ लागल्याचे चित्र होते. सोमवारी सकाळीच कांद्याचे लिलाव झाले व त्यानंतर वाहने बाहेर पडण्यास सुरुवात झाली. एकामागून एक वाहन बाहेर येत असल्याने हैदराबाद रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती. वाहतूक पोलिस आणि बाजार समितीच्या सुरक्षा रक्षकांनी रस्ता करून दिल्याने ही वाहतूक कोंडी फुटली.

काय भाव मिळाला?

सोमवारी ५८७ गाड्यांतून आला मार्केट यार्डात कांदा आला. ३०० गाडया भरून कांदा आवक सरासरी गेल्या आठवडपात होती. शेतकऱ्यांना १००० हजार ते ५००० हजार रुपये मिळाले. जुन्या कांद्याला साधारण ५००० हजार रुपये भाव मिळाला होता. सोमवारी मराठवाडा आणि शेजारच्या कर्नाटकातून कांदा मोठ्या प्रमाणात सोलापुरात आला आहे. आगामी काही दिवसात अजून कांद्याची आवक होण्याची शक्यता आहे. सोमवारी लाल कांद्याला सोलापूर बाजारात 2600 रुपये, बारामती बाजारात 5000 रुपये, येवला बाजारात 2900 रुपये, लासलगाव विंचूर बाजारात 3800 रुपये तर देवळा बाजारात 3500 रुपये दर मिळाला. 

तापमानात चढउतार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : ट्रम्प -मुनीर लंचवरुन इराणच्या संतापाचा भडका, पाकिस्तानला थेट इशारा दिला, 'युद्धात उडी घेतल्यास...'
ट्रम्प -मुनीर लंचवरुन इराणचा संताप, पाकिस्तानला थेट वॉर्निंग, तिसऱ्या पक्षाची एंट्री झाल्यास परिणाम....
खरी शिवसेना कोणाची हे एकनाथ शिंदेंनी दाखवून दिलं, मुंबईत येऊन अमित शाहंनी ठणकावून सांगितलं
खरी शिवसेना कोणाची हे एकनाथ शिंदेंनी दाखवून दिलं, मुंबईत येऊन अमित शाहंनी ठणकावून सांगितलं
Jaykumar Gore : जयकुमार गोरे खंडणी प्रकरणात मोठी घडामोड, नवी दिल्लीतून ज्योतिषाला अटक,सातारा पोलिसांकडून नव्या अँगलनं तपास
जयकुमार गोरे खंडणी प्रकरणात मोठी घडामोड, नवी दिल्लीतून ज्योतिषाला अटक,सातारा पोलिसांकडून नव्या अँगलनं तपास
फडणवीसांचा निकटवर्तीय तेजस मोरेचं जालिंदर सुपेकरांसोबत कनेक्शन असल्याने जेलमधील 500 कोटींच्या घोटाळ्यावर पांघरुण; राजू शेट्टींचा आरोप
फडणवीसांचा निकटवर्तीय तेजस मोरेचं जालिंदर सुपेकरांसोबत कनेक्शन असल्याने जेलमधील 500 कोटींच्या घोटाळ्यावर पांघरुण; राजू शेट्टींचा आरोप
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sandeep Deshpande PC शरद पवारांसोबत जाताना कार्यकर्त्यांना विचारलं का? ठाकरेंवर संदीप देशपांडे बरसले
Mumbai Local Train Fight : मध्य रेल्वेच्या महिला डब्यात तुंबळ हाणामारी, व्हिडिओ व्हायरल
Santosh Deshmukh son : संतोष देशमुखांचा मुलगा, पुतण्या सदाभाऊंच्या शाळेत, टाळ्या वाजवून स्वागत
Eknath Khadse on Devendra Fadnavis : VIP कक्षात बसले, पण फडणवीसांची भेट झालीच नाही, खडसे म्हणतात...
Ajit Pawar Baramati Absent | अजित पवारांनी बारामतीच्या कार्यक्रमाला दांडी मारली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : ट्रम्प -मुनीर लंचवरुन इराणच्या संतापाचा भडका, पाकिस्तानला थेट इशारा दिला, 'युद्धात उडी घेतल्यास...'
ट्रम्प -मुनीर लंचवरुन इराणचा संताप, पाकिस्तानला थेट वॉर्निंग, तिसऱ्या पक्षाची एंट्री झाल्यास परिणाम....
खरी शिवसेना कोणाची हे एकनाथ शिंदेंनी दाखवून दिलं, मुंबईत येऊन अमित शाहंनी ठणकावून सांगितलं
खरी शिवसेना कोणाची हे एकनाथ शिंदेंनी दाखवून दिलं, मुंबईत येऊन अमित शाहंनी ठणकावून सांगितलं
Jaykumar Gore : जयकुमार गोरे खंडणी प्रकरणात मोठी घडामोड, नवी दिल्लीतून ज्योतिषाला अटक,सातारा पोलिसांकडून नव्या अँगलनं तपास
जयकुमार गोरे खंडणी प्रकरणात मोठी घडामोड, नवी दिल्लीतून ज्योतिषाला अटक,सातारा पोलिसांकडून नव्या अँगलनं तपास
फडणवीसांचा निकटवर्तीय तेजस मोरेचं जालिंदर सुपेकरांसोबत कनेक्शन असल्याने जेलमधील 500 कोटींच्या घोटाळ्यावर पांघरुण; राजू शेट्टींचा आरोप
फडणवीसांचा निकटवर्तीय तेजस मोरेचं जालिंदर सुपेकरांसोबत कनेक्शन असल्याने जेलमधील 500 कोटींच्या घोटाळ्यावर पांघरुण; राजू शेट्टींचा आरोप
Post Office Scheme : पोस्टाच्या 'या' योजनेत खातं उघडा,5 लाखांच्या ठेवीवर 5 वर्षात सव्वा दोन लाखांचा फायदा होणार
पोस्टाच्या 'या' योजनेत खातं उघडा,5 लाखांच्या ठेवीवर 5 वर्षात सव्वा दोन लाखांचा फायदा होणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जून 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जून 2025 | शुक्रवार
Share Market : सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर जोरदार कमबॅक,सेन्सेक्स 1000 अंकांनी वधारला, चार प्रमुख कारणं जाणून घ्या
तीन दिवसांच्या घसरणीनंतर जोरदार कमबॅक,सेन्सेक्स 1000 अंकांनी वधारला, चार प्रमुख कारणं जाणून घ्या
विदर्भातील शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी बंद राहणार, शिक्षण संस्था महामंडळाचा निर्धार, नेमकं कारण काय?
विदर्भातील शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी बंद राहणार, शिक्षण संस्था महामंडळाचा निर्धार, नेमकं कारण काय?
Embed widget
OSZAR »