Maharashtra Rain LIVE: मोठी बातमी! मान्सून महाराष्ट्रात दाखल; भारतीय हवामान विभागाची घोषणा 

Maharashtra Rain Monsoon live blog updates in Marathi: राज्यातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक कार. मान्सून गोव्याच्या वेशीवर दाखल, कोकणात लवकरच प्रवेश करणार

Continues below advertisement

LIVE

Background

Maharashtra Rain Updates: राज्यात मान्सूनला पोषक परिस्थिती निर्माण झाली असून लवकरच मान्सून कोकणात (Konkan) प्रवेश करेल. सध्या मान्सून गोव्याच्या वेशीपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे पुढील काही तासांमध्ये मान्सून (Monsoon 2025) कोकणात दाखल होऊ शकतो. कोकणातील अनेक भागांमध्ये सध्या मुसळधार पाऊस (Rain Updates) सुरु आहे. मुंबईतही आज पहाटेपासून काळ्या ढगांनी गर्दी केली असून जोरदार पावसाची शक्यता आहे. 

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola
OSZAR »