एक्स्प्लोर

Navneet Rana : 'मी मुंबईची मुलगी आणि विदर्भाची सून, हिम्मत असेल तर...'; खासदार नवनीत राणांचा शिवसैनिकांना इशारा

Navneet Rana Hanuman Chalisa : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हनुमान चालीसा पठण करण्याचं आवाहन केलं आहे.

Amravati : देशासह राज्यात सुरु असलेल्या भोंग्याचा वाद दिवसेंदिवस वाढत चालल्याचं चित्र आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हनुमान चालीसा पठण करण्याचं आवाहन केलं आहे. हनुमान चालीसा पठण न केल्यास मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. यामुळे मुंबईतील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री येथे शिवसैनिकांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी शिवसैनिकांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

याला प्रत्युत्तर देत नवनीत राणा म्हणाल्या, 'मी मुंबई, महाराष्ट्राची मुलगी आणि विदर्भाची सून आहे. ज्याच्यामध्ये हिम्मत असेल त्यांनी मला वेळ आणि जागा सांगावी. तेव्हा तेथे येऊन मी हनुमान चालीसा पठण करेन.' अमरावतीच्या खंडेलवाल नगरमधील पगडीवाले हनुमान मंदिर याठिकाणी आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या तर्फे हनुमान जन्मोत्सव निमित्ताने हनुमान चालीसा पठण करण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला.

दरम्यान, शुक्रवारी रात्री अमरावतीमध्ये शिवसैनिकांनी राणा यांच्या निवासस्थानासमोर जोरदार आंदोलन केलं. शिवसैनिकांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात जोरदार निदर्शनं केली. यासह त्यांच्या गंगा सावित्री निवासस्थानासमोर शिवसेना कार्यकर्त्यांकडून हनुमान चालीसा पठण करण्यात आलं. यावर टीका करत नवनीत राणा यांनी म्हटलं की, 'आम्ही दिवसाढवळ्या येऊन दनुमान चालीसा पठ करु, त्याच्यासारखं रात्री काळोखात आंदोलन करणार नाही.'

महत्त्वाच्या इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Naxal Arrest: मोस्ट वाँटेड नक्षलवादी प्रशांत कांबळेने पुण्यात नक्षलवाद्यांची फळी उभारली? राज्यातील औद्योगिक पट्टा माओवाद्यांच्या रडारवर
मोस्ट वाँटेड नक्षलवादी प्रशांत कांबळेने पुण्यात नक्षलवाद्यांची फळी उभारली? राज्यातील औद्योगिक पट्टा माओवाद्यांच्या रडारवर
श्रीगणेशाच्या कृपेने या '7' राशी ठरणार भाग्यशाली!
श्रीगणेशाच्या कृपेने या '7' राशी ठरणार भाग्यशाली!
India Vs Pakistan War Mock Drill : मॉकड्रील म्हणजे काय, 5 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या, सराव कसा करणार? जाणून A टू Z माहिती
मॉकड्रील म्हणजे काय, 5 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या, सराव कसा करणार? जाणून A टू Z माहिती
Beed Crime: बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवतांच्या घरात धक्कादायक प्रकार, आत पाऊल ठेवताच गांजाचा दर्प नाकात शिरला अन्...
बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवतांच्या घरात धक्कादायक प्रकार, आत पाऊल ठेवताच गांजाचा दर्प नाकात शिरला अन्...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule On Congress : काँग्रेसला फोडा, रिकामी करा, फोडाफोडी पार्ट 3 Special ReportChenab River Baglihar Dam | चिनाब नदीची पाणीपातळी खाली, भारताकडून पाकची 'पाणी'कोंडी Special ReportABP Majha Headlines 7 AM Top Headlines 6 May 2025 एबीपी माझा सकाळी 7 च्या हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha | 6:30 AM | माझं गाव माझा जिल्हा | 6 May 2025 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Naxal Arrest: मोस्ट वाँटेड नक्षलवादी प्रशांत कांबळेने पुण्यात नक्षलवाद्यांची फळी उभारली? राज्यातील औद्योगिक पट्टा माओवाद्यांच्या रडारवर
मोस्ट वाँटेड नक्षलवादी प्रशांत कांबळेने पुण्यात नक्षलवाद्यांची फळी उभारली? राज्यातील औद्योगिक पट्टा माओवाद्यांच्या रडारवर
श्रीगणेशाच्या कृपेने या '7' राशी ठरणार भाग्यशाली!
श्रीगणेशाच्या कृपेने या '7' राशी ठरणार भाग्यशाली!
India Vs Pakistan War Mock Drill : मॉकड्रील म्हणजे काय, 5 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या, सराव कसा करणार? जाणून A टू Z माहिती
मॉकड्रील म्हणजे काय, 5 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या, सराव कसा करणार? जाणून A टू Z माहिती
Beed Crime: बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवतांच्या घरात धक्कादायक प्रकार, आत पाऊल ठेवताच गांजाचा दर्प नाकात शिरला अन्...
बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवतांच्या घरात धक्कादायक प्रकार, आत पाऊल ठेवताच गांजाचा दर्प नाकात शिरला अन्...
Pahalgam Terror Attack: चीनने पुन्हा रंग दाखवला, पाकिस्तानला पाठिंबा दिला; भारताचा जुना मित्र मदतीला धावला, जगातील कोणते देश कोणाच्या बाजूने?
चीनने पुन्हा रंग दाखवला, पाकिस्तानला पाठिंबा दिला; भारताचा जुना मित्र मदतीला धावला, जगातील कोणते देश कोणाच्या बाजूने?
Seema Haider: सीमा हैदरवरील हल्ल्याशी पाकिस्तानचा संबंध? वकीलांचा मोठा दावा, काळ्या जादूचा संदर्भ देत म्हणाले, 'ती कट्टर सनातनी...'
सीमा हैदरवरील हल्ल्याशी पाकिस्तानचा संबंध? वकीलांचा मोठा दावा, काळ्या जादूचा संदर्भ देत म्हणाले, 'ती कट्टर सनातनी...'
Bihar Road Accident: लग्नाच्या मंडपात शोककळा; वऱ्हाड्यांची स्कॉर्पिओ कार थेट ट्रॅक्टरला जाऊन धडकली; 8 पाहुण्यांचा जागीच मृत्यू, 2 जखमी
लग्नाच्या मंडपात शोककळा; वऱ्हाड्यांची स्कॉर्पिओ कार थेट ट्रॅक्टरला जाऊन धडकली; 8 पाहुण्यांचा जागीच मृत्यू, 2 जखमी 
Rohit Pawar on Ajit Pawar : अजित पवार मुख्यमंत्री झाले तर...; पुतणे रोहित पवारांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; नेमकं काय म्हणाले?
अजित पवार मुख्यमंत्री झाले तर...; पुतणे रोहित पवारांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; नेमकं काय म्हणाले?
Embed widget
OSZAR »