एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जानेवारी 2025 | रविवार 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जानेवारी 2025 | रविवार 

1. भाजप महाअधिवेशनात अमित शाहांचा शरद पवार, उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, दगा फटका करणाऱ्यांना जनतेने जागा दाखवली, अमित शाहांची टीका https://tinyurl.com/3bk3evrs राज्याचे जाणते राजे, अनेक भावी मुख्यमंत्र्यांना घरी बसवलं, महाअधिवेशनात भाजप नेत्यांचा महाविकास आघाडीवर घणाघात https://tinyurl.com/bdz9wrxm 

2. बीड जिल्ह्यात आणखी एका सरपंचाचा जीव गेला, राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परच्या धडकेत सौंदाना गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू https://tinyurl.com/yc5x56rf परळीतील अवैध व्यवसायास पोलिस आणि थर्मल पॉवरचे अधिकारी जबाबदार, त्यातूनच आणखी एक सरपंचाचा बळी गेला, भाजप आमदार सुरेश धसांचा आरोप https://tinyurl.com/mr2hwpy9  हा घातपात नव्हे तर अपघातच, यामागे कुठलाही संशय नाही,  सौंदाना गावच्या लोकांचे स्पष्टीकरण https://tinyurl.com/2dcd7rhu 

3. वाल्मिक कराडचा पिस्तूल परवाना रद्द, तर बीड जिल्ह्यातले 300 पिस्तूल परवानेही रद्द करण्यात आल्याची माहिती https://tinyurl.com/rn9stc6s  वाल्मिक कराडच्या अडचणी वाढणार, धनंजय मुंडेही संशयाच्या भोवऱ्यात, हार्वेस्टिंग मशीन अनुदानाच्या 11 कोटींच्या फसवणूक प्रकरणी 19 जणांचे पंढरपूर पोलिसांत तक्रारी अर्ज https://tinyurl.com/32we79ch 

4, अजितदादा, आख्खा महाराष्ट्र म्हणतोय, चुकीचं घडलंय, चुकीचा पायंडा मांडू नका, विषवल्ली मोडण्यासाठी प्रखर भूमिका घ्या, शिंदे गटाचे आमदार विजय शिवतारेंची धनंजय मुंडेंवर कारवाई करण्याची मागणी https://tinyurl.com/bdd5dy58 धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबतच्या प्रश्नावर अजितदादा भडकले, दोषी असल्यास कारवाई करण्याचं दादांचं आश्वासन https://tinyurl.com/2baeshmv 

5. विष्णू चाटेचा मोबाईल अजूनही सीआयडीकडून हस्तगत नाही, चाटेने मोबाईल नाशिकमध्ये फेकल्याची माहिती, मोबाईलबाबत केज कोर्टाकडूनही सीआयडीला सवाल https://tinyurl.com/2hu74xec   वाल्मिक कराडला मोक्का का लावला नाही? सुप्रिया सुळेंचा पोलिसांना प्रश्न, देशमुख आणि सूर्यवंशी हत्या प्रकरणावर संसदेत आवाज उठवणार असल्याचं आश्वासन  https://tinyurl.com/ztez6b3n 

6. तुमच्यातील लढाऊपणा हरवला, मी ओबीसींसाठी लढतोय पण माझ्यावर अन्याय झाला, छगन भुजबळांकडून पुन्हा खंत व्यक्त https://tinyurl.com/mrjnyhrt  मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद अॅक्टिव्ह मोडवर, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी सुरू https://tinyurl.com/2kbcvvxc 

7. महाविकास आघाडी तुटली असं म्हणालो नाही, काँग्रेस नेत्यांनी नीट ऐकावं, काँग्रेसच्या टीकेनंतर संजय राऊतांचे स्पष्टीकरण, पालिका निवडणूक ही स्वबळावर लढवावी ही कार्यकर्त्यांची भूमिका असल्याचं स्पष्ट केलं https://tinyurl.com/2pf5fryy 

8. अमरावतीतील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील कोलकास येथील तीन हत्तीणी 15 दिवसांच्या विशेष रजेवर, या काळात पर्यटकांसाठी हत्ती सफारी बंद https://tinyurl.com/ycx4vsdw 

9. अमरावतीच्या गोल्डन फायबर कंपनीत 100 हून अधिक कामगारांना विषबाधा, प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात उपचार सुरू, अन्न किंवा पाण्यातून विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती https://tinyurl.com/3vkes877 

10. माजी क्रिकेटपटू देवजित सैकिया यांची BCCI च्या सचिवपदी निवड https://tinyurl.com/2p9j9u5v  ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे https://tinyurl.com/3z3amp85 

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Parab : त्रिभाषा सूत्र धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारलं होतं का? अनिल परबांनी पुराव्यानिशी भाजपचा दावा उघडा पाडला
त्रिभाषा सूत्र धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारलं होतं का? अनिल परबांनी पुराव्यानिशी भाजपचा दावा उघडा पाडला
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जून 2025 | शनिवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जून 2025 | शनिवार
शेततळ्यात पडून ॲम्ब्युलन्स चालकाचा मृत्यू; पैठणमधून दोन दिवसांपासून होता बेपत्ता
शेततळ्यात पडून ॲम्ब्युलन्स चालकाचा मृत्यू; पैठणमधून दोन दिवसांपासून होता बेपत्ता
माळेगावची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा, जुळवूनही घेणार होतो, पण...; अजित पवारांनी सांगिलं, कुठं फिस्कटलं
माळेगावची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा, जुळवूनही घेणार होतो, पण...; अजित पवारांनी सांगिलं, कुठं फिस्कटलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chandrabhaga River : भाविकांसाठी खुशखबर चंद्रभागा पुन्हा पात्रात पोचली, वाळवंट झाले खुले
Ajit Pawar on Hindi Language : पहिलीपासून हिंदी सक्ती केलीच पाहिजे या मताचे आम्ही नाहीच- अजित पवार
ABP Majha Headlines 8 PM TOP Headlines 28 June 2025 एबीपी माझा रात्री 8 च्या हेडलाईन्स
Abhijit Bhichukale On Hindi Language Morcha : ... मग यूपीमध्येही मराठी शिकवा, अभिजीत बिचुकलेंची बॅटिंग
City 60 : सिटी 60 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर 28 जून 2025

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Parab : त्रिभाषा सूत्र धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारलं होतं का? अनिल परबांनी पुराव्यानिशी भाजपचा दावा उघडा पाडला
त्रिभाषा सूत्र धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारलं होतं का? अनिल परबांनी पुराव्यानिशी भाजपचा दावा उघडा पाडला
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जून 2025 | शनिवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जून 2025 | शनिवार
शेततळ्यात पडून ॲम्ब्युलन्स चालकाचा मृत्यू; पैठणमधून दोन दिवसांपासून होता बेपत्ता
शेततळ्यात पडून ॲम्ब्युलन्स चालकाचा मृत्यू; पैठणमधून दोन दिवसांपासून होता बेपत्ता
माळेगावची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा, जुळवूनही घेणार होतो, पण...; अजित पवारांनी सांगिलं, कुठं फिस्कटलं
माळेगावची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा, जुळवूनही घेणार होतो, पण...; अजित पवारांनी सांगिलं, कुठं फिस्कटलं
सीमीचा प्रमुख, ISIS  कनेक्शन; दिल्लीत मृत्यू झालेला दहशतवादी साकिब नाचन कोण?
सीमीचा प्रमुख, ISIS कनेक्शन; दिल्लीत मृत्यू झालेला दहशतवादी साकिब नाचन कोण?
हभप नारायण महाराज तराळे यांचे निधन; 60 वर्षे केली पंढरीची वारी, 98 व्या वर्षी अखरेचा श्वास
हभप नारायण महाराज तराळे यांचे निधन; 60 वर्षे केली पंढरीची वारी, 98 व्या वर्षी अखरेचा श्वास
Ashok Uike : हिंदी मला येत नाही, मी फक्त मराठीत बोलणार, भाजप मंत्र्याचं पुण्यात वक्तव्य, भुवया उंचावल्या
हिंदी मला येत नाही, मी फक्त मराठीत बोलणार, भाजप मंत्र्याचं पुण्यात वक्तव्य, भुवया उंचावल्या
मोठी बातमी! 11 वी प्रवेशाची पहिली यादी जाहीर; विद्यार्थ्यांनो, 7 जुलैपर्यंत प्रवेश घ्या; कुठं पाहाल यादी?
मोठी बातमी! 11 वी प्रवेशाची पहिली यादी जाहीर; विद्यार्थ्यांनो, 7 जुलैपर्यंत प्रवेश घ्या; कुठं पाहाल यादी?
Embed widget
OSZAR »