एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2025 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2025 | रविवार

1. कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ, देशात सध्या 3 हजार 783 सक्रिय रुग्ण, गेल्या दोन दिवसात कोरोनाचे 21 बळी, महाराष्ट्र आणि केरळमध्ये प्रत्येकी सात मृत्यू https://tinyurl.com/yxdrdpra  आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या कोल्हापुरात कोरोनाबाधित महिलेचा बळी, पीपीई किट नसल्याने अंत्यसंस्कार करण्यास पालिका कर्मचाऱ्यांचा नकार https://tinyurl.com/ybfxuz83 

2. पुण्यात शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड चर्चा, वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या बैठकीनंतर काका पुतण्यामध्ये चर्चा https://www.youtube.com/watch?v=Mro1WFEw0v8&ab_channel=ABPMAJHA  

3. मराठीला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न केले, सुनांना सांगितलंय घरात मराठीच बोलायचं, हिंदी मुंबईची बोलीभाषा म्हणणाऱ्या प्रताप सरनाईकांचा घुमजाव, मराठीला सर्वाधिक सन्मान दिल्याचं स्पष्टीकरण  https://tinyurl.com/v4uru4kp 

4. पुण्यात भरधाव कारने उडवल्यामुळे एमपीएससीचा अभ्यास करणारे 12 विद्यार्थी जखमी, पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे प्रशांत बंडगर या विद्यार्थ्याचा एमपीएससीचा पेपर हुकला, पेपरला पुन्हा बसू देण्याची सुप्रिया सुळेंची मागणी  https://tinyurl.com/an8taf2f  कारची चावी तशीच राहिली अन् पुढे नको ते घडलं, पुण्यातील अपघाताची माहिती समोर, कार चालक, मालक आणि सहकारी असे तिघे अटकेत https://tinyurl.com/4an8y9c5 

5. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी दीर सुशील हगवणे, सासरा राजेंद्र हगवणे अन् निलेश चव्हाणची एकत्र चौकशी, धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता https://tinyurl.com/bdeakze3   निलेश चव्हाणसाठी फेसटाईम कॉल ठरला धोक्याचा, नेपाळचं लोकेशन झालं ट्रेस अन् बेड्या पडल्या https://tinyurl.com/52etmz7f 

6. नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर, 31 ऑक्टोबर 2026 पासून कुंभमेळा पर्वाला सुरुवात होणार, नाशिक अन् त्र्यंबकेश्वरच्या शाही स्नानाच्या संभाव्य तारखाही जाहीर https://tinyurl.com/576n9r7v

7. माहेरून पैसे आण म्हणत दोरीने बांधलं, शरिरावर चटके दिले, संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यात हुंड्यासाठी विवाहितेला अमानुष मारहाण, पती आणि त्याच्या दोन बहिणींवर गुन्हे दाखल https://tinyurl.com/cptfxkeu  वय उलटून गेल्यानं लग्न जमलं नाही, सख्ख्या भावांनी नैराश्यातून टोकाचं पाऊल उचललं, बेळगाव जिल्ह्यातील संकेश्वरमध्ये घडलेल्या घटनेमुळे खळबळ https://tinyurl.com/9m8w2smx दोन चिमुरडी मुलं आईला बिलगलेली, महिलेच्या हातावर जयभीम गोंदण, खून करुन तिघांनाही पेटवलं, पुण्यातील रांजणगावात तिहेरी हत्याकांड उघडकीस, मृतांची ओळख पटेना https://tinyurl.com/4sa63tk9 

8. राज्यातील बहुतांश भागात 10 जूनपर्यंत पावसाची विश्रांती, शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, कृषी खात्याचं शेतकऱ्यांना आवाहन https://tinyurl.com/54962vtr  पेरणीसाठी काढलेले शेतकऱ्याचे 90 हजार रुपये नांदेडच्या स्टेट बँकेतूनच चोरी झाले, चोरी करणाऱ्या तरुणीच्या विरोधात गुन्हा दाखल, शोधही सुरू https://tinyurl.com/rkwu4hzt 

9. किती विमाने कोसळली हा मुद्दा नाही, तर ती का कोसळली ते अधिक महत्त्वाचं; सीडीएस जनरल अनिल चौहानांकडून पाकिस्तानविरोधात विमानांची हानी झाल्याचे अप्रत्यक्ष मान्य https://tinyurl.com/3khhh2m7 

10. आयपीएलचा आज दुसरा क्वालिफायर सामना, मुंबई आणि पंजाबमध्ये थेट लढत, विजयी संघ फायनलमध्ये बंगळुरुशी भिडणार, सामन्याचे प्रत्येक अपडेट एका क्लिकवर https://tinyurl.com/hhyfn8j3  क्वालिफायर-2 च्या सामन्यात मुंबई अन् पंजाबमधील 5 खेळाडूंवर नजर; एका झटक्यात सामना फिरवण्याची ताकद https://tinyurl.com/4j3pf7t4 


एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shubman Gill Century : कर्णधार गिलचा पहिलाच 'हिट शो', कसोटी कॅप्टनसी डेब्यू अन् थेट ठोकले शतक, इंग्लंडसह जगही अवाक्
कर्णधार गिलचा पहिलाच 'हिट शो', कसोटी कॅप्टनसी डेब्यू अन् थेट ठोकले शतक, इंग्लंडसह जगही अवाक्
Donald Trump : ट्रम्प -मुनीर लंचवरुन इराणच्या संतापाचा भडका, पाकिस्तानला थेट इशारा दिला, 'युद्धात उडी घेतल्यास...'
ट्रम्प -मुनीर लंचवरुन इराणचा संताप, पाकिस्तानला थेट वॉर्निंग, तिसऱ्या पक्षाची एंट्री झाल्यास परिणाम....
Lok Sabha Election : लोकसभा निवडणूक खर्चाची आकडेवारी समोर, भाजपकडून 1494 कोटींचा खर्च, काँग्रेसनं किती खर्च केले जाणून घ्या?
लोकसभा निवडणुकीत भाजपकडून सर्वाधिक 1494 कोटींचा खर्च, काँग्रेसनं किती खर्च केले जाणून घ्या?
पॅन आणि बँक अकाऊंट लिंकींग आणखी सोपं झालं, NPCI कडून इन्कम टॅक्स पोर्टलवर नवी सुविधा, करदात्यांना कसा फायदा होणार? 
पॅन आणि बँक अकाऊंट लिंकींग आणखी सोपं झालं, आटीआऱ फाईल करताना फायदा होणार, NPCI कडून मोठी अपडेट
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sandeep Deshpande PC शरद पवारांसोबत जाताना कार्यकर्त्यांना विचारलं का? ठाकरेंवर संदीप देशपांडे बरसले
Mumbai Local Train Fight : मध्य रेल्वेच्या महिला डब्यात तुंबळ हाणामारी, व्हिडिओ व्हायरल
Santosh Deshmukh son : संतोष देशमुखांचा मुलगा, पुतण्या सदाभाऊंच्या शाळेत, टाळ्या वाजवून स्वागत
Eknath Khadse on Devendra Fadnavis : VIP कक्षात बसले, पण फडणवीसांची भेट झालीच नाही, खडसे म्हणतात...
Ajit Pawar Baramati Absent | अजित पवारांनी बारामतीच्या कार्यक्रमाला दांडी मारली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shubman Gill Century : कर्णधार गिलचा पहिलाच 'हिट शो', कसोटी कॅप्टनसी डेब्यू अन् थेट ठोकले शतक, इंग्लंडसह जगही अवाक्
कर्णधार गिलचा पहिलाच 'हिट शो', कसोटी कॅप्टनसी डेब्यू अन् थेट ठोकले शतक, इंग्लंडसह जगही अवाक्
Donald Trump : ट्रम्प -मुनीर लंचवरुन इराणच्या संतापाचा भडका, पाकिस्तानला थेट इशारा दिला, 'युद्धात उडी घेतल्यास...'
ट्रम्प -मुनीर लंचवरुन इराणचा संताप, पाकिस्तानला थेट वॉर्निंग, तिसऱ्या पक्षाची एंट्री झाल्यास परिणाम....
Lok Sabha Election : लोकसभा निवडणूक खर्चाची आकडेवारी समोर, भाजपकडून 1494 कोटींचा खर्च, काँग्रेसनं किती खर्च केले जाणून घ्या?
लोकसभा निवडणुकीत भाजपकडून सर्वाधिक 1494 कोटींचा खर्च, काँग्रेसनं किती खर्च केले जाणून घ्या?
पॅन आणि बँक अकाऊंट लिंकींग आणखी सोपं झालं, NPCI कडून इन्कम टॅक्स पोर्टलवर नवी सुविधा, करदात्यांना कसा फायदा होणार? 
पॅन आणि बँक अकाऊंट लिंकींग आणखी सोपं झालं, आटीआऱ फाईल करताना फायदा होणार, NPCI कडून मोठी अपडेट
खरी शिवसेना कोणाची हे एकनाथ शिंदेंनी दाखवून दिलं, मुंबईत येऊन अमित शाहंनी ठणकावून सांगितलं
खरी शिवसेना कोणाची हे एकनाथ शिंदेंनी दाखवून दिलं, मुंबईत येऊन अमित शाहंनी ठणकावून सांगितलं
Jaykumar Gore : जयकुमार गोरे खंडणी प्रकरणात मोठी घडामोड, नवी दिल्लीतून ज्योतिषाला अटक,सातारा पोलिसांकडून नव्या अँगलनं तपास
जयकुमार गोरे खंडणी प्रकरणात मोठी घडामोड, नवी दिल्लीतून ज्योतिषाला अटक,सातारा पोलिसांकडून नव्या अँगलनं तपास
फडणवीसांचा निकटवर्तीय तेजस मोरेचं जालिंदर सुपेकरांसोबत कनेक्शन असल्याने जेलमधील 500 कोटींच्या घोटाळ्यावर पांघरुण; राजू शेट्टींचा आरोप
फडणवीसांचा निकटवर्तीय तेजस मोरेचं जालिंदर सुपेकरांसोबत कनेक्शन असल्याने जेलमधील 500 कोटींच्या घोटाळ्यावर पांघरुण; राजू शेट्टींचा आरोप
Post Office Scheme : पोस्टाच्या 'या' योजनेत खातं उघडा,5 लाखांच्या ठेवीवर 5 वर्षात सव्वा दोन लाखांचा फायदा होणार
पोस्टाच्या 'या' योजनेत खातं उघडा,5 लाखांच्या ठेवीवर 5 वर्षात सव्वा दोन लाखांचा फायदा होणार
Embed widget
OSZAR »