एक्स्प्लोर

Ankita Lokhande Pregnancy : अभिनेत्री अंकिता लोखंडे देणार गूड न्यूज? प्रेग्नेंट असल्याची चर्चा; लाफ्टर शेफच्या सेटवरील VIDEO व्हायरल

Ankita Lokhande Pregnancy Rumors : अभिनेत्रीअंकिता लोखंडे प्रेग्नेंट असून गूड न्यूज देणार असल्याची चर्चा रंगली आहे.

Ankita Lokhande Pregnancy Rumors : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अंकिता लोखंडे हे घराघरांत पोहोचलेलं नाव आहे. पवित्र रिश्ता टीव्ही मालिकेमुळे अंकिताचं नाव देशभरात पोहोचलं आहे. अंकिता लोखंडे सध्या लाफ्टर शेफ शोमध्ये दिसत आहे. यादरम्यान, आता अंकिता लोखंडे प्रेग्नेंट असल्याचं बोललं जात आहे. अभिनेत्री लवकरच गूड न्यूज देणार असल्याची चर्चा रंगली आहे. लाफ्टर शेफ शोच्या सेटवरील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यावरुन अंकिता लोखंडे गूड न्यूज देणार असल्याचं बोललं जात आहे.

अंकिता लोखंडे देणार गूड न्यूज?

'लाफ्टर शेफ' हा शो नसून प्रेक्षकांचा आवडता कॉमेडीश शो ठरताना दिसत आहे. या शोमध्ये भारती सिंह, अंकिता लोखंडे, तिचा पती विकी जैन, निया शर्मा, अर्जुन बिजलानी आणि करण कुंद्रा या सेलिब्रिटींचा समावेश आहे. शोच्या नवीन प्रोमोमध्ये, अंकिता लोखंडे पोट दुखत असल्याची तक्रार करत आहे, पण यावेळी इतरांनी तिच्या शब्दांना अतिशयोक्ती देत, ही प्रेग्नेंसीची लक्षणं असल्याचं म्हटलं आहे. 

अंकिता लोखंडे प्रेग्नेंट असल्याची चर्चा

लाफ्टर शेफच्या नवीन प्रोमोनुसार, लाफ्टर शेफ शोमध्ये  मुनावर फारुकी पाहुणा कलाकार म्हणून दिसणार आहे. प्रोमोच्या सुरुवातीला विकी जैन अंकिता लोखंडेला विचारतो की, ती ठीक आहे का? यावर उत्तर देताना, ती पोटात दुखत असल्याची तक्रार करते. तिचं पोट दुखत असल्याचं पाहून सर्वजण तिच्याभोवती गोळा होतात. मुनव्वर फारुकी म्हणतो, 'तिला चक्कर आली आणि ती पडली. चांगली बातमी आहे का?' दरम्यान, अली गोनीनं तिने पाय जड झाल्याची म्हणजेच ती प्रेग्नेंट असल्याची उपरोधिक टीका केली.

लाफ्टर शोचा नवीन प्रोमो

अंकिता लोखंडेच्या प्रेग्नेंसीवर पुन्हा चर्चा

यावेळी अर्जुन बिजलानी, भारती सिंह, रीम शेख आणि इतर स्टार्स हा क्षण साजरा करताना नाचू लागतात. त्यानंतर विकी जैनने अंकिताच्या कपाळावर किस केल्याचं दिसत आहे. यानंतर विकी लवकरच बाप होणार, असं म्हणत कृष्णा तिला चिडवतो की. दरम्यान, अंकिता आणि विकीने प्रेग्नेंसीबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tej Pratap Yadav : अफेअर समोर येताच लालूंकडून पक्षातून आणि घरातून सुद्धा हकालपट्टी; तब्बल एक आठवड्यानंतर तेजप्रताप यादवांची पहिली प्रतिक्रिया
अफेअर समोर येताच लालूंकडून पक्षातून आणि घरातून सुद्धा हकालपट्टी; तब्बल एक आठवड्यानंतर तेजप्रताप यादवांची पहिली प्रतिक्रिया
धक्कादायक! वय उलटून गेल्यानं लग्न जमलं नाही, सख्ख्या भावांनी नैराश्यातून टोकाचं पाऊल उचललं, नेमका प्रकार काय?

Corona Update : देशात कोरोनामुळे दोन दिवसांत 21 मृत्यू; सक्रिय रुग्णांची संख्या 3783, लसीचे तीन डोस घेतलेल्या 63 वर्षीय रुग्णाचा मृत्यू
देशात कोरोनामुळे दोन दिवसांत 21 मृत्यू; सक्रिय रुग्णांची संख्या 3783, लसीचे तीन डोस घेतलेल्या 63 वर्षीय रुग्णाचा मृत्यू
संतापजनक! माहेरून पैसे आण म्हणत विवाहितेला दोरीने बांधलं, शरिरावर चटके देत अमानुष छळ, निर्दयी मारहाणीतून.. छत्रपती संभाजीनगर हादरले

व्हिडीओ

Ranajagjitsinha Patil on AI : सोयाबीन पिकासाठी AI चा वापर, धाराशिवमध्ये पहिला पायलट प्रोजेक्टNashik News | 8 ला फॉलोअर्स असेलेली इस्टाग्राम आयडी न दिल्यानं हत्येचा प्रयत्नPune Rain Update : दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवातChandrapur Bhagwanpur Tiger : भगवानपूर परिसरात वाघाला पकडण्यासाठी वन विभागाची जोरदार मोहीम

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tej Pratap Yadav : अफेअर समोर येताच लालूंकडून पक्षातून आणि घरातून सुद्धा हकालपट्टी; तब्बल एक आठवड्यानंतर तेजप्रताप यादवांची पहिली प्रतिक्रिया
अफेअर समोर येताच लालूंकडून पक्षातून आणि घरातून सुद्धा हकालपट्टी; तब्बल एक आठवड्यानंतर तेजप्रताप यादवांची पहिली प्रतिक्रिया
धक्कादायक! वय उलटून गेल्यानं लग्न जमलं नाही, सख्ख्या भावांनी नैराश्यातून टोकाचं पाऊल उचललं, नेमका प्रकार काय?
धक्कादायक! वय उलटून गेल्यानं लग्न जमलं नाही, सख्ख्या भावांनी नैराश्यातून टोकाचं पाऊल उचललं, नेमका प्रकार काय?
Corona Update : देशात कोरोनामुळे दोन दिवसांत 21 मृत्यू; सक्रिय रुग्णांची संख्या 3783, लसीचे तीन डोस घेतलेल्या 63 वर्षीय रुग्णाचा मृत्यू
देशात कोरोनामुळे दोन दिवसांत 21 मृत्यू; सक्रिय रुग्णांची संख्या 3783, लसीचे तीन डोस घेतलेल्या 63 वर्षीय रुग्णाचा मृत्यू
संतापजनक! माहेरून पैसे आण म्हणत विवाहितेला दोरीने बांधलं, शरिरावर चटके देत अमानुष छळ, निर्दयी मारहाणीतून.. छत्रपती संभाजीनगर हादरले
संतापजनक! माहेरून पैसे आण म्हणत विवाहितेला दोरीने बांधलं, शरिरावर चटके देत अमानुष छळ, निर्दयी मारहाणीतून.. छत्रपती संभाजीनगर हादरले
जून 2025 मध्ये भारतभरातील बँका एकूण 12 दिवस बंद राहणार?

मेव्हणीशी रात्रीत वाद पेटला अन् थेट शीर धडावेगळं केलं; तेच शीर डाव्या हातात घेऊन निवांत रस्त्याने चालत मंदिरात अन् जयकाराचा जप

पेरणीसाठी काढलेले शेतकऱ्याचे पैसे बँकेतच झाले चोरी, 90 हजार रुपये तरुणीने पळवले;  CCTV कॅमेरॅत घटना कैद

डोनाल्ड ट्रम्प यांच्या दणक्याने तब्बल 39 हजार कोटींची भारतीय निर्यात धोक्यात; अमेरिकन बाजारपेठेतील हिस्साही संकटात

Embed widget
OSZAR »