एक्स्प्लोर

प्रसिद्ध अभिनेता काळाच्या पडद्याआड, ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

Sudip Pandey Death : अभिनेता सुदीप पांडे याचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. सुदीप पांडे भोजपुरी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध चेहरा आहे.

Actor Sudip Pandey Passes Away : अभिनेता सुदीप पांडे याचं निधन झालं आहे. सुदीप पांडे भोजपुरी इंडस्ट्रीमधील मोठं नाव आहे. त्याच्या निधनानंतर भोजपुरी इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. सुदीप पांडे भोजपुरी अभिनेता आणि निर्माता होता. 15 जानेवारी रोजी सुदीप पांडे याचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती आहे. बुधवारी सकाळी 11 वाजता त्याने अखेरचा श्वास घेतला.  सुदीप पांडेने फारच कमी वयात जगाचा निरोप घेतल्याने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

अभिनेता सुदीप पांडेचं निधन

मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेता सुदीप पांडे अलिकडे चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त होता. यासोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक घडामोडी घडत असल्याची माहिती आहे. सुदीपच्या मित्राने एका वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार, सुदीप अनेक अडचणींचा सामना करत होता. त्याच्या आयुष्यातील हा काळ फारच कठीण होती. त्याचं फिल्मी करियर चांगलं चालत नव्हतं. त्याने बनवलेल्या चित्रपटानंतर त्याला मोठं नुकसान भोगावं लागलं. विक्टर चित्रपटामुळे त्याचे पैसे बुडाले. याशिवाय, त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही काही अडचणींचा सामना त्याला करावा लागत होता.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sudip Pandey (@sudippandeyofficial)

ह्रदयविकाराच्या झटका आल्याने मृत्यू

सुदीप पांडे हा बिहारमधील गया येथील रहिवासी होता. चित्रपट कारकिर्दीला सुरुवात करण्यापूर्वी त्याने इंजिनीयरिंगची पदवी मिळवली होती. त्याने अनेक सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये कामही केलं होतं. त्यानंतर त्याने अभिनयात हात आजमावला. त्याने भोजपुरी चित्रपटांपासून आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली. याशिवाय त्याने अनेक टीव्ही मालिकांमध्येही काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.

अभिनेता सुदीप पांडेची कारकीर्द

सुदीप पांडेने 2007 मध्ये भोजपुरी चित्रपट 'भोजपुरिया भैया' द्वारे आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. त्याने टीव्ही इंडस्ट्रीमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडली. सुदीप पांडेने अॅक्शन स्टार आणि हार्टथ्रोब म्हणून प्रसिद्धी मिळवली. त्याने प्यार में, बलवा आणि धरती सारख्या अनेक भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले. 2019 मध्ये, तो 'व्ही फॉर व्हिक्टर' या हिंदी चित्रपटात दिसला. त्याने अलीकडेच 'पारो पटना वाली'च्या दुसऱ्या भागाचे शूटिंग सुरू केलं होतं.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

South Suspense Thriller Movie: जन्मदाता बापच निघाला हैवान... 'या' सस्पेन्स-थ्रिलर फिल्मनं वर्ल्डवाईल्ड बॉक्स ऑफिसही गाजवलं, 'बाहुबली 2'लाही पछाडलं

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PM Kisan : पीएम किसानच्या 20 व्या हप्त्याचे 2000 रुपये जुलैमध्येच शेतकऱ्यांच्या खात्यात येणार? कोट्यवधी शेतकऱ्यांची लवकरच प्रतीक्षा संपणार
शेतकऱ्यांची प्रतीक्षा लवकरच संपण्याची शक्यता, पीएम किसानच्या 20 व्या हप्त्याचे 2000 बँक खात्यात कधी येणार?
BMC निवडणुकीत राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र असते तर 118 जागा, भाजपला फक्त 64 अन् काँग्रेसला 25 जागा; शिंदे गटाची धाकधूक वाढवणारी आकडेवारी
BMC निवडणुकीत राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र असते तर 118 जागा, भाजपला फक्त 64 अन् काँग्रेसला 25 जागा; शिंदे गटाची धाकधूक वाढवणारी आकडेवारी
MNS on Eknath Shinde: गुजराती तुकड्यांवर महाराष्ट्राचे लचके तोडायचा विडा उचलेल्यांनी शेवटी मावशीला आई मानलं! अमित शाहांसमोर शिंदेंच्या गुजराती जयजयकारवर मनसेचा प्रहार
गुजराती तुकड्यांवर महाराष्ट्राचे लचके तोडायचा विडा उचलेल्यांनी शेवटी मावशीला आई मानलं! अमित शाहांसमोर शिंदेंच्या गुजराती जयजयकारवर मनसेचा प्रहार
Sushma Andhare and Jitendra Awhad on Eknath Shinde : केम छो शिंदेसाहेब, आपण अतिउत्तम लाचार कसा? हे दाखवण्याची स्पर्धा; 'जय गुजरात'नंतर अंधारे-आव्हाड तुटून पडले
केम छो शिंदेसाहेब, आपण अतिउत्तम लाचार कसा? हे दाखवण्याची स्पर्धा; 'जय गुजरात'नंतर अंधारे-आव्हाड तुटून पडले
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Prakash Mahajan on Raj-Uddhav : उद्याचा सोहळा पाहून मृत्यू आला तर बाळासाहेबांना जाऊन सांगेन....
Chandrakant Khaire : राज-उद्धव एकत्र, चंद्रकांत खैरेंचा थेट बाळासाहेबांना फोन कॉल VIDEO
Urban Naxals in Wari | रोहित Pawar यांची विधानभवनात 'Sanvidhan Dindi', 'Urban Naxals' आरोपाला प्रत्युत्तर
Nitesh Rane MNS Row | भाईंदर वादावरून राणेंचं मनसेला आव्हान: 'जिहादींना मारून दाखवा'
Thackeray Plot | राज ठाकरेंना संपवण्याचा कट, संजय राऊतांचे प्रत्युत्तर, मिंदे गटाला भीती!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Kisan : पीएम किसानच्या 20 व्या हप्त्याचे 2000 रुपये जुलैमध्येच शेतकऱ्यांच्या खात्यात येणार? कोट्यवधी शेतकऱ्यांची लवकरच प्रतीक्षा संपणार
शेतकऱ्यांची प्रतीक्षा लवकरच संपण्याची शक्यता, पीएम किसानच्या 20 व्या हप्त्याचे 2000 बँक खात्यात कधी येणार?
BMC निवडणुकीत राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र असते तर 118 जागा, भाजपला फक्त 64 अन् काँग्रेसला 25 जागा; शिंदे गटाची धाकधूक वाढवणारी आकडेवारी
BMC निवडणुकीत राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र असते तर 118 जागा, भाजपला फक्त 64 अन् काँग्रेसला 25 जागा; शिंदे गटाची धाकधूक वाढवणारी आकडेवारी
MNS on Eknath Shinde: गुजराती तुकड्यांवर महाराष्ट्राचे लचके तोडायचा विडा उचलेल्यांनी शेवटी मावशीला आई मानलं! अमित शाहांसमोर शिंदेंच्या गुजराती जयजयकारवर मनसेचा प्रहार
गुजराती तुकड्यांवर महाराष्ट्राचे लचके तोडायचा विडा उचलेल्यांनी शेवटी मावशीला आई मानलं! अमित शाहांसमोर शिंदेंच्या गुजराती जयजयकारवर मनसेचा प्रहार
Sushma Andhare and Jitendra Awhad on Eknath Shinde : केम छो शिंदेसाहेब, आपण अतिउत्तम लाचार कसा? हे दाखवण्याची स्पर्धा; 'जय गुजरात'नंतर अंधारे-आव्हाड तुटून पडले
केम छो शिंदेसाहेब, आपण अतिउत्तम लाचार कसा? हे दाखवण्याची स्पर्धा; 'जय गुजरात'नंतर अंधारे-आव्हाड तुटून पडले
Somnath Suryavanshi death case: सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरणात उच्च न्यायालयाकडून संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश; प्रकाश आंबेडकरांनी स्वत: केला होता युक्तीवाद
सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरणात उच्च न्यायालयाकडून संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश; प्रकाश आंबेडकरांनी स्वत: केला होता युक्तीवाद
मोठी बातमी : राज-उद्धवना एकत्र आणण्याचा प्लॅन फडणवीसांचाच, शिंदेंकडून दगाफटक्याची भीती : इम्तियाज जलील
मोठी बातमी : राज-उद्धवना एकत्र आणण्याचा प्लॅन फडणवीसांचाच, शिंदेंकडून दगाफटक्याची भीती : इम्तियाज जलील
Manikrao Kokate : ओसाड गावची पाटीलकी, 'त्या' विधानावरून शेतकरी अन् कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंमध्ये जोरदार बाचाबाची; NDCC च्या बैठकीत नेमकं काय घडलं?
ओसाड गावची पाटीलकी, 'त्या' विधानावरून शेतकरी अन् कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंमध्ये जोरदार बाचाबाची; NDCC च्या बैठकीत नेमकं काय घडलं?
 DA Hike News : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट, मोदी सरकार महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढवण्याची शक्यता, पगार किती रुपयांनी वाढणार?
केंद्र सरकार महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढवण्याची शक्यता, कर्मचाऱ्यांचा पगार किती रुपयांनी वाढणार?
Embed widget
OSZAR »