एक्स्प्लोर

Vicky Kaushal : जेव्हा ऐन लग्नसराईत कतरिनानं विकीला दिली होती लग्न न करण्याची धमकी, विकी कौशलने सांगितला किस्सा

Vicky Kaushal Wedding Story : अभिनेता विकी कौशलने कतरिना आणि त्याच्या लग्नाचा किस्सा सांगितला आहे. कतरिनाने त्याला लग्न न करण्याची धमकी दिली होती.

मुंबई : अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ हे बॉलिवूड इंटस्ट्रीमधील चर्चित कपलपैंकी एक आहे. चाहते या कपलला भरभरुन प्रेम देतात. कतरिनाने सध्या करिअरमधून ब्रेक घेतला आहे, तर विकी त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या व्यस्त आहे. अभिनेता विकी कौशल सध्या त्याच्या आगामी छावा चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. एका मुलाखतीत त्याने खुलासा केला होता की, लग्नाच्या आधी कतरिना त्याच्यावर खूप भडकली होती आणि तिने लग्न न करण्याची धमकीही दिली होती.

जेव्हा कतरिनानं विकीला दिली होती लग्न न करण्याची धमकी

अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफने (Katrina Kaif) 2021 मध्ये गुपचूप लग्न उरकलं होतं. त्यांनी रिलेशनशिपही खूप सीक्रेट ठेवलं होतं. हे दोघं डेट करत असल्याचंही कुणाली माहित नव्हतं, न कधी हे दोघं एकत्र दिसले होते, त्यामुळे जेव्हा या दोघांच्या लग्नाची बातमी समोर आली, तेव्हा चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. सध्या विकी आणि कतरिना एक हॅप्पी मॅरिड कपल आहेत. दरम्यान, विकीने त्यांच्या लग्नाच्या आधीचा एक किस्सा सांगितला आहे, जेव्हा कतरिनाने त्याला लग्न न करण्याची धमकी दिली होती. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

विकी कौशलने सांगितला किस्सा

विकीने एका जुन्या मुलाखतीत सांगितलं होतं की, त्याने लग्नापूर्वी त्याच्या 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाचे अर्धे शूटिंग पूर्ण केलं होतं आणि लग्नानंतर दोन दिवसांतच त्याला कामावर परतावं लागणार होतं. ही गोष्ट कतरिनाला कळल्यावर तिने थेट त्याच्याशी लग्न न करण्याची धमकी दिली होची. पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत विकीने सांगितलं होतं की, "मी माझ्या लग्नाआधी चित्रपटाचे अर्धे चित्रीकरण केलं होतं आणि त्यानंतर मी लग्नासाठी सुट्टी घेतली होती. लग्नानंतर लगेचच दोन दिवसांत ते मला सेटवर बोलवत होते. त्यानंतर मला कतरिनाने धमकी दिली की, जर तुला  लग्नानंतर दोन दिवसांनी सेटवर जायचं आहे, तर लग्न करुच नकोस. मग मी सेटवर जायला नकार दिला आणि लग्नानंतर पाच दिवसांनी सेटवर गेलो."

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi : कॅप्टन होताच निक्कीचा तोरा वाढला, अरबाज-जान्हवीसह घनश्या:मलाही जाणवला वागण्यातील बदल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : अजित पवार आणि जपानच्या महावाणिज्यदूतांची भेट, पुण्यातील प्रश्नावर चर्चा
अजित पवार आणि जपानच्या महावाणिज्यदूतांची भेट, पुण्यातील प्रश्नावर चर्चा
Kuldeep Yadav : फिरकीच्या तालावर फलंदाजांना नाचवणाऱ्या कुलदीप यादवचं लग्न ठरलं, साखरपुड्याचे फोटो समोर 
आयपीएल संपताच कुलदीप यादवचा साखरपुडा, क्रिकेटर रिंकू सिंगची सोहळ्याला हजेरी, स्पेशल व्यक्तीकडून फोटो शेअर 
RCB Victory Celebrations Stampede: 'दुर्घटनेची माहिती मिळताच कार्यक्रम....' बंगळुरुतील चेंगराचेंगरीवर आरसीबीची पहिली प्रतिक्रिया
RCB : 'दुर्घटनेची माहिती मिळताच कार्यक्रम....' बंगळुरुतील चेंगराचेंगरीवर आरसीबीची पहिली प्रतिक्रिया
Ladki Bahin Yojana : मोठी बातमी, लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात, आदिती तटकडे यांच्याकडून माहिती
लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, मे महिन्याच्या हप्त्याचं वितरण सुरु, आदिती तटकरे यांची माहिती
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amol Mitkari : हा कुत्रा पुन्हा भुंकला तर सगळं बाहेर काढू, अमोल मिटकरींचा हाकेंना इशारा   ABP MAJHASushma Andhare on Raj - Uddhav : उद्धव ठाकरे म्हणालेत, मनसेसोबतच्या युतीला माझ्याकडून अडचण नाहीRCB Victory Parade Stampede : क्रिकेटला गालबोट,सेलिब्रेशनला डाग; बंगळुरुतील चेंगराचेंगरीचं कारण काय?D K Shivakumar on RCB Stampede : बंगळुरुत चेंगराचेंगरीवर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : अजित पवार आणि जपानच्या महावाणिज्यदूतांची भेट, पुण्यातील प्रश्नावर चर्चा
अजित पवार आणि जपानच्या महावाणिज्यदूतांची भेट, पुण्यातील प्रश्नावर चर्चा
Kuldeep Yadav : फिरकीच्या तालावर फलंदाजांना नाचवणाऱ्या कुलदीप यादवचं लग्न ठरलं, साखरपुड्याचे फोटो समोर 
आयपीएल संपताच कुलदीप यादवचा साखरपुडा, क्रिकेटर रिंकू सिंगची सोहळ्याला हजेरी, स्पेशल व्यक्तीकडून फोटो शेअर 
RCB Victory Celebrations Stampede: 'दुर्घटनेची माहिती मिळताच कार्यक्रम....' बंगळुरुतील चेंगराचेंगरीवर आरसीबीची पहिली प्रतिक्रिया
RCB : 'दुर्घटनेची माहिती मिळताच कार्यक्रम....' बंगळुरुतील चेंगराचेंगरीवर आरसीबीची पहिली प्रतिक्रिया
Ladki Bahin Yojana : मोठी बातमी, लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात, आदिती तटकडे यांच्याकडून माहिती
लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, मे महिन्याच्या हप्त्याचं वितरण सुरु, आदिती तटकरे यांची माहिती
अभिनेत्री हिना खानने रॉकीसोबत बांधली लग्नगाठ; प्रेमळ जोडप्याचे लग्नानंतरचे सुंदर फोटोशूट
अभिनेत्री हिना खानने रॉकीसोबत बांधली लग्नगाठ; प्रेमळ जोडप्याचे लग्नानंतरचे सुंदर फोटोशूट
मुंबई महापालिका कोण जिंकणार, राज-उद्धव एकत्र आल्यास काय होणार? भाजपचा अंतर्गत सर्व्हे समोर
मुंबई महापालिका कोण जिंकणार, राज-उद्धव एकत्र आल्यास काय होणार? भाजपचा अंतर्गत सर्व्हे समोर
एसटी बस अपघाताच्या दोन घटना, ट्रकच्या धडकेनं हादरली लालपरी; 2 ठार 15 जखमी
एसटी बस अपघाताच्या दोन घटना, ट्रकच्या धडकेनं हादरली लालपरी; 2 ठार 15 जखमी
आदित्य ठाकरेंनी आडनाव बदलून खान किंवा शेख करावे; 'बकरी ईद'वरुन मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
आदित्य ठाकरेंनी आडनाव बदलून खान किंवा शेख करावे; 'बकरी ईद'वरुन मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Embed widget
OSZAR »