एक्स्प्लोर

Tiger Shroff : 'तू अजूनही सिंगल आहे?' टायगरच्या उत्तरामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या, म्हणाला माझी 'दिशा'...

Tiger Shroff : अभिनेत्री दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ यांच्या पॅचअपच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे.

Tiger Shroff : टायगर श्रॉफ (Tiger Shroff) सध्या त्याच्या 'बडे मियां छोटे मिया' (Bade Miya Chote Miya) या चित्रपटाच्या रिलीजमध्ये व्यस्त आहे. त्याचा हा चित्रपट 10 एप्रिल ऐवजी 11 एप्रिलला म्हणजेच ईदच्या दिवशी रिलीज करण्यात येणार आहे. पण त्याच्या एका वक्तव्यामुळे त्याचं आणि त्याची कथित गर्लफ्रेंड दिशा पटानीसोबत पॅचअपच्या चर्चांना उधाण आलं आहे. 

काही दिवसांपूर्वी दिशा आणि टायगर या दोघांनी अक्षय कुमारच्या घरी होळी पार्टीला हजेरी देखील लावली होती. त्यामुळे या दोघांचं पॅचअप झाल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. त्यातच नुकतच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये टायगरच्या एका वक्तव्यामुळे या चर्चांना आणखी दुजोरा दिल्याचं पाहायला मिळतंय. पण खरचं या दोघांचं पॅचअप झालंय की, पुन्हा या फक्त चर्चा आहेत, हे येत्या काळामध्ये स्पष्ट होईलच. 

माझी एकच दिशा आहे - टायगर श्रॉफ

नुकतच टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीमध्ये यावर भाष्य केलं आहे. यावेळी टायगर श्रॉफला विचारण्यात आलं की, तु अजूनही सिंगल आहेस का? तुझ्या आयुष्यं कोणत्या दिशेने सुरु आहे? या प्रश्नाचं उत्तर देताना टायगरने म्हटलं की, सध्या माझ्या आयुष्यात एकच दिशा आहे आणि ते म्हणजे माझं काम. पुढे बोलताना त्यानं म्हटलं की, तुम्हाला मी त्याच गोष्टींवर विचार करण्यास भाग तर नाही ना पाडलं. अशी मिश्किल टीप्पणी देखील त्याने यावेळी केली. 

2016 पासून डेटिंगच्या चर्चा, 2023 मध्ये झालं टायगर दिशाचं ब्रेकअप 

दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ यांच्या अफेअरच्या चर्चा 2016 पासून सुरु होत्या. परंतु दोघांनी उघडपणाने कधीही याविषयी भाष्य केलं नाहीये. दिशाचं टायगरच्या घरच्यांशीही चांगलं नातं निर्माण झालं होतं. पण 2023 मध्ये त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरु झाल्या. त्यानंतर दोघे एकत्र दिसणंही बंद झालं. पण आता नुकतच ते दोघे होळीच्या निमित्ताने एकत्र दिसले होते. पण आता टायगरच्या या उत्तराने पुन्हा एकदा त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्याचं पाहायला मिळतंय. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff)

ही बातमी वाचा : 

Shah Rukh Khan : शाहरुखची होणारी सून आता ऐकत नसते; आर्यन खानला रुमर्ड गर्लफ्रेंडने सर्वांसमोर दिली फ्लाइंग किस; पाहा VIDEO

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जून 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जून 2025 | शनिवार
धक्कादायक! ख्यातनाम मानसोपचार तज्ज्ञ डॉ. जावरकर यांनी संपवलं जीवन; विषारी इंजेक्शन टोचून घेतलं
धक्कादायक! ख्यातनाम मानसोपचार तज्ज्ञ डॉ. जावरकर यांनी संपवलं जीवन; विषारी इंजेक्शन टोचून घेतलं
Thane Crime: मालमत्तेच्या वादातून सावत्र भावाला संपवलं, मृतदेह जंगलात सापडला; ठाणे हादरलं
मालमत्तेच्या वादातून सावत्र भावाला संपवलं, मृतदेह जंगलात सापडला; ठाणे हादरलं
कर्जदार महिलेची मुलगी राजस्थानमध्ये विकली, सावकाराचा हैदौस; शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक आरोप
कर्जदार महिलेची मुलगी राजस्थानमध्ये विकली, सावकाराचा हैदौस; शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक आरोप
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nashik Gangapur Dam  : गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Prakash Abitkar : प्रकाश आबिटकर यांचा संजय राऊत आणि विनायक राऊत यांच्यावर निशाणा
Jaykumar Gore : आषाढीपूर्वी पंढरपुरात महासफाई अभियान पालकमंत्र्यांसह नागरिकांच्या हातात खराटे
Kolhapur Rain : पंचगंगेची पाणीपातळी वाढली, कोल्हापुरात पावसाची काय स्थिती? माझाचा ग्राऊंड रिपोर्ट
Devendra Fadanvis : पूर्वी फडणवीस मॉडलिंग करायचे, नेमका किस्सा काय? कोणती कविता केली सादर?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जून 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जून 2025 | शनिवार
धक्कादायक! ख्यातनाम मानसोपचार तज्ज्ञ डॉ. जावरकर यांनी संपवलं जीवन; विषारी इंजेक्शन टोचून घेतलं
धक्कादायक! ख्यातनाम मानसोपचार तज्ज्ञ डॉ. जावरकर यांनी संपवलं जीवन; विषारी इंजेक्शन टोचून घेतलं
Thane Crime: मालमत्तेच्या वादातून सावत्र भावाला संपवलं, मृतदेह जंगलात सापडला; ठाणे हादरलं
मालमत्तेच्या वादातून सावत्र भावाला संपवलं, मृतदेह जंगलात सापडला; ठाणे हादरलं
कर्जदार महिलेची मुलगी राजस्थानमध्ये विकली, सावकाराचा हैदौस; शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक आरोप
कर्जदार महिलेची मुलगी राजस्थानमध्ये विकली, सावकाराचा हैदौस; शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक आरोप
Raigad Accident: कर्जतमध्ये भीषण अपघात, कार ओव्हरटेक करताना वृद्ध दांपत्याला उडवलं,  मध्यप्रदेशच्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं
कर्जतमध्ये भीषण अपघात, कार ओव्हरटेक करताना वृद्ध दांपत्याला उडवलं, मध्यप्रदेशच्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं
मागल्या दाराने मराठीद्वेषी भाजपाचं काय चाललंय? मराठी रंगभूमी दालनवरुन आदित्य ठाकरेंचा सवाल
मागल्या दाराने मराठीद्वेषी भाजपाचं काय चाललंय? मराठी रंगभूमी दालनवरुन आदित्य ठाकरेंचा सवाल
Ahmedabad plane crash: 275 जणांचा बळी घेतलेल्या अहमदाबाद  विमान अपघातात कारवाईचा पहिला हातोडा; तीन अधिकाऱ्यांना हटवण्याचे निर्देश, 10 दिवसांत अहवाल मागितला
275 जणांचा बळी घेतलेल्या अहमदाबाद विमान अपघातात कारवाईचा पहिला हातोडा; तीन अधिकाऱ्यांना हटवण्याचे निर्देश, 10 दिवसांत अहवाल मागितला
Indus Water Treaty: सिंधू जल करार मोडून पाकिस्तानच्या नाड्या आवळण्याचा प्रयत्न, पण त्याच पाण्यावरून आता देशातील राज्यांमध्ये वाद वाढला!
सिंधू जल करार मोडून पाकिस्तानच्या नाड्या आवळण्याचा प्रयत्न, पण त्याच पाण्यावरून आता देशातील राज्यांमध्ये वाद वाढला!
Embed widget
OSZAR »