एक्स्प्लोर

Singham Again BO Collection Day 1 : निगेटिव्ह रिव्ह्यूजनंतरही 'सिंघम अगेन'ची बॉक्स ऑफिसवर बाजी, भुल भुलैया 3 ला मागे टाकत कमावले 'इतके' कोटी

Singham Again Box Office Collection Day 1 : सिंघम अगेन चित्रपटाला समीक्षकांनी निगेटिव्ह रेटिंग दिलं असलं तरीही चित्रपटाने पहिल्या दिवशी बंपर कमाई केली आहे.

Singham Again Box Office Collection : दिग्दर्शक रोहित शेट्टीचा बहुप्रतिक्षित सिंघम अगेन चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल करेल अशी अपेक्षा होती. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सिंघम अगेन चित्रपट थिएटरमध्ये धमाका करण्याची अपेक्षा होती आणि तसंच घडताना दिसत आहे. रोहित शेट्टीचा 'सिंघम अगेन' हा चित्रपट शुक्रवारी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. पण, त्याला समीक्षकांकडन नकारात्मक प्रतिसाद मिळाला. सिंघम अगेन चित्रपटाला समीक्षकांकडून निगेटिव्ह रिव्ह्यूज मिळाले. असं असूनही, सिंघम अगेन चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 'भूल भुलैया 3' ला मात दिली आहे. याचा अंदाज तुम्ही सिंघम अगेनच्या पहिल्या दिवशीच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवरून लावू शकता. 

'सिंघम अगेन'चा बॉक्स ऑफिसवर धमाका

अभिनेता अजय देवगणचा मोस्ट अवेटेड चित्रपट सिंघम अगेन हा दिवाळी धमाका करत मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या मल्टीस्टारर चित्रपटाची अनेक वर्षांपासून चाहते आतुरतेने वाट पाहत होते, जी अखेर संपली. दिवाळीच्या मुहूर्तावर सिंघम इगेन चित्रपट 1 नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला रिलीज झाल्यानंतर समीक्षकांकडून नकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या, पण असं असतानाही चित्रपटाने पहिल्याच दिवशी दमदार कमाई केली आहे. सिंघम अगेनने पहिल्याच दिवशीच्या कमाईत कार्तिक आर्यनच्या हॉरर कॉमेडी चित्रपट 'भूल भुलैया 3' ला मागे टाकलं आहे. 

निगेटिव्ह रिव्ह्यूजनंतरही छप्पर फाड कमाई

SACNL च्या सुरुवातीच्या रिपोर्टनुसार, सिंघम अगेन चित्रपटाने पहिल्याच दिवशी 5,12,545 तिकिटे ॲडव्हान्स बुकिंगमध्ये विकली, ज्यामुळे 15.7 कोटी रुपयांचा व्यवसाय झाला आहे. बसेल, ब्लॉक सीट्ससह रिलीज होण्यापूर्वीच, चित्रपटाने ॲडवान्स बुकिंगमध्ये एकूण 18.69 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, सिंघम अगेन चित्रपटाने पहिल्या दिवशी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 27.06 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.

'सिंघम अगेन'ने 'भुल भुलैया 3' ला टाकलं मागे

अजय देवगणच्या (Ajay Devgn) सिंघम अगेन (Singham Sgain Box Office Collection) चित्रपटाचं पहिल्या दिवशीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन कार्तिक आर्यनचा 'भूल' 3 चित्रपटाच्या तुलनेत अधिक आहे. 1 नोव्हेंबर रोजीसंध्याकाळी 6 वाजेपर्यंत या चित्रपटाने 21.29 कोटींची कमाई केली आहे. हे अद्याप निश्चित आकडे नाहीत. हे प्राथमिक आकडे असून त्यामध्ये बदल होऊ शकतात.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Shah Rukh Khan : मोठी स्वप्न घेऊन शाहरुख खानचा दिल्ली ते मुंबईचा प्रवास, 100 रुपये उधार घेतले; सलमानच्या घरी जेवला, बॉलिवूडचा 'किंग' होण्यापर्यंतच्या प्रवास जाणून घ्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump Vs Xi Jinping: ट्रम्पना वाटलं 145 टक्के टॅक्स लावून चीनला झुकवू, पण चीननं टप्प्यात कार्यक्रम करत ट्रम्पनाच झुकवून दाखवलं! थेट दुखरी नस पकडली
ट्रम्पना वाटलं 145 टक्के टॅक्स लावून चीनला झुकवू, पण चीननं टप्प्यात कार्यक्रम करत ट्रम्पनाच झुकवून दाखवलं! थेट दुखरी नस पकडली
'देवा'सोबत की 'भावा'सोबत, राज ठाकरेंची युती कोणासोबत? 
'देवा'सोबत की 'भावा'सोबत, राज ठाकरेंची युती कोणासोबत? 
Raj Thackeray & Devendra Fadnavis: राज ठाकरे-फडणवीसांची भेट आटोपताच चक्रं फिरली, आता मनसेचा बडा नेता उदय सामंतांच्या भेटीला
राज ठाकरे-फडणवीसांची भेट आटोपताच चक्रं फिरली, आता मनसेचा बडा नेता उदय सामंतांच्या भेटीला
नाशिक हादरलं! वैयक्तिक वाद टोकाला, सख्ख्या लहान भावाला भोसकून संपवलं, दोन्ही भाऊ गुन्हेगारी पार्श्वभूमीचे
नाशिक हादरलं! वैयक्तिक वाद टोकाला, सख्ख्या लहान भावाला भोसकून संपवलं, दोन्ही भाऊ गुन्हेगारी पार्श्वभूमीचे
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut : मनपा निवडणुका मविआतून लढणार की मनसेसह जाणार? संजय राऊतांचं उत्तर एकाचRaj Thackeray - Fadnavis Meeting : भाजपचा गेम, ठाकरे गटावर नेम; फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीलाRaj Thackeray Devendra Fadnavis : फडणवीस-ठाकरेंचं 'राज' काय? ऐका भेटीची INSIDE STORYRaj Thackeray Devendra Fadnavis : राज ठाकरे Taj Lands मध्ये, देवेंद्र फडणवीस घेणार भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump Vs Xi Jinping: ट्रम्पना वाटलं 145 टक्के टॅक्स लावून चीनला झुकवू, पण चीननं टप्प्यात कार्यक्रम करत ट्रम्पनाच झुकवून दाखवलं! थेट दुखरी नस पकडली
ट्रम्पना वाटलं 145 टक्के टॅक्स लावून चीनला झुकवू, पण चीननं टप्प्यात कार्यक्रम करत ट्रम्पनाच झुकवून दाखवलं! थेट दुखरी नस पकडली
'देवा'सोबत की 'भावा'सोबत, राज ठाकरेंची युती कोणासोबत? 
'देवा'सोबत की 'भावा'सोबत, राज ठाकरेंची युती कोणासोबत? 
Raj Thackeray & Devendra Fadnavis: राज ठाकरे-फडणवीसांची भेट आटोपताच चक्रं फिरली, आता मनसेचा बडा नेता उदय सामंतांच्या भेटीला
राज ठाकरे-फडणवीसांची भेट आटोपताच चक्रं फिरली, आता मनसेचा बडा नेता उदय सामंतांच्या भेटीला
नाशिक हादरलं! वैयक्तिक वाद टोकाला, सख्ख्या लहान भावाला भोसकून संपवलं, दोन्ही भाऊ गुन्हेगारी पार्श्वभूमीचे
नाशिक हादरलं! वैयक्तिक वाद टोकाला, सख्ख्या लहान भावाला भोसकून संपवलं, दोन्ही भाऊ गुन्हेगारी पार्श्वभूमीचे
Anita Date Share Horror Experience: मध्यरात्री रस्त्यात एक बाई रडताना दिसली, ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली, पण त्यानं...; अनिता दातेनं सांगितला 'तो' भयानक किस्सा
मध्यरात्री रस्त्यात एक बाई रडताना दिसली, ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली, पण त्यानं...; अनिता दातेनं सांगितला 'तो' भयानक किस्सा
Kolhapur News: कोल्हापुरात एकाच घरात 35 मांजरं, कारवाईत तीन मांजरं सापडली अन् बाकीची बघता बघता पळाली, एकाने घेतला कर्मचाऱ्याचा चावा
कोल्हापुरात एकाच घरात 35 मांजरं, कारवाईत तीन मांजरं सापडली अन् बाकीची बघता बघता पळाली, एकाने घेतला कर्मचाऱ्याचा चावा
Tripura Case: बेवफा सोनमनंतर आता आणखी एक थरकाप उडवणारा प्रेमाचा त्रिकोण समोर! गिफ्ट देण्याच्या बहाण्यानं गर्लफ्रेंडनं बाॅयफ्रेंडला घरी बोलावलं अन्..
बेवफा सोनमनंतर आता आणखी एक थरकाप उडवणारा प्रेमाचा त्रिकोण समोर! गिफ्ट देण्याच्या बहाण्यानं गर्लफ्रेंडनं बाॅयफ्रेंडला घरी बोलावलं अन्..
इकडे राऊत प्रेस कॉन्फरन्समध्ये राज-उद्धव एकत्र येण्याबाबत भरभरुन बोलत राहिले अन् तिकडे फडणवीसांनी काम आटोपलं
इकडे राऊत प्रेस कॉन्फरन्समध्ये राज-उद्धव एकत्र येण्याबाबत भरभरुन बोलत राहिले अन् तिकडे फडणवीसांनी काम आटोपलं
Embed widget
OSZAR »