एक्स्प्लोर

Ankita Lokhande on Salman Khan : अंकिता लोखंडेबद्दल सलमान खानचा 'हा' अंदाज ठरला खरा, अभिनेत्री म्हणाली, 'माझ्यासाठी ते शब्द खरे...'

Ankita Lokhande on Salman Khan : अभिनेत्री अंकिता लोखंडे ही बिग बॉसच्या घरात असताना सलमान खानने तिच्याविषयी एक अंदाज वर्तवला होता. तो अंदाज खरा ठरल्याचं पाहायला मिळतंय.  

Ankita Lokhande on Salman Khan : अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) ही बिग बॉस 17 घरात दिसली होती. या सिजनमध्ये ती तिचा नवरा विकी जैनसोबत (Vicky Jain) सहभागी झाली होती. तसेच तिने चौथा क्रमांक मिळावला होता. पण या कार्यक्रमादरम्यान सलमानने (Salman Khan) केलेल्या एका वक्तव्यामुळे अंकिता चांगलीच भारावून गेली होती. त्याचप्रमाणे त्याने तिच्या बाबातीत केलेला हा अंदाज अगदी खरा देखील ठरला. 

'बिग बॉस 17' च्या मंचावर सलमान खान अंकिताच्या करिअरबद्दल एक वक्तव्य केलं आहे. ते आता खंर होतोय, याचा अंकिताला देखील बराच आनंद होतोय. अंकिता बाहेर पडताना सलमानने एक गोष्ट आवर्जुन सांगितली होती, जी आता खरी होतेय. अंकिता ही नुकतीच रणदीप हुड्डाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. 

सलमानने काय म्हटलं?

हा कार्यक्रम संपताना सलमानने म्हटलं होतं की,  रिॲलिटी शोनंतर बॅक-टू-बॅक प्रोजेक्ट्समध्ये तू बिजी होशील. सलमानचा हा अंदाज खरा ठरला असल्याचं यावेळी अंकिताने म्हटलं आहे. तसेच त्यासाठी तिने सलमानचे आभार देखील मानले आहेत. रिॲलिटी शो संपल्यापासून अंकिता लोखंडे ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त झाली. या सिनेमात तिने यमुनाबाईच्या भूमिकेत सगळ्यांना आपलंसं केलं. 

अंकिताने काय म्हटलं?

अंकिताने नुकतच ईटाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये यावर भाष्य केलं आहे. यामध्ये तिने म्हटलं की, जे सलमान सर म्हणाले होते तेच सध्या माझ्याबाबतीत होतंय. याचा मला अतिशय आनंद झालाय आणि मी त्याबद्दल खूप कृतज्ञ आहे की त्यांचे शब्द माझ्यासाठी खरे ठरले. सध्या मी अनेक महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट्स करतेय. सध्या अंकिता संदीप सिंगच्या मॅग्नम ओपस मालिका ‘आम्रपाली’ मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.                                                                   

View this post on Instagram
 
A post shared by Ankita Lokhande Jain (@lokhandeankita)

ही बातमी वाचा : 

Myra Vaikul: 'हिचं लहानपण हरवलंय', अवघ्या 7 वर्षांच्या चिमुकलीचं बोलणं ऐकून नेटकरी बरसले; मायरा वायकुळचे आईवडिल झाले ट्रोल

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2025 | शनिवार
Ahilyanagar Sandeep Pandurang : दीड वर्षाच्या लेकराला कडेवर घेऊन पत्नीचा शहीद पतीला अखेरचा सॅल्युट
Ahilyanagar Sandeep Pandurang : दीड वर्षाच्या लेकराला कडेवर घेऊन पत्नीचा शहीद पतीला अखेरचा सॅल्युट
जर पाकिस्ताननं 227 प्रवासी असलेलं इंडिगोचं विमान पाडलं असतं तर.... DGCA नं 'त्या' विमानातील दोन्ही पायलट बद्दल घेतला मोठा निर्णय  
पाकिस्ताननं इंडिगोचं 227 प्रवासी असणारं विमान पाडलं असतं तर, खटला चालवणं अवघड होतं : डीजीसीए
Dhule Cash Scandal : धुळे विश्रामगृहातील 1 कोटी 84 लाखांचे प्रकरण दडपून टाकण्याचे गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा सनसनाटी आरोप
धुळे विश्रामगृहातील 1 कोटी 84 लाखांचे प्रकरण दडपून टाकण्याचे गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा सनसनाटी आरोप
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Exclusive Interview : 'जे काही माझ्या मनात असतं ते मी बोलून टाकतो' भुजबळांचा खुलासाSanjay Raut On MNS Yuti : मनसेबाबत सकारात्मक पाऊल टाकायला हरकत नाही ही ठाकरेंची भूमिकाPune Cyber Arrest Vastav EP 170 :खराडीतून सुरू होता इंटरनऍशनल सायबर फ्रॉड;  फॉरेनर्सना डिजीटल अरेस्टAhilyanagar Sandeep Pandurang : दीड वर्षाच्या लेकराला कडेवर घेऊन पत्नीचा शहीद पतीला अखेरचा सॅल्युट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2025 | शनिवार
Ahilyanagar Sandeep Pandurang : दीड वर्षाच्या लेकराला कडेवर घेऊन पत्नीचा शहीद पतीला अखेरचा सॅल्युट
Ahilyanagar Sandeep Pandurang : दीड वर्षाच्या लेकराला कडेवर घेऊन पत्नीचा शहीद पतीला अखेरचा सॅल्युट
जर पाकिस्ताननं 227 प्रवासी असलेलं इंडिगोचं विमान पाडलं असतं तर.... DGCA नं 'त्या' विमानातील दोन्ही पायलट बद्दल घेतला मोठा निर्णय  
पाकिस्ताननं इंडिगोचं 227 प्रवासी असणारं विमान पाडलं असतं तर, खटला चालवणं अवघड होतं : डीजीसीए
Dhule Cash Scandal : धुळे विश्रामगृहातील 1 कोटी 84 लाखांचे प्रकरण दडपून टाकण्याचे गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा सनसनाटी आरोप
धुळे विश्रामगृहातील 1 कोटी 84 लाखांचे प्रकरण दडपून टाकण्याचे गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा सनसनाटी आरोप
Shubman Gill : पंचविशीतील शुभमन गिल थेट कपिल देव, रवि शास्त्री अन् सचिन तेंडुलकरच्या पंगतीत, पण शर्यतीत असलेल्या 'सबकुछ' बुम बुम बुमराहची संधी का हुकली?
पंचविशीतील शुभमन गिल थेट कपिल देव, रवि शास्त्री अन् सचिन तेंडुलकरच्या पंगतीत, पण शर्यतीत असलेल्या 'सबकुछ' बुम बुम बुमराहची संधी का हुकली?
Pune Crime : लाखो अमेरिकन नागरिकांचा डेटा, दररोज चाळीस हजार डॉलर्सची फसवणूक; पुण्यातील बनावट कॉल सेंटरबाबत धक्कादायक माहिती समोर
लाखो अमेरिकन नागरिकांचा डेटा, दररोज चाळीस हजार डॉलर्सची फसवणूक; पुण्यातील बनावट कॉल सेंटरबाबत धक्कादायक माहिती समोर
Sandeep Gaikar : दीड वर्षाचा मुलगा कडेवर अन्....; शहीद संदीप गायकरांच्या पत्नीचा नवऱ्याला अखेरचा 'सॅल्युट', मन हेलावून टाकणारा क्षण
दीड वर्षाचा मुलगा कडेवर अन्....; शहीद संदीप गायकरांच्या पत्नीचा नवऱ्याला अखेरचा 'सॅल्युट', मन हेलावून टाकणारा क्षण
India Men Tour of England : धडाडत्या तोफेला संधी नाही, लाॅर्ड ठाकूर परतला, दोघांची कसोटीत एन्ट्री; टीम इंडियामधील चार सरप्राईज चेहऱ्यांची चर्चा
धडाडत्या तोफेला संधी नाही, लाॅर्ड ठाकूर परतला, दोघांची कसोटीत एन्ट्री; टीम इंडियामधील चार सरप्राईज चेहऱ्यांची चर्चा
Embed widget
OSZAR »