एक्स्प्लोर

"VIDEO लीक करेन..."; शाहरुख खानचा लेक आर्यन खान अनन्या पांडेला 'ब्लॅकमेल' करायचा, नेमकं घडलेलं काय?

Aryan Khan-Ananya Panday: एकदा शाहरुख खानचा लाडका मुलगा आर्यन खाननं व्हिडीओ लीक करण्याची धमकी अनन्या पांडेला दिली होती, असा खुलासा स्टार कीड अनन्या पांडे हिनं केला आहे. 

Aryan Khan-Ananya Panday: बॉलिवूडचा किंग शाहरुख खान (Shah Rukh Khan) आपल्या रिल लाईफसोबतच आपल्या पर्सनल लाईफसाठीही ओळखला जातो. काही दिवसांपूर्वी किंग खानचा मोठा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) ड्रग्ज केस (Drugs Case) प्रकरणी अटक करण्यात आली होती. बराच काळ तो तुरुंगात होता. अशातच आता आर्यन खानबाबत प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या मुलीनं एक धक्कादायक खुलासा केला आहे. चंकी पांडे यांची लेक अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) हिनं आर्यन खानबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. एकदा शाहरुख खानचा लाडका मुलगा आर्यन खाननं तिला धमकी दिली होती. असा खुलासा स्टार कीड अनन्या पांडे हिनं केला आहे. 

बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे हिनं आपला ठसा इंडस्ट्रीट उमटवला आहे. अनन्यानं आतापर्यंत अनेक बॉलिवूड पटांमध्ये काम केलं आहे. अलिकडेच अनन्याची थ्रिलर सीरिज 'CTRL' नेटफ्लिक्सवर रिलीज झाली. या वेब सीरिजमध्ये अनन्याच्या अभिनयाचं सध्या कौतुक होत आहे. याच वेब सीरिजच्या प्रमोशनवेळी बोलताना अनन्या पांडेनं आर्यन खानबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. तिनं म्हटलं आहे की, आर्यन खाननं तिला एकदा धमकी दिली होती. जर तू मी सांगीन ते केलं नाहीस, तर मी तुझा व्हिडीओ लीक करिन, असं आर्यन खान म्हणाल्याचा दावा अनन्या पांडे हिनं केला आहे. 

नेमका अनन्याचा कोणता प्रायव्हेट व्हिडीओ लीक करणार होता आर्यन खान...? 

आर्यन खाननं अनन्या पांडेला तिचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक करण्याची धमकी दिली होती. अनन्या पांडेनं एक व्हिडीओ नेटफ्लिक्सनं शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अनन्या आणि CTRL चे दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानी, कॉमेडियन तन्मय भट्ट यांच्यासोबत चित्रपटाबाबत बोलताना दिसली. याचवेळी बोलताना अनन्या पांडेनं खुलासा केला की, "पूर्वी मी माझे स्वतःचे व्लॉग बनवत असे. या व्लॉगमध्ये मी दिवसभर काय करते आणि काय खातो याची नोंद ठेवत असे, पण ते कुठेही पोस्ट केले नाही. माझ्याकडे हे फोटोबूथ आहे. नुकतेच Apple वर आलो होतो आणि मी, सुहाना आणि शनाया अशा गोष्टी रेकॉर्ड करायचो... मग एकदा आर्यननं आम्हाला धमकावलेलं की, जर आम्ही त्याच्यासाठी काम केलं नाही तर, तो ते सर्व खाजगी व्लॉग आणि सर्व व्हिडीओ लीक करेल."

"कुणीतरी आर्यनशी बोलायला हवं..."

संजय कपूरची मुलगी शनाया कपूर, शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि अनन्या पांडे या बालपणीच्या मैत्रिणी आहेत. दरम्यान, आर्यन खान हा सुहानाचा मोठा भाऊ आहे. हे तिघे अनेकदा एकत्र आउटिंग करताना दिसतात. त्यांचे बाँडिंग आपण अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमधून पाहिलं आहेच. अनन्यानंही तिच्या संभाषणात सांगितलं की, आर्यनचं बोलणं म्हणजे फक्त लहानपणीचा विनोद होता, बाकी काही नाही. मात्र, ऑनलाईन सेफ्टी असणं अत्यंत महत्त्वाचं असल्यानं अनन्यानं हे सांगितलं. यावर तन्मय म्हणाला, "कुणीतरी आर्यनशी बोलायला हवं..." आणि तिघेही हसू लागले. 

अनन्या पांडे नेमकं काय म्हणाली? पाहा व्हिडीओ : 

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saudi Arabia on Hajj pilgrims : सौदी अरेबियाने लाखो मुस्लिमांना इस्लामचे पवित्र शहर मक्कामध्ये जाण्यापासून रोखलं; हज दरम्यान का घेतला गेला इतका मोठा निर्णय?
सौदी अरेबियाने लाखो मुस्लिमांना इस्लामचे पवित्र शहर मक्कामध्ये जाण्यापासून रोखलं; हज दरम्यान का घेतला गेला इतका मोठा निर्णय?
Sanjay Shirsat : संजय शिरसाटांच्या मुलानं हॉटेल लिलावातून माघार घेतली तर तब्बल 20 लाखांचा भुर्दंड बसणार; काय सांगतो नियम? जाणून घ्या सविस्तर
संजय शिरसाटांच्या मुलानं हॉटेल लिलावातून माघार घेतली तर तब्बल 20 लाखांचा भुर्दंड बसणार; काय सांगतो नियम? जाणून घ्या सविस्तर
Home Loan : गृह कर्ज अन् वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार? आरबीआयच्या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता
कर्जदारांना लवकरच गुड न्यूज मिळणार, आरबीआयची लवकरच बैठक, पतधोरण समितीच्या बैठकीकडे लक्ष
Magnus Carlsen Angry : डी गुकेशकडून पराभव, मॅग्नस कार्लसनचा संताप; टेबलवर बुक्की मारत रागारागाने गेला निघून; नेमकं काय घडलं? पाहा Video
डी गुकेशकडून पराभव, मॅग्नस कार्लसनचा संताप; टेबलवर बुक्की मारत रागारागाने गेला निघून; नेमकं काय घडलं? पाहा Video
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Shirsat News : भागीदांचे पैसे द्यावे म्हणून वेदांत हॉटेलचा लिलाव करणार, शिरसाटांची माहितीBhiwandi ATS Raid : भिवंडीत ATS ची छापेमारी, चौकशीसाठी अनेकांना घेतलं ताब्यातBeed Temple Controversy : बीडच्या वैजनाथ मंदिराच्या दर्शन मंडपात मांसाहारी अन्न शिजवल्याचा व्हिडिओ व्हिडीओKaruna Sharma On Ranjit Kasle : रणजीत कासलेंचे तटकरे बाप-लेकांवर गंभीर आरोप, करुणा शर्मांचा कासलेंना पाठिंबा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saudi Arabia on Hajj pilgrims : सौदी अरेबियाने लाखो मुस्लिमांना इस्लामचे पवित्र शहर मक्कामध्ये जाण्यापासून रोखलं; हज दरम्यान का घेतला गेला इतका मोठा निर्णय?
सौदी अरेबियाने लाखो मुस्लिमांना इस्लामचे पवित्र शहर मक्कामध्ये जाण्यापासून रोखलं; हज दरम्यान का घेतला गेला इतका मोठा निर्णय?
Sanjay Shirsat : संजय शिरसाटांच्या मुलानं हॉटेल लिलावातून माघार घेतली तर तब्बल 20 लाखांचा भुर्दंड बसणार; काय सांगतो नियम? जाणून घ्या सविस्तर
संजय शिरसाटांच्या मुलानं हॉटेल लिलावातून माघार घेतली तर तब्बल 20 लाखांचा भुर्दंड बसणार; काय सांगतो नियम? जाणून घ्या सविस्तर
Home Loan : गृह कर्ज अन् वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार? आरबीआयच्या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता
कर्जदारांना लवकरच गुड न्यूज मिळणार, आरबीआयची लवकरच बैठक, पतधोरण समितीच्या बैठकीकडे लक्ष
Magnus Carlsen Angry : डी गुकेशकडून पराभव, मॅग्नस कार्लसनचा संताप; टेबलवर बुक्की मारत रागारागाने गेला निघून; नेमकं काय घडलं? पाहा Video
डी गुकेशकडून पराभव, मॅग्नस कार्लसनचा संताप; टेबलवर बुक्की मारत रागारागाने गेला निघून; नेमकं काय घडलं? पाहा Video
Rishabh Pant : मालकाचा डोळा असल्याने ऋषभ पंतची चर्चा रंगली, पण 'या' बहाद्दराची पंतपेक्षाही एकेक रन तब्बल 6.72 लाखांनी अधिक महाग पडली!
मालकाचा डोळा असल्याने ऋषभ पंतची चर्चा रंगली, पण 'या' बहाद्दराची पंतपेक्षाही एकेक रन तब्बल 6.72 लाखांनी अधिक महाग पडली!
नवशिक्या ड्रायव्हरनं ब्रेकऐवजी अँक्सिलेटर दाबला अन् ट्रॅक्टर थेट विहिरीत कोसळला, शेतकऱ्याच्या डोक्याचा ताप वाढला
नवशिक्या ड्रायव्हरनं ब्रेकऐवजी अँक्सिलेटर दाबला अन् ट्रॅक्टर थेट विहिरीत कोसळला, शेतकऱ्याच्या डोक्याचा ताप वाढला
जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर, मुंबई विभागातून 3 विद्यार्थी टॉप 10 मध्ये, जाणून घ्या सविस्तर माहिती 
जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर, मुंबई विभागातून 3 विद्यार्थी टॉप 10 मध्ये, जाणून घ्या सविस्तर माहिती 
Vaibhav Khedekar MNS: राज ठाकरेंचा कोकणातील कट्टर समर्थक शिंदेंच्या गळाला लागलाच? वैभव खेडेकर पक्षात नाराज
राज ठाकरेंचा कोकणातील कट्टर समर्थक शिंदेंच्या गळाला लागलाच? वैभव खेडेकर पक्षात नाराज
Embed widget
OSZAR »