एक्स्प्लोर

Ananya Panday On Ambani Wedding : अनंत अंबानीच्या लग्नात हजेरी लावण्यासाठी सेलिब्रिटींना पैसे मिळाले? अभिनेत्री अनन्या पांडेने अखेर मौन सोडले...

Ananya Panday On Ambani Wedding: अनंत अंबानीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी हाय-प्रोफाइल सेलिब्रिटींना पैसे देण्यात आल्याच्या अफवा पसरल्या होत्या. आता अभिनेत्री अनन्या पांडेने यावर मौन सोडले आहे.

Ananya Panday On Ambani Wedding:  रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा उद्योजक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) याचा 12 जुलै रोजी राधिका मर्चंटसोबत (Radhika Merchant) शाही विवाह सोहळा पार पडला.  या शाही लग्न सोहळ्यात बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंतचे सेलिब्रिटी सहभागी झाले होते. अनंत अंबानीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी हाय-प्रोफाइल सेलिब्रिटींना पैसे देण्यात आल्याच्या अफवा पसरल्या होत्या. आता अभिनेत्री अनन्या पांडेने यावर मौन सोडले आहे.

मॅशेबल इंडियाने (Mashable India) संभाषणादरम्यान, अनन्या पांडेने  अनंतच्या लग्नाच्या वरातीत चांगलीच थिरकली होती. तिचे व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाले होते. त्याबाबत तिला विचारण्यात आले. त्यावर बोलताना अनन्याने सांगितले की, अनंत माझा मित्र आहे. माझ्या मित्राच्या लग्नात मी नाचणार नाही का? असा उलट प्रश्नच तिने केला. 

अनंत-राधिकाच्या नात्यावर भाष्य...

यादरम्यान अनन्याने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या नात्याबद्दलही सांगितले. त्याने सांगितले की, 'लग्नाची एक मोठी गोष्ट म्हणजे खूप काही घडत होतं, पण जेव्हाही अनंत आणि राधिकाने एकमेकांना पाहिलं तेव्हा ते निव्वळ प्रेम होतं. त्यांना पाहिलं की, या दोघांच्या मागे व्हायोलिन वाजवल्यासारखं वाटत होतं. अशी काही गोष्ट मला आयुष्यात हवी आहे. आजूबाजूला कितीही अनागोंदी असली तरी तुमचं आणि त्या व्यक्तीचं ते नातं शेअर होतं.

अंबानी कुटुंबाच्या पाहुणाचाराचे केले कौतुक...

अनन्या पांडेने अंबानी कुटुंबाने केलेल्या पाहुणचाराचेही कौतुक केले. तिने सांगितले की, अंबानी कुटुंबीयांकडून सगळ्यांचे स्वागत करण्यात आले. कोणताही कार्यक्रम असो,  ते येणाऱ्या पाहुण्यांचे अतिशय प्रेमाने आणि उत्साहाने स्वागत केले. ही अतिशय सुंदर बाब आहे, यामुळे पाहुण्यांना आपण त्या कुटुंबापैकीच एक आहोत, त्यांच्यासाठी खास आहोत ही भावना मनात येते. 

View this post on Instagram
 
A post shared by Ananya 🌙 (@ananyapanday)

अनन्या पांडे ही नुकतीच 'कॉल मी बे' या वेब सीरिजमध्ये झळकली होती. करण जोहर प्रोडक्शन हाऊसच्या बॅनर अंतर्गत या वेब सीरिजची निर्मिती झाली. ही सीरिज प्राईम व्हिडीओवर पाहता येईल. 

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

इचलकरंजीत भटक्या कुत्र्यांची दहशत सुरुच, आता तीन कुत्र्यांचा चिमुकलीवर हल्ला; डोळ्याला आणि डोक्याचा चावा

खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून एकाचा मृत्यू, अकोला महापालिकेवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

मोठी बातमी : वैष्णवीचे नको ते चॅट आम्ही पकडले, चार कानाखाली म्हणजे छळ नाही, हगवणेंच्या वकिलाचा कोर्टात युक्तिवाद

थेट शाळेच्या खोलीमध्येच महिला शिक्षिकेला मागून पकडलं, मोबाईल हिसकावला अन् डीन म्हणाला, 'आज रात्री एकटीच फ्लॅटवर भेटायला ये, मोबाईल हवा असेल तर तुला..'

व्हिडीओ

Latur Robbery CCTV : लातूरच्या औसा शहरात मोबाईलच्या दुकानात डल्ला,लाखोंचा माल चोरीलाNandurbar Shahada | झाडं कोलमडली, विजेचे खांब पडले,घरांची पडझड; शहादा तालुक्याला वादळाचा तडाखाVaishnavi Hagawane Update :मुलींचा खूप नाद,हुंड्यासाठीही छळलं; हगवणेनं थार वापरली तो मित्रही तसलाच!Pakistan Joker : जोकर पाकिस्तान, ओवैसींकडून खिल्ली Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इचलकरंजीत भटक्या कुत्र्यांची दहशत सुरुच, आता तीन कुत्र्यांचा चिमुकलीवर हल्ला; डोळ्याला आणि डोक्याचा चावा
इचलकरंजीत भटक्या कुत्र्यांची दहशत सुरुच, आता तीन कुत्र्यांचा चिमुकलीवर हल्ला; डोळ्याला आणि डोक्याचा चावा
खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून एकाचा मृत्यू, अकोला महापालिकेवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून एकाचा मृत्यू, अकोला महापालिकेवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
मोठी बातमी : वैष्णवीचे नको ते चॅट आम्ही पकडले, चार कानाखाली म्हणजे छळ नाही, हगवणेंच्या वकिलाचा कोर्टात युक्तिवाद
मोठी बातमी : वैष्णवीचे नको ते चॅट आम्ही पकडले, चार कानाखाली म्हणजे छळ नाही, हगवणेंच्या वकिलाचा कोर्टात युक्तिवाद
थेट शाळेच्या खोलीमध्येच महिला शिक्षिकेला मागून पकडलं, मोबाईल हिसकावला अन् डीन म्हणाला, 'आज रात्री एकटीच फ्लॅटवर भेटायला ये, मोबाईल हवा असेल तर तुला..'
थेट शाळेच्या खोलीमध्येच महिला शिक्षिकेला मागून पकडलं, मोबाईल हिसकावला अन् डीन म्हणाला, 'आज रात्री एकटीच फ्लॅटवर भेटायला ये, मोबाईल हवा असेल तर तुला..'
Video : तू कसला सोसायटीचा सचिव, पार्किंगमध्ये कार कशी आली? उपसंचालक पेटला अन् दातानं इंजिनिअरच्या नाकाचा 'शेंडा' कापत तुकडा पाडला!

रुपाली चाकणकरांचा तोल सुटला, कारण...; वैष्णवी हगवणे प्रकरणावरुन राष्ट्रवादीच्याच महिला नेत्याची बोचरी टीका

मोठी बातमी: पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळाच्या विकासासाठी 681 कोटी मंजूर, अजित पवार यांच्या नियोजन विभागाची प्रशासकीय मान्यता

शेतकऱ्याचा कांदा चिखलात माखला, नाशिकसह राज्यभरात कांद्याला कवडीमोल भाव, क्विंटलमागे शेतकऱ्याला किती मिळतायत?

Embed widget
OSZAR »