एक्स्प्लोर

महात्मा गांधी भारताचे नव्हे तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता, प्रसिद्ध गायक अभिजित भट्टाचार्य यांचे वादग्रस्त विधान!

अभिजित भट्टाचार्य यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी बोलताना वादग्रस्त विधान केलंय. त्यांच्या या विधानानंतर आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

मुंबई : प्रसिद्ध गायक अभिजित भट्टाचार्य (Abhijeet Bhattacharya) यांचं गायन क्षेत्रात मोठं नाव आहे. बॉलिवूडमध्ये त्यांनी एक काळ गाजवलेला आहे. चित्रपटात गायन करण्यासाठी त्यांच्यापुढे रांग लागलेली असायची.  दिग्गज अभिनेता शाहरुख खानच्या अनेक चित्रपटातील गाण्यांना त्यांनी आवाज दिलेला आहे. विशेष म्हणजे यातील बरीच गीतं आजदेखील तेवढ्याच आवडीने ऐकली जातात. दरम्यान, हेच अभिजित भट्टाचार्य सध्या एका वेगल्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी महात्मा गांधी हे भारताचे नव्हे तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता आहेत, अशा आशयाचं विधान केलं आहे. 

अभिजित भट्टाचार्य काय म्हणाले?

अभिजित भट्टाचार्य हे यूट्यबवरील एका पॉडकस्टमध्ये बोलत होते. यावेळी बोलताना अभिजित भट्टाचार्य यांनी महात्मा गांधी तसेच भारत आणि पाकिस्तान यावर भाष्य केलं. महात्मा गांधी यांच्यापेक्षाही पंचमदा (आर. डी. बर्मन) मोठे होते. पंचमदा हे संगितातील राष्ट्रपिता होते. महात्मा गांधी हे भारतासाठी नव्हे तर पाकिस्तानसाठी राष्ट्रपिता होते. भरत हा देश पहिल्यापासूनच होता. पाकिस्तानची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे चुकून महात्मा गांधी यांनी भारताचे राष्ट्रपिता असल्याचं सांगण्यात येतं, असं अभिजित भट्टाचार्य म्हणाले. 

10 वर्षांनंतर तुम्ही हा प्रश्न विचारणार नाहीत

त्यांच्या या विधानानंतर संपूर्ण जग महात्मा गांधी यांच्यापुढे झुकतं ते का? असं विचारण्यात आलं. त्यावर बोलताना आगामी 10 वर्षांनंतर तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न विचारणारही नाहीत, असं उत्तर अभिजित भट्टाचार्य यांनी केलं. अभिजित भट्टाचार्य यांच्या या विधानाचा व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे. त्यामुळे त्यांच्या या विधानानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.  

दुआ लिपामुळे अभिजित भट्टाचार्य आले होते चर्चेत 

दरम्यान, अभिजित भट्टाचार्य काही दिवसांपूर्वी एका अनोख्या कारणामुळे चर्चेत आले होते. मुंबईत जगप्रसिद्ध गायक दुआ लिपा हिचा एक लाईव्ह कॉन्सर्ट झाला होता. या लाईव्ह् कॉन्सर्टदरम्यान अभिजित भट्टाचार्य यांच्या गाण्यावर दुआ लिपा चांगलीच थिरकली होती. त्यानंतर अभिजित भट्टाचार्य नव्याने चर्चेत आले होते. दुआ लिपाने सादर केलेले ते गाणे शाहरुख खानच्या चित्रपटासाठी भट्टाचार्य यांनी गायले होते.  

हेही वाचा :

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास एकमेकांच्या प्रेमात कसे पडले? एका मेसेजने केली होती मोठी कमाल; वाचा भन्नाट लव्ह स्टोरी!

Allu Arjun : अल्लू अर्जुनच्या घरावर दगडफेक, JACच्या नेत्यांवर आरोप; पोलिसांची कारवाई

Akshay Kelkar : फाइनली सांगतोय मी… दहा वर्षांचा प्रवास..., अक्षय केळकरने अखेर 'त्या' खास व्यक्तीविषयी केला खुलासा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air India Plane Crash : प्लेन जळून खाक, उरला फक्त सांगाडा; तरी जशीच्या तशी राहिली 'भगवद्‌गीता', व्हिडिओ पाहून अंगावर येईल काटा
प्लेन जळून खाक, उरला फक्त सांगाडा; तरी जशीच्या तशी राहिली 'भगवद्‌गीता', व्हिडिओ पाहून अंगावर येईल काटा
तरुण शेतकऱ्याने जीवन संपवलं, धक्क्याने वडिलांचा मृत्यू, दोघांच्या मृत्यूने आईलाही हृदयविकाराचा झटका!
मोठी बातमी : तरुण शेतकऱ्याने जीवन संपवलं, धक्क्याने वडिलांचा मृत्यू, दोघांच्या मृत्यूने आईलाही हृदयविकाराचा झटका!
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जून 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जून 2025 | शुक्रवार
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; बोईंग 787-8/9 विमानांच्या सुरक्षा तपासणीचे आदेश; उड्डाणपूर्व बंधने
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; बोईंग 787-8/9 विमानांच्या सुरक्षा तपासणीचे आदेश; उड्डाणपूर्व बंधने
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nana Patole on Ahmedabad Plane Crash : दुर्घटनेतील मृताच्या कुटुंबीयांच्या पाठीशी काँग्रेस-पटोलेAhmedabad Plane Crash Family : विमान अपघाताने इमारतीचं नुकसान, डॉक्टर म्हणाले...Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद येथील घटनेने 32 वर्षांपूर्वीच्या संभाजीनगर विमान दुर्घटनेची आठवणABP Majha Headlines 6 PM Top Headlines 13 June 2025 एबीपी माझा संध्याकाळी 5 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air India Plane Crash : प्लेन जळून खाक, उरला फक्त सांगाडा; तरी जशीच्या तशी राहिली 'भगवद्‌गीता', व्हिडिओ पाहून अंगावर येईल काटा
प्लेन जळून खाक, उरला फक्त सांगाडा; तरी जशीच्या तशी राहिली 'भगवद्‌गीता', व्हिडिओ पाहून अंगावर येईल काटा
तरुण शेतकऱ्याने जीवन संपवलं, धक्क्याने वडिलांचा मृत्यू, दोघांच्या मृत्यूने आईलाही हृदयविकाराचा झटका!
मोठी बातमी : तरुण शेतकऱ्याने जीवन संपवलं, धक्क्याने वडिलांचा मृत्यू, दोघांच्या मृत्यूने आईलाही हृदयविकाराचा झटका!
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जून 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जून 2025 | शुक्रवार
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; बोईंग 787-8/9 विमानांच्या सुरक्षा तपासणीचे आदेश; उड्डाणपूर्व बंधने
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; बोईंग 787-8/9 विमानांच्या सुरक्षा तपासणीचे आदेश; उड्डाणपूर्व बंधने
1000 अंश सेल्सिअस तापमान, माणसं सोडाच, पण कुत्री आणि पक्ष्यांनाही पळून जाण्याची संधी मिळाली नाही, एसडीआरएफने सांगितला भयावह प्रसंग
1000 अंश सेल्सिअस तापमान, माणसं सोडाच, पण कुत्री आणि पक्ष्यांनाही पळून जाण्याची संधी मिळाली नाही, एसडीआरएफने सांगितला भयावह प्रसंग
Video : 'मी विमानातून उडी मारली नाही पण...', एकट्याने मृत्यूला चकवा दिलेल्या विश्वास कुमार रमेश यांनी अपघाताचा थरकाप सांगितला
Video : 'मी विमानातून उडी मारली नाही पण...', एकट्याने मृत्यूला चकवा दिलेल्या विश्वास कुमार रमेश यांनी अपघाताचा थरकाप सांगितला
Video: अहमदाबाद दुर्घटनेनं आठवणी जागल्या, आमदार, नगराध्यक्षांनी मारल्या होत्या उड्या; 1993 ची विमान दुर्घटना
Video: अहमदाबाद दुर्घटनेनं आठवणी जागल्या, आमदार, नगराध्यक्षांनी मारल्या होत्या उड्या; 1993 ची विमान दुर्घटना
कलेक्टर सकाळीच पायऱ्यावर येऊन बसले; 10 वाजेपर्यंत केवळ 3 कर्मचारी हजर, 30 जणांची पगारकपात
कलेक्टर सकाळीच पायऱ्यावर येऊन बसले; 10 वाजेपर्यंत केवळ 3 कर्मचारी हजर, 30 जणांची पगारकपात
Embed widget
OSZAR »