एक्स्प्लोर

Actor Tiger Shroff Receives Death Threat: 'टायगर श्रॉफला मारायला हत्यार अन् 2 लाख रुपये दिलेत...'; पोलिसांनी वेगाने चक्रं फिरवली अन् त्या व्यक्तीच्या मुसक्या आवळल्या

Actor Tiger Shroff Receives Death Threat: टायगर श्रॉफला मारायला 2 लाख रुपये आणि हत्यार देण्यात आल्याची खोटी माहिती देणाऱ्याला मुंबई पोलिसांनी अटक केलीय.

Actor Tiger Shroff Receives Death Threat: अभिनेता (Bollywood Actor) टायगर श्रॉफला (Tiger Shroff) जिवे मारण्यासाठी 2 लाख रुपये देण्यात आल्याची खोटी माहिती पसरवणाऱ्याच्या मुसक्या आवळण्यात मुंबई पोलिसांना (Mumbai Police) यश आलं आहे. खोटी माहिती पसरवणाऱ्या आरोपी विरोधात खार पोलिसांनी (Khar Police) गुन्हा दाखल केला आहे. मनीषकुमार सुजींदर सिंह असं आरोपीचं नाव असून तो 35 वर्षांचा आहे. 

मूळचा पंजाबचा (Punjab) रहिवाशी असलेल्या मनीषकुमार सुजींदर सिंहनं सोमवारी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करुन ट्रिग या सुरक्षा कंपनीचे काही लोकं अभिनेता टायगर श्रॉफला जिवे मारणार असल्याचं सांगितलं. इतकचं नाही तर, अभिनेता टायगर श्रॉफला मारण्यासाठी हत्यार आणि दोन लाखांची सुपारीही देण्यात आल्याचं आरोपी मनिषकुमारनं सांगितलं. त्यानंतर एकच खळबळ माजली. 

अभिनेता टायगर श्रॉफच्या नावानं देण्यात आलेल्या धमकीच्या फोननंतर सुरक्षायंत्रणा कामाला लागली. मात्र, पोलिसांनी वस्तुस्थिती तपासल्यानंतर मनिषकुमारनं खोटी माहिती नियंत्रण कक्षला दिल्याचं तपासात समोर आलं. या प्रकरणी खार पोलिसांनी मनिषकुमार सुजींदर सिंह विरोधात गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, यापूर्वी अभिनेता सलमान खानच्या नावानं धमकी देणारे फोन नियंत्रण कक्षाला आले होते.                                                            

'तुझ्या घरात घुसून तुला AK 47नं गोळ्या घालेन...', टायगर, सलमान व्यतिरिक्त आणखी एका चाहत्याला धमकी 

टेलिव्हिजन स्टार अभिनव शुक्लानं आपलं सोशल मीडिया हँडल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये अंकुश गुप्ता नावाच्या युजरनं त्याला पाठवलेला मेसेज शेअर केला आहे. युजरनं अभिनवला केलेल्या मेसेजमध्ये दावा केला आहे की, तो लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य आहे. या मेसेजमध्ये लिहिलं होतं की, "मी लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य आहे. मला तुझ्या घराचा पत्ता माहीत आहे, येऊ का तुला गोळ्या घालायला? ज्याप्रमाणे मी सलमान खानच्या घरी येऊन तुम्हाला गोळ्या घातल्या होत्या, त्याचप्रमाणे मी तुझ्या घरी येऊन तुला एके 47 नं गोळ्या घालेन..."  

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Abhinav Shukla Gets Death Threat: 'सलमानसारखाच तुझ्याही घरी येऊन तुला AK 47नं गोळ्या घालेन...'; प्रसिद्ध अभिनेत्याला बिष्णोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai University : मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार? विद्यार्थ्यांचे पेपर चेक न करताच नापास केलं, युवा सेनेचा आरोप
मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार? विद्यार्थ्यांचे पेपर चेक न करताच नापास केलं, युवा सेनेचा आरोप
त्रिभाषा सूत्रासंदर्भात संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय, बैठकीत नेमकं काय घडलं? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
त्रिभाषा सूत्रासंदर्भात संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय, बैठकीत नेमकं काय घडलं? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढली! आठवा वेतन आयोग नेमका कुठे अडकला? सरकारच्या मौनामुळं भीती
सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढली! आठवा वेतन आयोग नेमका कुठे अडकला? सरकारच्या मौनामुळं भीती
कधी होणार महापालिकेच्या निवडणुका? प्रभागरचना प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या महत्वाचे टप्पे  
कधी होणार महापालिकेच्या निवडणुका? प्रभागरचना प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या महत्वाचे टप्पे  
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Iran Israel War : इराण-इस्त्रायल वाद, अमेरिकेची उडी, भारतावर परिणाम काय? A टू Z विश्लेषण
Satara ZP School Poor Condition साताऱ्यात नगरपालिका, जि. परिषद शाळांची दुरावस्था; प्रशासनाचं दुर्लक्ष
Hasan Mushrif On  Abu azmi यांना मी भेटून वारकरी संप्रदाय समजावून सांगेन, मुश्रीफ यांचं वक्तव्य
Sandeep Deshpande : ..जर मला जेलमध्ये जावं लागलं तरीही मी तयार,संदीप देशपांडे आक्रमक
Gulabrao Patil Vs Sanjay Raut : संजय राऊत आणि मंत्री गुलाबराव पाटलांमध्ये पुन्हा जुंपली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai University : मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार? विद्यार्थ्यांचे पेपर चेक न करताच नापास केलं, युवा सेनेचा आरोप
मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार? विद्यार्थ्यांचे पेपर चेक न करताच नापास केलं, युवा सेनेचा आरोप
त्रिभाषा सूत्रासंदर्भात संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय, बैठकीत नेमकं काय घडलं? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
त्रिभाषा सूत्रासंदर्भात संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय, बैठकीत नेमकं काय घडलं? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढली! आठवा वेतन आयोग नेमका कुठे अडकला? सरकारच्या मौनामुळं भीती
सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढली! आठवा वेतन आयोग नेमका कुठे अडकला? सरकारच्या मौनामुळं भीती
कधी होणार महापालिकेच्या निवडणुका? प्रभागरचना प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या महत्वाचे टप्पे  
कधी होणार महापालिकेच्या निवडणुका? प्रभागरचना प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या महत्वाचे टप्पे  
गंगापूर धरणातून विसर्ग, सोमेश्वर धबधब्याचे रौद्ररूप; पर्यटकांना प्रशासनाकडून सूचना
गंगापूर धरणातून विसर्ग, सोमेश्वर धबधब्याचे रौद्ररूप; पर्यटकांना प्रशासनाकडून सूचना
'वर्षा' बंगल्यावर तातडीची बैठक, दादा भुसे अन् एकनाथ शिंदे हजर; दुसरीकडे पुण्यात मनसेचा इशारा
'वर्षा' बंगल्यावर तातडीची बैठक, दादा भुसे अन् एकनाथ शिंदे हजर; दुसरीकडे पुण्यात मनसेचा इशारा
Pune Station : पुणे स्टेशनला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे नाव द्या, संभाजी ब्रिगेडची मागणी, मेधा कुलकर्णींच्या प्रस्तावाला विरोध
पुणे स्टेशनला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे नाव द्या, संभाजी ब्रिगेडची मागणी, मेधा कुलकर्णींच्या प्रस्तावाला विरोध
Trent : टाटा ग्रुपचा 'हा' स्टॉक तेजीत, 5 महिन्यांचा उच्चांक गाठला, तज्ज्ञांकडून खरेदीबाबत महत्त्वाचा सल्ला
टाटा ग्रुपचा 'हा' स्टॉक तेजीत, 5 महिन्यांचा उच्चांक गाठला, तज्ज्ञांकडून खरेदीबाबत महत्त्वाचा सल्ला
Embed widget
OSZAR »