एक्स्प्लोर

Dharashiv Crime : रस्त्यात हाक मारल्याचा राग आला, तरुणावर मटणाच्या दुकानातील भल्यामोठ्या सुऱ्याने हल्ला, धाराशिव हादरलं

Dharashiv Crime News :  कसं चाललंय मित्रा म्हणून आवाज दिल्याने एकाने तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना धाराशिव जिल्ह्यात घडली आहे.

Dharashiv Crime : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. खून, अपहरण, दरोडा असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे राज्यभरात घडत आहे. तर शुल्लक कारणावरून देखील गुन्हे घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर सातत्याने केला जात आहे. त्यातच आता धाराशिव जिल्ह्यातून (Dharashiv Crime) एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.  कसं चाललंय मित्रा म्हणून आवाज दिल्याने एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्या सध्या रुग्णालयात (Hospital) उपचार सुरु आहेत. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिवच्या कळंब तालुक्यातील गोविंदपूर येथे मटणाच्या दुकानाशेजारी एक इसम बसला होता. यावेळी एका तरुणाने कसं चाललंय मित्रा म्हणून नाव घेत त्या इसमाला आवाज दिला. आपले नाव घेत आवाज दिल्याने इसमाला संताप अनावर झाला. 

मटण कापण्याच्या सत्तुरने तरुणावर सपासप वार

यानंतर इसमाने मटण कापण्याच्या सत्तुरने तरुणावर सपासप वार केले. यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याचा हात निकामी होण्याची भीती व्यक्त होत आहे. हल्यानंतर तरुणाला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. उपचारानंतर जखमी तरुणाचा जबाब घेऊन गुन्हा दाखल करण्यात येईल, असे स्पष्टीकरण पोलीस विभागाकडून देण्यात आले आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Pune Crime : दारूच्या नशेत तरुणांचा बारमध्ये गोंधळ, कर्मचाऱ्यांकडून दोघांना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Beed Accident Updates: तीन तरुणांचा बळी घेणाऱ्या एसटी चालकाचे निलंबन; पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ट्रम्पचा एक फोन येताच मोदींनी जी हुजूर शरणागती पत्करली, भाजप आरएसएसचा हाच इतिहास, स्वातंत्र्यांपासून यांना शरणागतीची चिट्टी लिहिण्याची सवय; राहुल गांधींचा हल्लाबोल
ट्रम्पचा एक फोन येताच मोदींनी जी हुजूर शरणागती पत्करली, भाजप आरएसएसचा हाच इतिहास, स्वातंत्र्यांपासून यांना शरणागतीची चिट्टी लिहिण्याची सवय; राहुल गांधींचा हल्लाबोल
Josh hazlewood RCB Wins: कृणालने 2 विकेट घेतल्या, पण पंजाबची अभेद्य तटबंदी कोणी फोडली, फायनल स्पेशालिस्ट खेळाडू आरसीबीच्या विजयाचा खरा शिल्पकार
कृणालने 2 विकेट घेतल्या, पण पंजाबची अभेद्य तटबंदी कोणी फोडली, फायनल स्पेशालिस्ट खेळाडू आरसीबीच्या विजयाचा खरा शिल्पकार
Solapur Crime News: वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर सोलापुरातही सासरच्या छळाला कंटाळून गर्भवती महिलेनं गळ्याला लावला दोर; वडीलांचा आरोप, पैसे, चार चाकी वाहनासाठी तगादा
वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर सोलापुरातही सासरच्या छळाला कंटाळून गर्भवती महिलेनं गळ्याला लावला दोर; वडीलांचा आरोप, पैसे, चार चाकी वाहनासाठी तगादा
Nanded Crime: सराईत गुन्हेगाराने पोलिसांवर गावठी पिस्तूल रोखलं, फायरिंग करणार इतक्यात... नांदेडमधील थरारक घटना
सराईत गुन्हेगाराने पोलिसांवर गावठी पिस्तूल रोखलं, फायरिंग करणार इतक्यात... नांदेडमधील थरारक घटना
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sayaji Shinde on Devrai : देवराईसाठी पिंक पेरूची 1 झाडं भेट, सयाजी शिंदेंच्या आवाहनाला प्रतिसादVirat Kohli RCB Champion | आरसीबी पहिल्यांदा चॅम्पियन, विराटच्या अश्रुंचा बांध फुटलाABP Majha Headlines 8 AM Top Headlines 04 June 2025 एबीपी माझा सकाळी 8 च्या हेडलाईन्सRCB Wins IPL 2025 : 18 वर्षांची प्रतिक्षा संपली! RCBच्या ‘विराट’ विजयाची कहाणी ABP MAJHA

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ट्रम्पचा एक फोन येताच मोदींनी जी हुजूर शरणागती पत्करली, भाजप आरएसएसचा हाच इतिहास, स्वातंत्र्यांपासून यांना शरणागतीची चिट्टी लिहिण्याची सवय; राहुल गांधींचा हल्लाबोल
ट्रम्पचा एक फोन येताच मोदींनी जी हुजूर शरणागती पत्करली, भाजप आरएसएसचा हाच इतिहास, स्वातंत्र्यांपासून यांना शरणागतीची चिट्टी लिहिण्याची सवय; राहुल गांधींचा हल्लाबोल
Josh hazlewood RCB Wins: कृणालने 2 विकेट घेतल्या, पण पंजाबची अभेद्य तटबंदी कोणी फोडली, फायनल स्पेशालिस्ट खेळाडू आरसीबीच्या विजयाचा खरा शिल्पकार
कृणालने 2 विकेट घेतल्या, पण पंजाबची अभेद्य तटबंदी कोणी फोडली, फायनल स्पेशालिस्ट खेळाडू आरसीबीच्या विजयाचा खरा शिल्पकार
Solapur Crime News: वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर सोलापुरातही सासरच्या छळाला कंटाळून गर्भवती महिलेनं गळ्याला लावला दोर; वडीलांचा आरोप, पैसे, चार चाकी वाहनासाठी तगादा
वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर सोलापुरातही सासरच्या छळाला कंटाळून गर्भवती महिलेनं गळ्याला लावला दोर; वडीलांचा आरोप, पैसे, चार चाकी वाहनासाठी तगादा
Nanded Crime: सराईत गुन्हेगाराने पोलिसांवर गावठी पिस्तूल रोखलं, फायरिंग करणार इतक्यात... नांदेडमधील थरारक घटना
सराईत गुन्हेगाराने पोलिसांवर गावठी पिस्तूल रोखलं, फायरिंग करणार इतक्यात... नांदेडमधील थरारक घटना
Virat Kohli Breaks Down : अश्रूंचा बांध फुटला! 20 व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर विराट कोहलीला आनंदाश्रू अनावर, शेवटीची ओव्हर संपेपर्यंत रडला
अश्रूंचा बांध फुटला! 20 व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर विराट कोहलीला आनंदाश्रू अनावर, शेवटीची ओव्हर संपेपर्यंत रडला
Rajat Patidar : विराट कोहलीसाठी जिंकणार, रजत पाटीदारनं शब्द दिला अन् पूर्ण केला, आरसीबीचं IPL विजेतेपदाचं स्वप्न अखेर पूर्ण
विराट कोहलीसाठी जिंकणार, रजत पाटीदारनं शब्द दिला अन् पूर्ण केला, आरसीबीचं IPL विजेतेपदाचं स्वप्न अखेर पूर्ण
RCB Vs PBKS : ई साला कप नामदे ... रश्मिकाचा विश्वास सार्थ अन् 18 वर्षांनी बंगळुरुने IPL ट्रॉफी उंचावली
ई साला कप नामदे ... रश्मिकाचा विश्वास सार्थ अन् 18 वर्षांनी बंगळुरुने IPL ट्रॉफी उंचावली
RCB Win IPL 2025 : विराट कोहलीची स्वप्नपूर्ती! 'बंगळुरू' आयपीएलचा नवा चॅम्पियन, 18 वर्षांनी ट्रॉफीवर नाव कोरले; श्रेयस अय्यरचे स्वप्न पुन्हा भंगले
विराट कोहलीची स्वप्नपूर्ती! 'बंगळुरू' आयपीएलचा नवा चॅम्पियन, 18 वर्षांनी ट्रॉफीवर नाव कोरले; श्रेयस अय्यरचे स्वप्न पुन्हा भंगले
Embed widget
OSZAR »