एक्स्प्लोर

Crime News : मृतदेहाचं शिर शोधण्यासाठी पोलिसांची ड्रोन द्वारे मोहीम; कल्याणच्या नालिंबी गावाच्या परिसरात वेगवेगळी पोलिस पथके तैनात 

Ambarnath Crime News : कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नालिंबी गावाच्या जंगल परिसरात एका अज्ञात इसमाचा शिरविरहित मृतदेह आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

Ambarnath Crime News : कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नालिंबी गावाच्या जंगल परिसरात एका अज्ञात इसमाचा शिरविरहित मृतदेह आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना टिटवाळा-अंबरनाथ रोडलगत घडली असून पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा हत्या करून  मृतदेह येथे आणून टाकण्यात आल्याची शक्यता आहे. मात्र या मृतदेहाचा शिर सापडत नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभं राहिलं आहे. परिणामी पोलिसांनी घटनास्थळी ड्रोनच्या आणि श्वान पथकाच्या मदतीने परिसर पिंजून काढत शोध मोहीम सुरू केली आहे.
 
दुसरीकडे, कल्याण तालुका पोलिसांनी वेगवेगळी पोलीस पथके तयार केली असून तपासाची चक्रे जलदगतीने फिरवली आहेत. लवकरच या गुन्ह्याचा तपास लावू, अशी माहिती कल्याण तालुका पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी दिलीय.

ड्रोन द्वारे तपास, श्वानपथक घटनास्थळी दाखल

अंबरनाथ (Ambarnath) शहराच्या सीमेलगत असलेल्या नाळिंबी गावाच्या हद्दीतील तीन झाडी परिसरात एका व्यक्तीचा शीर नसलेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान घटनेची माहिती मिळताच कल्याण ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक (DYSP) जगदीश शिंदे आणि कल्याण ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेश कदम आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल होऊन अधिकचा तपास सुरू केला. दरम्यान, यातील इसमाची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. या मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सध्या पोलिसांकडून सुरु आहे. मात्र हत्येच्या घटनेला अनेक तास उलटूनही अद्याप मृतदेहाचं शिर न मिळाल्याने पोलिसांनी आता ड्रोन आणि श्वानपथकाची मदत घेतली आहे. त्यामुळे या हत्येचे गूढ नेमकं कधी उकलणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

विदेशी मद्य विक्री करणाऱ्या तिघांना बेड्या

विदेशी मद्य विक्री करणाऱ्या तिघांना राज्य उत्पादन शुल्क कल्याण विभागाने अटक केली आहे. या धडक कारवाईमध्ये 18 लाख 63 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उल्हासनगरमध्ये तिकिटांचे व्यवहार करणाऱ्या एजंटच्या डायमंड हॉलीडेज ऑफिसवर कल्याण उत्पादन शुल्क विभागाने छापा घालून ही कारवाई केली आहे. दिल्लीहून उच्च प्रतीचे विदेशी मद्य स्कॉचची तस्करी करत हायप्रोफाईल सोसायट्यांमध्ये त्याची विक्री करत असल्याचे तपासात समोर आले आहे. उल्हासनगरमध्ये तिकिटांचा व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यासह तीन जणांना कल्याण राज्य उत्पादन शुल्क विभागाने अटक केली आहे. 

या करवाईत त्यांच्याकडून कल्याण, उल्हासनगर आणि अंबरनाथ येथून एकूण 18 लाख 63 हजारांचा उच्च प्रतीचे विदेशी मद्य स्कॉचचा मुद्देमाल हस्तगत करत तिकिट एजंट अरुण पोपटानीसह अन्य दोन जणाला उत्पादन शुल्क पथकाने बेड्या ठोकल्या असून 
पुढील तपास सुरू

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

युद्ध इस्रायल अन् इराणचं, पण नुकसान भारताचं?, नेमका परिणाम काय होणार, पाहा A टू Z माहिती
युद्ध इस्रायल अन् इराणचं, पण नुकसान भारताचं?, नेमका परिणाम काय होणार, पाहा A टू Z माहिती
Israel vs Iran: इस्त्रायलनं नाव घेतलं अण्वस्त्रांचं, पण इराणमध्ये धोकादायक 'जुगार' खेळला जातोय! परिणाम आणखी भयंकर ठरू शकतात
इस्त्रायलनं नाव घेतलं अण्वस्त्रांचं, पण इराणमध्ये धोकादायक 'जुगार' खेळला जातोय! परिणाम आणखी भयंकर ठरू शकतात
Ashadhi Wari 2025 : यंदा दिंड्यांसाठी अनुदान नाही, वारकर्‍यांचा सरकारला संतप्त सवाल, म्हणाले, मागील वर्षी निवडणुकीमुळे आर्थिक मदत दिली होती का?
यंदा दिंड्यांसाठी अनुदान नाही, वारकर्‍यांचा सरकारला संतप्त सवाल, म्हणाले, मागील वर्षी निवडणुकीमुळे आर्थिक मदत दिली होती का?
Mumbai Crime: आधी पैसे कमवू, नंतर लग्न, प्रेयसीच्या उत्तरानं प्रियकर संतापला, घरातचं तिला...; धक्कादायक कृत्यानं मुंबई हादरली
आधी पैसे कमवू, नंतर लग्न, प्रेयसीच्या उत्तरानं प्रियकर संतापला, घरातचं तिला...; धक्कादायक कृत्यानं मुंबई हादरली
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Dive Ghat Rain : पाऊस, चिखल.... माऊलींच्या पालखीमार्गावरील दिवेघाटाची दुरावस्थाSupriya Sule on Ajit Pawar : अजित पवारांसोबत जाणार का? सुप्रिया सुळेंचं उत्तर ऐका...Girish Mahajan : ठाकरे-फडणवीसांमध्ये काय चर्चा झाली?गिरीश महाजन म्हणाले...Ahmedabad Plane Crash:लंडनवारीचं स्वप्न, विमानात भंग;पंड्या आणि जोशी कुटुंबीयांना शोक Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
युद्ध इस्रायल अन् इराणचं, पण नुकसान भारताचं?, नेमका परिणाम काय होणार, पाहा A टू Z माहिती
युद्ध इस्रायल अन् इराणचं, पण नुकसान भारताचं?, नेमका परिणाम काय होणार, पाहा A टू Z माहिती
Israel vs Iran: इस्त्रायलनं नाव घेतलं अण्वस्त्रांचं, पण इराणमध्ये धोकादायक 'जुगार' खेळला जातोय! परिणाम आणखी भयंकर ठरू शकतात
इस्त्रायलनं नाव घेतलं अण्वस्त्रांचं, पण इराणमध्ये धोकादायक 'जुगार' खेळला जातोय! परिणाम आणखी भयंकर ठरू शकतात
Ashadhi Wari 2025 : यंदा दिंड्यांसाठी अनुदान नाही, वारकर्‍यांचा सरकारला संतप्त सवाल, म्हणाले, मागील वर्षी निवडणुकीमुळे आर्थिक मदत दिली होती का?
यंदा दिंड्यांसाठी अनुदान नाही, वारकर्‍यांचा सरकारला संतप्त सवाल, म्हणाले, मागील वर्षी निवडणुकीमुळे आर्थिक मदत दिली होती का?
Mumbai Crime: आधी पैसे कमवू, नंतर लग्न, प्रेयसीच्या उत्तरानं प्रियकर संतापला, घरातचं तिला...; धक्कादायक कृत्यानं मुंबई हादरली
आधी पैसे कमवू, नंतर लग्न, प्रेयसीच्या उत्तरानं प्रियकर संतापला, घरातचं तिला...; धक्कादायक कृत्यानं मुंबई हादरली
Dive Ghat Rain : पाऊस, चिखल.... माऊलींच्या पालखीमार्गावरील दिवेघाटाची दुरावस्था
Dive Ghat Rain : पाऊस, चिखल.... माऊलींच्या पालखीमार्गावरील दिवेघाटाची दुरावस्था
Kolhaupr News: कोल्हापुरात जागेच्या वादातून तुंबळ हाणामारी; काट्या आणि खुरप्यासह हल्ला करत बेदम मारहाण
कोल्हापुरात जागेच्या वादातून तुंबळ हाणामारी; काट्या आणि खुरप्यासह हल्ला करत बेदम मारहाण
बच्चू कडूंच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा, मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर शेतकरी आंदोलन उभारणार; नाना पटोलेंचा इशारा
बच्चू कडूंच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा, मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर शेतकरी आंदोलन उभारणार; नाना पटोलेंचा इशारा
Asha Sevika Andolan : शिंदे सरकारच्या काळात मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन, अद्याप पुर्तता नाहीच, आशा सेविका पुन्हा आंदोलन छेडणार, प्रमुख मागण्या कोणत्या?
शिंदे सरकारच्या काळात मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन, अद्याप पुर्तता नाहीच, आशा सेविका पुन्हा आंदोलन छेडणार, प्रमुख मागण्या कोणत्या?
Embed widget
OSZAR »