एक्स्प्लोर

पत्नीला ड्रग्ज देऊन भयंकर कृत्य, 51 जणांनी आळीपाळीने केला अत्याचार; रस्त्यावरुन जाणाऱ्या माणसांना नवराच द्यायचा ऑफर

Crime News: फ्रान्समधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Crime News: पती आणि पत्नीच्या नात्याला काळं फासणारी धक्कादायक  घटना समोर आली आहे. फ्रान्समध्ये पतीनेच पत्नीसोबत शारिरीक संबंध ठेवण्यासाठी इतरांना ऑफर दिल्याचा भयावह प्रकार घडला आहे. 

डीएफ या फ्रेंच वीज कंपनीत काम करणाऱ्या 71 वर्षीय व्यक्तीवर 51 जणांसह आपल्या वृद्ध पत्नीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. एवढेच नाही तर पीडित महिलेने 10 वर्षे हा सामूहिक बलात्कार सहन केला. या घृणास्पद कृत्याची तिला माहिती मिळू नये म्हणून हा पुरुष प्रत्येक वेळी पत्नीला औषध देऊन बेशुद्ध करत होता. 

2011 पासून सामूहिक अत्याचार-

सीबीएस न्यूजनुसार, पीडित महिला तिच्या पतीसह सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहे आणि वकिलांनीही याबाबत तिच्याशी संपर्क साधला आहे. वयाच्या 68 व्या वर्षी पीडित महिलेला तिच्या लैंगिक शोषणाची माहिती मिळाली. 2011 पासून पॅरिसमध्ये महिलेवर बलात्कार होत होता, त्यानंतर हे जोडपे पॅरिसच्या दक्षिणेला सुमारे 700 किमी अंतरावर असलेल्या माझान येथे गेले, जिथे महिला शुद्धित आली, तेव्हा तिला या धक्कादायक कृत्याबाबत समजले.

पीडित महिलेचे वकील काय म्हणाले?

पोलिसांनी सदर कृत्याबाबत चौकशी केली असता आरोपी पती ऑनलाइन लोकांना कामावर ठेवायचा आणि त्यांना बलात्कारासाठी ऑफर द्यायचा अशी माहिती समोर आली. तसेच आरोपीने पत्नीवर अत्याचार करण्यासाठी वेबसाइटच्या माध्यमातून लोकांना कामावर ठेवल्याचे आढळून आले. 26 ते 74 वर्षाच्या पुरुषांवर 72 वर्षीय पीडित वृद्ध महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. महिलेच्या वकीलांनी सांगितले की, वृद्ध महिलेला नशेच्या औषधांचा ओव्हरडोस दिला जात होता, त्यामुळे ते बराच काळ बेशुद्धावस्थेत राहत होती, असा दावा पीडित महिलेच्या वकिलांनी केला आहे. न्यायाधीशांनी सांगितले की, या प्रकरणाची सुनावणी सार्वजनिक असेल कारण महिलेने म्हटले आहे की, सर्वांना या प्रकरणाची माहिती व्हावी.

आरोपीने व्हिडीओही काढले-

आरोपी डोमिनिक पी. याने पोलिसांना सांगितले की, त्याने आपल्या पत्नीला नशेचे पदार्थ दिले. पती बलात्काराच्या कृत्यात सहभागी होत होता. यावेळी तो त्यांचा व्हिडीओ बनवत होता. तसेच अश्लील कमेंट करत अनोळखी पुरुषांना उकसावत होता. बलात्कार करणाऱ्यांमध्ये एक फोर्कलिफ्ट ड्राइवर, एक फायर ब्रिगेड अधिकारी, एक कंपनी बॉस आणि एक पत्रकाराचा समावेश आहे. पोलिसांनी त्याचा तपास सुरू केल्यानंतर त्याच्या कम्प्युटरमध्ये शेकडो अश्लील फोटो आणि व्हिडिओ सापडले. या व्हिडिओ आणि फोटोमध्ये त्याची पत्नी बेशुद्धावस्थेत दिसली. या व्हिडिओ आणि फोटोमध्ये अनेक ठिकाणी त्याच्या वृद्ध पत्नीवर बलात्कार केला जात होता. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Parab : त्रिभाषा सूत्र धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारलं होतं का? अनिल परबांनी पुराव्यानिशी भाजपचा दावा उघडा पाडला
त्रिभाषा सूत्र धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारलं होतं का? अनिल परबांनी पुराव्यानिशी भाजपचा दावा उघडा पाडला
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जून 2025 | शनिवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जून 2025 | शनिवार
शेततळ्यात पडून ॲम्ब्युलन्स चालकाचा मृत्यू; पैठणमधून दोन दिवसांपासून होता बेपत्ता
शेततळ्यात पडून ॲम्ब्युलन्स चालकाचा मृत्यू; पैठणमधून दोन दिवसांपासून होता बेपत्ता
माळेगावची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा, जुळवूनही घेणार होतो, पण...; अजित पवारांनी सांगिलं, कुठं फिस्कटलं
माळेगावची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा, जुळवूनही घेणार होतो, पण...; अजित पवारांनी सांगिलं, कुठं फिस्कटलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chandrabhaga River : भाविकांसाठी खुशखबर चंद्रभागा पुन्हा पात्रात पोचली, वाळवंट झाले खुले
Ajit Pawar on Hindi Language : पहिलीपासून हिंदी सक्ती केलीच पाहिजे या मताचे आम्ही नाहीच- अजित पवार
ABP Majha Headlines 8 PM TOP Headlines 28 June 2025 एबीपी माझा रात्री 8 च्या हेडलाईन्स
Abhijit Bhichukale On Hindi Language Morcha : ... मग यूपीमध्येही मराठी शिकवा, अभिजीत बिचुकलेंची बॅटिंग
City 60 : सिटी 60 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर 28 जून 2025

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Parab : त्रिभाषा सूत्र धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारलं होतं का? अनिल परबांनी पुराव्यानिशी भाजपचा दावा उघडा पाडला
त्रिभाषा सूत्र धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारलं होतं का? अनिल परबांनी पुराव्यानिशी भाजपचा दावा उघडा पाडला
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जून 2025 | शनिवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जून 2025 | शनिवार
शेततळ्यात पडून ॲम्ब्युलन्स चालकाचा मृत्यू; पैठणमधून दोन दिवसांपासून होता बेपत्ता
शेततळ्यात पडून ॲम्ब्युलन्स चालकाचा मृत्यू; पैठणमधून दोन दिवसांपासून होता बेपत्ता
माळेगावची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा, जुळवूनही घेणार होतो, पण...; अजित पवारांनी सांगिलं, कुठं फिस्कटलं
माळेगावची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा, जुळवूनही घेणार होतो, पण...; अजित पवारांनी सांगिलं, कुठं फिस्कटलं
सीमीचा प्रमुख, ISIS  कनेक्शन; दिल्लीत मृत्यू झालेला दहशतवादी साकिब नाचन कोण?
सीमीचा प्रमुख, ISIS कनेक्शन; दिल्लीत मृत्यू झालेला दहशतवादी साकिब नाचन कोण?
हभप नारायण महाराज तराळे यांचे निधन; 60 वर्षे केली पंढरीची वारी, 98 व्या वर्षी अखरेचा श्वास
हभप नारायण महाराज तराळे यांचे निधन; 60 वर्षे केली पंढरीची वारी, 98 व्या वर्षी अखरेचा श्वास
Ashok Uike : हिंदी मला येत नाही, मी फक्त मराठीत बोलणार, भाजप मंत्र्याचं पुण्यात वक्तव्य, भुवया उंचावल्या
हिंदी मला येत नाही, मी फक्त मराठीत बोलणार, भाजप मंत्र्याचं पुण्यात वक्तव्य, भुवया उंचावल्या
मोठी बातमी! 11 वी प्रवेशाची पहिली यादी जाहीर; विद्यार्थ्यांनो, 7 जुलैपर्यंत प्रवेश घ्या; कुठं पाहाल यादी?
मोठी बातमी! 11 वी प्रवेशाची पहिली यादी जाहीर; विद्यार्थ्यांनो, 7 जुलैपर्यंत प्रवेश घ्या; कुठं पाहाल यादी?
Embed widget
OSZAR »