एक्स्प्लोर

Shani Dev : शनीच्या वक्री चालीने सुरु होणार नवीन आठवडा; 'या' 4 राशींना मिळणार अपार धन, सुख-समृद्धीत होईल भरभराट

Shani Dev : या काळात चंद्र मंगळच्या राशीत मजबूत असणार आहे. या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होणार आहे.

Shani Dev : जुलै महिन्याचा पहिला आठवडा अनेक अर्थांनी खास असणार आहे. याचं कारण म्हणजे शनी (Shani Dev) कुंभ राशीतच वक्री होणार आहे. या काळात चंद्र मंगळच्या राशीत मजबूत असणार आहे. या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होणार आहे. तसेच, आठवड्याच्या शेवटच्या टप्प्यात शनी (Lord Shani) कर्क राशीत पोहोचणार आहेत. त्यामुळे हा आठवडा कोणत्या 5 राशींसाठी शुभकारक असणार आहे ते जाणून घ्या. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभकारक असणार आहे. या काळात सहकाऱ्यांच्या सहकार्याने तुमची अनेक कामे पूर्ण होतील. सामाजिक कार्यात तुमची प्रगती दिसून येणार आहे. व्यापार वर्गातील लोकांना या काळात चांगला लाभ मिळणार आहे. वैवाहिक जीवनातील तुमचे संबंध चांगले असतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या अनेक जबाबदारीची कामे सोपवली जातील. ती तुम्ही जबाबदारीनं पार पाडणं गरजेचं आहे. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ लाभदायक असणार आहे. सहकाऱ्यांबरोबर तुमचा व्यवहार चांगला असणार आहे. नियमित व्यायाम केल्याने तुमचे शरीर मजबूत असेल. तसेच, कोणाबरोबर जर तुमचे मतभेद असतील तर ते या काळात दूर होण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून तुमची रखडलेली कामे या काळात पूर्ण होतील. त्यामुळे तुमचा उत्साह वाढलेला दिसेल. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला असणार आहे. ऑफिसच्या कामात तुमची चांगली प्रगती दिसून येणार आहे. अनेक दिवसांपासून तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. तसेच, आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्हाला काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तसेच या काळात तुम्हाला समाजात चांगली मान्यता मिळेल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला असणार आहे. या काळात तुम्हाला छोट्या-छोट्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. या काळात तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळणार आहे. मित्रांच्या सहकार्याने तुमची अनेक कामे पूर्ण होतील. 
तरूणांना अनेक दिवसांपासून ज्या नोकरीची संधी हवी होती ती तुम्हाला मिळेल. अनेकांशी व्यवहार करताना सावधानता बाळगण्याची गरज आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Shani Dev : आजपासून शनीची उलटी चाल! पुढच्या 5 महिन्यापर्यंत 'या' राशींना भोगावी लागणार कर्माची फळं, जाणून घ्या 12 राशींवरचा प्रभाव

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET युजी परीक्षेत महाराष्ट्रातून कृषांग जोशी पहिला, राजस्थानचा महेश कुमार देशात प्रथम
NEET युजी परीक्षेत महाराष्ट्रातून कृषांग जोशी पहिला, राजस्थानचा महेश कुमार देशात प्रथम
Nayna Kadu Full Speech : पत्नी गहिवरली, नवऱ्यासाठी भिडली; नयना बच्चू कडूंचं भावनिक भाषण
Nayna Kadu Full Speech : पत्नी गहिवरली, नवऱ्यासाठी भिडली; नयना बच्चू कडूंचं भावनिक भाषण
ST महामंडळाचं विकेंद्रीकरण; प्रताप सरनाईकांच्या निर्देशानंतर राज्यात 5 विभागीय कार्यालय सुरू
ST महामंडळाचं विकेंद्रीकरण; प्रताप सरनाईकांच्या निर्देशानंतर राज्यात 5 विभागीय कार्यालय सुरू
Devendra Fadnavis on Raj Thackeray : आधी गुप्त भेट घेतली, आता देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंसाठी केलेल्या खास पोस्टने भुवया उंचावल्या; म्हणाले...
आधी गुप्त भेट घेतली, आता देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंसाठी केलेल्या खास पोस्टने भुवया उंचावल्या; म्हणाले...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ahmedabad Plane Crash Pawar Family : पहिला विमान प्रवास; पवार कुटुंबावर काळाचा घालाAhmedabad Plane Crash Ali Family : 2 दिवसापासून चक्रा मारतोय...आमच्या चिमुकल्यांचा मृतदेह दाखवाNayna Kadu Full Speech : पत्नी गहिवरली, नवऱ्यासाठी भिडली; नयना बच्चू कडूंचं भावनिक भाषणBacchu kadu On Protest : रोज मरण्यापेक्षा एकदाचं मेलेलं बर, बच्चू कडू आक्रमक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET युजी परीक्षेत महाराष्ट्रातून कृषांग जोशी पहिला, राजस्थानचा महेश कुमार देशात प्रथम
NEET युजी परीक्षेत महाराष्ट्रातून कृषांग जोशी पहिला, राजस्थानचा महेश कुमार देशात प्रथम
Nayna Kadu Full Speech : पत्नी गहिवरली, नवऱ्यासाठी भिडली; नयना बच्चू कडूंचं भावनिक भाषण
Nayna Kadu Full Speech : पत्नी गहिवरली, नवऱ्यासाठी भिडली; नयना बच्चू कडूंचं भावनिक भाषण
ST महामंडळाचं विकेंद्रीकरण; प्रताप सरनाईकांच्या निर्देशानंतर राज्यात 5 विभागीय कार्यालय सुरू
ST महामंडळाचं विकेंद्रीकरण; प्रताप सरनाईकांच्या निर्देशानंतर राज्यात 5 विभागीय कार्यालय सुरू
Devendra Fadnavis on Raj Thackeray : आधी गुप्त भेट घेतली, आता देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंसाठी केलेल्या खास पोस्टने भुवया उंचावल्या; म्हणाले...
आधी गुप्त भेट घेतली, आता देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंसाठी केलेल्या खास पोस्टने भुवया उंचावल्या; म्हणाले...
एकीकडे राष्ट्रवादीच्या एकत्रि‍करणाची चर्चा; दुसरीकडे अजित पवारांचे आमदार शरद पवारांना भेटले
एकीकडे राष्ट्रवादीच्या एकत्रि‍करणाची चर्चा; दुसरीकडे अजित पवारांचे आमदार शरद पवारांना भेटले
Pakistan News: 'मी अन् माझी पत्नी जीवन संपवत आहोत, आमचे मृतदेह घेऊन जा', पाकिस्तानमध्ये हनिमूनला जाण्यासाठी पैसे नसल्यानं जोडप्याचं टोकाचं पाऊल
'मी अन् माझी पत्नी जीवन संपवत आहोत, आमचे मृतदेह घेऊन जा', पाकिस्तानमध्ये हनिमूनला जाण्यासाठी पैसे नसल्यानं जोडप्याचं टोकाचं पाऊल
Israel-Iran conflict: इराणी मशिदींवर बदलाचे लाल झेंडे अन् संपूर्ण इस्त्रायलमध्ये कधी नव्हे तो रात्रभर थरकाप, सायरन वाजतच राहिला!
इराणी मशिदींवर बदलाचे लाल झेंडे अन् संपूर्ण इस्त्रायलमध्ये कधी नव्हे तो रात्रभर थरकाप, सायरन वाजतच राहिला!
Chhagan Bhujbal : नाशिकमधील वाहतूक कोंडीवरून छगन भुजबळ अधिकाऱ्यांवर भडकले; म्हणाले, त्यांना मानस हॉटेलमध्ये जाण्यासाठी वेळ आहे, पण...
नाशिकमधील वाहतूक कोंडीवरून छगन भुजबळ अधिकाऱ्यांवर भडकले; म्हणाले, त्यांना मानस हॉटेलमध्ये जाण्यासाठी वेळ आहे, पण...
Embed widget
OSZAR »