एक्स्प्लोर

Shami Plant : घरात शमीचं रोप लावताना 'या' चुका करु नका; शनीच्या नाराजीचा करावा लागेल सामना, होतील भांडण-तंटे

Shami Plant Vastu Tips : शमीचं रोप शनीदेवाला फार प्रिय आहे. घरात पवित्र शमीचं रोप कसं लावावं या संदर्भात ज्योतिष शास्त्रात काही नियम सांगण्यात आले आहेत.

Shami Plant Vastu Tips : हिंदू धर्मात झाडांना, रोपांना फार पूजनीय मानण्यात आलं आहे. असं म्हणतात की, या झाडा-झुडुपांत देवी-दैवतांचा वास असतो. तुळशीच्या रोपानंतर शमीच्या (Shami) रोपाला हिंदू धर्मात पवित्र आणि पूजनीय मानलं जातं. शमीचं रोप घरात लावल्याने घरातील नकारात्मकता दूर होतो. तसेच, भगवान हनुमान यांना शमीचं रोप फार प्रिय आहे. त्यामुळे श्रावणात शमीचं रोप घरात लावणं फार शुभकारक मानलं जातं. 

त्याचबरोबर, शमीचं रोप शनीदेवाला फार प्रिय आहे. घरात पवित्र शमीचं रोप कसं लावावं या संदर्भात ज्योतिष शास्त्रात काही नियम सांगण्यात आले आहेत. जर तुम्हीसुद्धा शमीचं रोप घरात लावू इच्छित असाल तर या संबंधित नियम जाणून घेणं गरजेचं आहे. याच नियमांविषयी सविस्तर जाणून घेऊयात. 

शनी दोष लागतो 

शनीचं रोप लावताना एका गोष्टीची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे की त्या रोपाच्या शेजारी कोणत्याच प्रकारची अस्वच्छता नसावी. तसेच, शनीच्या रोपाच्या शेजारी कोणत्याच प्रकारचा कचरा नसावा. हे फार अशुभ मानलं जातं. असं म्हणतात की, शनीच्या रोपाजवळ जर अस्वच्छता असेल किंवा कचरा असेल तर शनी दोष लागतो. शनीला शमीचं रोप फार प्रिय आहे. त्यामुळे जर अस्वच्छता दिसेल तर शनीदेव नाराज होतात असं म्हणतात. 

चपला-बूटं ठेवू नका 

शमीचं रोप फार लकी असतं. हे रोप घरात लावल्याने बिझनेस-नोकरीत चांगली प्रगती होते. त्यामुळे या गोष्टींची देखील विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. कारण यामुळे तुमच्या घरात आर्थिक चणचण भासू शकते. 

बाथरुमजवळ लावू नये 

शमीचं रोप लावताना कधीही ते घराच्या बाथरुमशेजारी लावू नये. जेव्हाही तुम्ही शनीचं रोप लावाल तेव्हा ते बाथरुमपासून कमीत कमी 5-7 फीट दूर लावावं. या व्यतिरिक्त शनीचं रोप किचनमध्ये देखील लावू नये. 

तुळशीच्या रोपाशेजारी शमी लावू नये 

भगवान शंकराला शमीचं रोप फार प्रिय आहे.भगवान शंकराच्या पूजेत तुळस वर्जित आहे. त्यामुळे कधीही शमीच्या रोपाला तुळशीच्या रोपाशेजारी लावू नये. यामुळे भगवान शंकराचा क्रोध होतो.  

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Weekly Horoscope 05 To 11 August 2024 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed : सामाजिक आलेखामध्येही बीड मागासलेलाच; जिल्ह्यात 300 हून अधिक बालविवाह, 258 बालविवाह रोखले
सामाजिक आलेखामध्येही बीड मागासलेलाच; जिल्ह्यात 300 हून अधिक बालविवाह, 258 बालविवाह रोखले
धक्कादायक! चाईल्ड पॉर्नोग्राफीत नाशिकमध्ये एकाच वेळी 357 जणांवर गुन्हा दाखल; मेटानेच दिली माहिती
धक्कादायक! चाईल्ड पॉर्नोग्राफीत नाशिकमध्ये एकाच वेळी 357 जणांवर गुन्हा दाखल; मेटानेच दिली माहिती
मोठी बातमी :  तुमच्या मनात काहीही असेल, पण कुणाचाही बाप काढणं योग्य नाही, मुख्यमंत्र्यांनी नितेश राणेंना खडसावलं!
मोठी बातमी : तुमच्या मनात काहीही असेल, पण कुणाचाही बाप काढणं योग्य नाही, मुख्यमंत्र्यांनी नितेश राणेंना खडसावलं!
Crime News : पोलिसांच्या हातावर तुरी, रुग्णालयातून पळाला आरोपी; 307 सारख्या गंभीर गुन्ह्यात झालेली अटक
पोलिसांच्या हातावर तुरी, रुग्णालयातून पळाला आरोपी; 307 सारख्या गंभीर गुन्ह्यात झालेली अटक
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines 3 PM Top Headlines 10 June 2025 एबीपी माझा दुपारी 3 च्या हेडलाईन्सUdayanraje Bhosale Speech :अतुलबाबा बच्चू म्हणतात..बच्चू-बच्चूकरुन बाजूला नका करु सत्यजीतला!Nilesh Lanke Full Speech NCP Vardhapan Din : ..तर मी तुमच्या टांगं खालून जातो,  पवारही खळखळून हसलेJayant Patil Full Speech on NCP Vardhapan Din :मला प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करा, जयंत पाटलांचं भाषण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : सामाजिक आलेखामध्येही बीड मागासलेलाच; जिल्ह्यात 300 हून अधिक बालविवाह, 258 बालविवाह रोखले
सामाजिक आलेखामध्येही बीड मागासलेलाच; जिल्ह्यात 300 हून अधिक बालविवाह, 258 बालविवाह रोखले
धक्कादायक! चाईल्ड पॉर्नोग्राफीत नाशिकमध्ये एकाच वेळी 357 जणांवर गुन्हा दाखल; मेटानेच दिली माहिती
धक्कादायक! चाईल्ड पॉर्नोग्राफीत नाशिकमध्ये एकाच वेळी 357 जणांवर गुन्हा दाखल; मेटानेच दिली माहिती
मोठी बातमी :  तुमच्या मनात काहीही असेल, पण कुणाचाही बाप काढणं योग्य नाही, मुख्यमंत्र्यांनी नितेश राणेंना खडसावलं!
मोठी बातमी : तुमच्या मनात काहीही असेल, पण कुणाचाही बाप काढणं योग्य नाही, मुख्यमंत्र्यांनी नितेश राणेंना खडसावलं!
Crime News : पोलिसांच्या हातावर तुरी, रुग्णालयातून पळाला आरोपी; 307 सारख्या गंभीर गुन्ह्यात झालेली अटक
पोलिसांच्या हातावर तुरी, रुग्णालयातून पळाला आरोपी; 307 सारख्या गंभीर गुन्ह्यात झालेली अटक
देशी दारु 80, महाराष्ट्र मेड दारु 148, राज्य मंत्रिमंडळाकडून उत्पादन शुल्कात वाढ, मद्यांच्या किंमती किती?
देशी दारु 80, महाराष्ट्र मेड दारु 148, राज्य मंत्रिमंडळाकडून उत्पादन शुल्कात वाढ, मद्यांच्या किंमती किती?
पुण्याहून अक्कलकोटला दर्शनासाठी जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला अपघात; 2 जागीच ठार, जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश
पुण्याहून अक्कलकोटला दर्शनासाठी जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला अपघात; 2 जागीच ठार, जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश
Maharashtra Cabinet Decision : मोठी बातमी! उत्पादन शुल्कात सुधारणा, राज्य मंत्रिमंडळाचे 3 मोठे निर्णय
मोठी बातमी! उत्पादन शुल्कात सुधारणा, राज्य मंत्रिमंडळाचे 3 मोठे निर्णय
उलट्याचा अर्थ तुला माहितीय का, एकटा भेट, सांगतो, नारायण राणेंनी प्रकाश महाजनांना पुन्हा डिवचलं
उलट्याचा अर्थ तुला माहितीय का, एकटा भेट, सांगतो, नारायण राणेंनी प्रकाश महाजनांना पुन्हा डिवचलं
Embed widget
OSZAR »