एक्स्प्लोर

Astrology : आज नीचभंग राजयोगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; मेषसह 'या' 5 राशींवर असणार भोलेनाथाची कृपा, प्रगतीचे मार्ग होतील खुले

Astrology Panchang Yog 26 April 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 

Astrology Panchang Yog 26 April 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 26 एप्रिल म्हणजेच शनिवारचा दिवस आहे. आजचा दिवस शनिदेवाला (Shani Dev) समर्पित आहे. तसेच, आजच्या दिवशी चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. आज चंद्र मीन राशीत संक्रमण करणार आहे. त्याचबरोबर तिसऱ्या भावात गुरु ग्रह विराजमान झाल्यामुळे वसुमति योग (Yog) जुळून आला आहे. आजच्या दिवशी मीन राशीत बुध ग्रह स्थित असल्यामुळे नीचभंग राजयोग निर्माण झाला आहे. 

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्यशाली असणार आहे. आज आयात निर्यातीशी संबंधित तुम्हाला चांगला नफा मिळेल. परदेशात जाण्याची संधी लवकरच चालून येईल. तसेच, आज घरातील वातावरण अनुकूल असणार आहे. तेसच, आज तुमच्या व्यवसायात रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. जोडीदाराबरोबर चांगला संवाद साधाल. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्यशाली असणार आहे. आज भगवान शंकराच्या कृपेने तुमची सगळी कामे पूर्ण होतील. नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबादाऱ्या सोपवण्यात येतील त्या प्रामाणिकपणे पार पाडणं गरजेचं आहे. तसेच, तुम्हाला मित्रांचा चांगला सहवास लाभेल. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुम्हाला भाग्याची चांगली साथ मिळेल. तसेच, दिवसभरात तुम्हाला एखादी चांगली शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. महिना अखेर असल्यामुळे थोडी आर्थिक तंगी जाणवू शकते. मात्र, लवकरच तुमचे चांगले दिवस येतील. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साहाचा असणार आहे. आजच्या दिवशी तुम्ही ठरवलेली कामे वेळेत पूर्ण करु शकाल. तसेच, लवकरच तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळेल. आज तुम्हाला नवीन काहीतरी शिकण्याची संधी मिळेल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. लव्ह लाईफ चांगली असेल.

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. आज तुम्ही काही महत्त्वाचे निर्णय घेण्यास सक्षम असाल. पैशांची गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस फार शुभ असणार आहे भविष्यात चांगला नफा मिळेल. तसेच, कुटुंबातील वातावरण चांगले असेल. संध्याकाळच्या घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :   

Horoscope Today 26 April 2025 : आजचा दिवस 5 राशींसाठी सतर्कतेचा; शनीच्या साडेसातीमुळे लवकरच ओढावणार संकट, वाचा आजचे राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दिवाळी फराळ म्हणून कैद्यांना अमिताभ गुप्ता व जालिंदर सुपेकरांनी 1200 रूपये किलोची काजूकतली खायला घातली, मात्र कैद्यांनी ती खाल्लीच नाही; आता राजू शेट्टींकडूनही पोलखोल
दिवाळी फराळ म्हणून कैद्यांना अमिताभ गुप्ता व जालिंदर सुपेकरांनी 1200 रूपये किलोची काजूकतली खायला घातली, मात्र कैद्यांनी ती खाल्लीच नाही; आता राजू शेट्टींकडून पोलखोल
Pune IT Engineer: 'सॉरी मला माफ करा...', हिंजवडीत आयटी इंजिनिअरने चिठ्ठी लिहून 21 व्या मजल्यावरुन उडी टाकली, आयुष्य संपवलं
'सॉरी मला माफ करा...', हिंजवडीत आयटी इंजिनिअरने चिठ्ठी लिहून 21 व्या मजल्यावरुन उडी टाकली, आयुष्य संपवलं
T20 Mumbai League 2025 : 'लोकल हिरो'समोर आयपीएलचा स्टार सूर्यकुमार यादव फिका पडला! वादळी अर्धशतक व्यर्थ, संघाचा पराभव
'लोकल हिरो'समोर आयपीएलचा स्टार सूर्यकुमार यादव फिका पडला! वादळी अर्धशतक व्यर्थ, संघाचा पराभव
Laxman Hake on Amol Mitkari : सुरुवात अमोल मिटकरींनी केली शेवट मी करणार, लक्ष्मण हाके आक्रमक
Laxman Hake on Amol Mitkari : सुरुवात अमोल मिटकरींनी केली शेवट मी करणार, लक्ष्मण हाके आक्रमक
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raj - Uddhav Thackeray Special Report : 'मातोश्री'ला ध्यास, 'शिवतीर्थ'लाही आस? Special ReportPolice On LOC Mahila :LOC पार करून पाकव्यात काश्मीरमध्ये जाणाऱ्या महिलेच्या मोबाईलमध्ये संशयस्पद ॲप!Laxman Hake on Amol Mitkari : सुरुवात अमोल मिटकरींनी केली शेवट मी करणार, लक्ष्मण हाके आक्रमकNitesh Rane On BMC Election : मुंबईत आम्हीच मोठा भाऊ; मानसन्मान मिळालाच पाहिजे- नितेश राणे

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवाळी फराळ म्हणून कैद्यांना अमिताभ गुप्ता व जालिंदर सुपेकरांनी 1200 रूपये किलोची काजूकतली खायला घातली, मात्र कैद्यांनी ती खाल्लीच नाही; आता राजू शेट्टींकडूनही पोलखोल
दिवाळी फराळ म्हणून कैद्यांना अमिताभ गुप्ता व जालिंदर सुपेकरांनी 1200 रूपये किलोची काजूकतली खायला घातली, मात्र कैद्यांनी ती खाल्लीच नाही; आता राजू शेट्टींकडून पोलखोल
Pune IT Engineer: 'सॉरी मला माफ करा...', हिंजवडीत आयटी इंजिनिअरने चिठ्ठी लिहून 21 व्या मजल्यावरुन उडी टाकली, आयुष्य संपवलं
'सॉरी मला माफ करा...', हिंजवडीत आयटी इंजिनिअरने चिठ्ठी लिहून 21 व्या मजल्यावरुन उडी टाकली, आयुष्य संपवलं
T20 Mumbai League 2025 : 'लोकल हिरो'समोर आयपीएलचा स्टार सूर्यकुमार यादव फिका पडला! वादळी अर्धशतक व्यर्थ, संघाचा पराभव
'लोकल हिरो'समोर आयपीएलचा स्टार सूर्यकुमार यादव फिका पडला! वादळी अर्धशतक व्यर्थ, संघाचा पराभव
Laxman Hake on Amol Mitkari : सुरुवात अमोल मिटकरींनी केली शेवट मी करणार, लक्ष्मण हाके आक्रमक
Laxman Hake on Amol Mitkari : सुरुवात अमोल मिटकरींनी केली शेवट मी करणार, लक्ष्मण हाके आक्रमक
Tuljapur Drugs Case : तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील 'आका'ला मोकाट सोडलं, पोलिसांकडून आरोपींना अभय; ओमराजे अन् कैलास पाटलांचा सनसनाटी आरोप
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील 'आका'ला मोकाट सोडलं, पोलिसांकडून आरोपींना अभय; ओमराजे अन् कैलास पाटलांचा सनसनाटी आरोप
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प पुन्हा जुन्या अजेंड्यावर परतले; आता 'या' 12 देशांच्या नागरिकांना अमेरिकेत नो एन्ट्री!
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा जुन्या अजेंड्यावर परतले; आता 'या' 12 देशांच्या नागरिकांना अमेरिकेत नो एन्ट्री!
RCB Victory Parade in Bengaluru : चिन्नास्वामी स्टेडियमबाहेरच्या चेंगराचेंगरीचं सगळं खापर एकट्या विराट कोहलीवर फुटलं; BCCI अन् आयपीएलवाल्यांनी हात झटकले
चिन्नास्वामी स्टेडियमबाहेरच्या चेंगराचेंगरीचं सगळं खापर एकट्या विराट कोहलीवर फुटलं; BCCI अन् आयपीएलवाल्यांनी हात झटकले
Jalindar Supekar: जालिंदर सुपेकरांनी जप्ती करताना बँकेच्या लॉकरमधील पैसे अन् सोनं हडपलं, 150 कोटींचा भ्रष्टाचार, अमिताभ गुप्तांच्या सहभागाचा आरोप
जालिंदर सुपेकरांनी जप्ती करताना बँकेच्या लॉकरमधील पैसे अन् सोनं हडपलं, 150 कोटींचा भ्रष्टाचार, अमिताभ गुप्तांच्या सहभागाचा आरोप
Embed widget
OSZAR »